पूर्व आशिया सागरी सहकार शिखर परिषद: चेन्नई

Date : Feb 05, 2020 09:04 AM | Category : परिषदा
पूर्व आशिया सागरी सहकार शिखर परिषद: चेन्नई
पूर्व आशिया सागरी सहकार शिखर परिषद: चेन्नई Img Src (The Asian Age)

पूर्व आशिया सागरी सहकार शिखर परिषद: चेन्नई 

  • चेन्नई येथे पूर्व आशिया सागरी सहकार शिखर परिषदेचे आयोजन

ठिकाण

  • चेन्नई

कालावधी

  • ६ ते ७ फेब्रुवारी २०२० (२ दिवसीय)

आयोजक

  • परराष्ट्र मंत्रालय

आवृत्ती

  • ५ वी

परिषदा इतिहास

  • पहिली: दिल्ली (२०१५)

  • दुसरी: गोवा (२०१६) 

  • तिसरी: भुवनेश्वर (२०१८)

  • चौथी: बँकॉक (२०१९)

सहकार्य

  • ऑस्ट्रेलिया आणि इंडोनेशिया सरकार

सहभाग

  • १०० हून अधिक

फायदे

  • मोकळेपणा आणि समावेदन भावनेत वाढ

महत्व

  • हिंद महासागर प्रदेश आणि आशिया पॅसिफिकमध्ये आसियानच्या गुंतवणूकीसाठी मार्गदर्शक म्हणून कार्य

'शिखर परिषदे'बाबत थोडक्यात

आवृत्ती

  • वार्षिक

आयोजन

  • पूर्व आशिया, दक्षिण आशिया आणि दक्षिण पूर्व आशियामधील १६ देश

पहिली शिखर परिषद

  • क्वालालंपूर (२००५)

 
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.