रशियासोबत संबंध वाढविण्यासाठी 'गंगा-व्होल्गा संवादा'चे आयोजन

Date : Jan 27, 2020 05:03 AM | Category : परिषदा
रशियासोबत संबंध वाढविण्यासाठी 'गंगा-व्होल्गा संवादा'चे आयोजन
रशियासोबत संबंध वाढविण्यासाठी 'गंगा-व्होल्गा संवादा'चे आयोजन Img Src (Twitter)

रशियासोबत संबंध वाढविण्यासाठी 'गंगा-व्होल्गा संवादा'चे आयोजन

  • 'गंगा-व्होल्गा संवादा'चे आयोजन संबंध वाढविण्याच्या उद्देशाने रशियासोबत

ठिकाण

  • नवी दिल्ली

लक्ष केंद्रित

  • देशांच्या संस्कृती आणि सभ्यता यादरम्यान संवाद साधणे

वेचक मुद्दे

  • संवादामुळे लोकांशी संपर्क साधण्यास प्राधान्य

  • रशियाच्या म्हणण्यानुसार 'ग्रेटर युरेशिया' या धोरणात संवादाचे चांगले व्यासपीठ म्हणून कार्य

थीम

  • संबंध जोडणी (Connectivity)

ठळक बाबी

  • संस्कृती

  • पर्यटन

  • आरोग्य सेवा

  • उत्पादन तंत्रज्ञान

  • डिजीटल जोडणी

  • उद्योजकता

  • अर्थव्यवस्था

ध्येय

  • आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण परिवहन कॉरिडॉरसारखे

प्रस्ताव चर्चा

  • वेगाने बदलणार्‍या आंतरराष्ट्रीय परिस्थितीचे परिणाम

  • सप्टेंबर २०१९ मध्ये व्लादिवोस्तोक येथे पार पडलेल्या भारत -रशिया परिषदेत घेतलेल्या निर्णयांच्या अंमलबजावणीचे मार्ग

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.