अहवाल आणि निर्देशांक Current Affairs

Current Affairs:
Current Affairs

नीती आयोग सुरु करणार 'एसडीजी भारत निर्देशांक (SDG India Index)'

नीती आयोग सुरु करणार 'एसडीजी भारत निर्देशांक (SDG India Index)' 'एसडीजी भारत निर्देशांक (SDG India Index)' सुरु करणार नीती आयोग उद्दिष्ट २०३० एसडीजी लक्ष्यांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न त्या दिशेने देशातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी केलेली प्रगती अधोरेखित करणे विकास  सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या (Ministry of Statistics and Programme Implementation - MoSPI) सहाय्याने पहिली आवृत्ती डिसेंबर २०१८ उपयोजन उप-राष्ट्रीय स्तरावर एसडीजी मिळविण्याच्या प्रगतीवर नजर ठेवण्यासाठी विकसित केलेले प्राथमिक साधन MoSPI च्या राष्ट्रीय निर्देशांक फ्रेमवर्कमधून काढलेल्या १०० निर्देशकांवर सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची यादी निर्देशक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश सध्या एसडीजीच्या अंमलबजावणीच्या कोणत्या टप्प्यांवर आहेत एसडीजीच्या लक्ष्यांपर्यंत पोहोचण्यासाठी किती अंतर आहे विभागणी निर्देशांकात १७ पैकी १६ एसडीजी आणि ध्येय १७ चे गुणात्मक मूल्यांकन समाविष्ट २०१८ निर्देशांकामध्ये एक सुधारणा दर्शविते ज्यात केवळ १३ लक्ष्यांचा समावेश नीती (NITI) आयोगाबाबत थोडक्यात विस्तारित रूप NITI म्हणजेच National Institution for Transforming India स्थापना १ जानेवारी २०१५ मुख्यालय नवी दिल्ली अध्यक्ष पंतप्रधान
2 वर्षापूर्वी
Current Affairs

भारत सरकारकडून सुशासन निर्देशांक जाहीर

शासनाकडून सुशासन निर्देशांक जाहीर २५ डिसेंबर २०१९ रोजी शासनाकडून सुशासन निर्देशांक जाहीर वेचक मुद्दे तमिळनाडू प्रथम स्थानावर अहवाल: प्रमुख वैशिष्ट्ये राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश: गट विभागणी मोठी राज्ये (Big States) ईशान्येकडील आणि डोंगराळ राज्ये केंद्रशासित प्रदेश क्रमवारी विशेष तमिळनाडू महाराष्ट्र कर्नाटक छत्तीसगड आंध्र प्रदेश मोठी राज्ये गट ओडिशा, बिहार, गोवा आणि उत्तर प्रदेश कमी सुशासित झारखंडला शेवटचे स्थान ईशान्येकडील आणि डोंगराळ राज्य गट हिमाचल प्रदेश उत्तराखंड त्रिपुरा मिझोरम सिक्कीम खराब कामगिरी जम्मू-काश्मीर मणिपूर मेघालय नागालँड अरुणाचल प्रदेश कृषी संबंधी क्रमवारी मध्य प्रदेश मिझोरम दमण आणि दीव वाणिज्य आणि उद्योग दिल्ली उत्तराखंड झारखंड
2 वर्षापूर्वी
Current Affairs

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम रिपोर्टः जेंडर गॅपमध्ये भारत ११२ व्या स्थानावर

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम रिपोर्टः जेंडर गॅपमध्ये भारत ११२ व्या स्थानावर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम रिपोर्ट नुसार जेंडर गॅपमध्ये भारत ११२ व्या स्थानावर घसरण वेचक मुद्दे जिवीताची क्षमता व आर्थिक सहभागाच्या बाबतीत भारत तळातील पाच स्थानांमध्ये वेचक मुद्दे: भारत जागतिक स्थान २०१८: १०८ २०१९: ११२ (कामगिरी खालावली) क्रमवारी निरीक्षणे देशांच्या क्रमवारीसाठी वापरल्या गेलेल्या ४ पैकी ३ निकषांमध्ये भारत पिछाडीवर आरोग्य क्षेत्राबाबत १५० व्या स्थानी आर्थिक सहभाग मध्ये १४९ व्या शैक्षणिक कौशल्यप्राप्ती बाबत ११२ व्या स्थानी राजकीय सबलीकरणाच्या बाबतीत १८ व्या स्थानी झेप महिला संधी भारतात महिलांसाठी संधी खूप कमी इतर देशांचे क्रमवारीतील स्थान बांगलादेश (५० व्या) इंडोनेशिया (८५ व्या) ब्राझील (९२ व्या) नेपाळ (१०१ व्या) श्रीलंका (१०२ व्या) चीन (१०६ व्या) वेचक मुद्दे: जग आइसलँड लिंग-तटस्थ (gender-neutral) देशांत अव्वल यानंतर क्रमवारीत समाविष्ट देश नॉर्वे फिनलँड स्वीडन पहिल्या दहामध्ये निकाराग्वा (५ व्या) न्यूझीलंड (६ व्या) आयर्लंड (७ व्या) स्पेन (८ व्या) रवांडा (९ व्या) जर्मनी (१०व्या)
2 वर्षापूर्वी
Current Affairs

हवामान बदल कामगिरी निर्देशांक, COP२५: भारत ९ व्या स्थानी

हवामान बदल कामगिरी निर्देशांक, COP२५: भारत ९ व्या स्थानी १० डिसेंबर २०१९ रोजी COP२५ मध्ये घोषित हवामान बदल कामगिरी निर्देशांकात भारत ९ व्या स्थानी महत्व ५७ देश आणि युरोपियन युनियनबाबत कार्य अक्षय ऊर्जेचा हिस्सा, उत्सर्जन आणि हवामान धोरण उपाय योजना आखणी वेचक मुद्दे: भारत विशेषता भारताचा क्रमवारीमध्ये ९ वा क्रमांक पहिल्यांदाच भारत पहिल्या १० देशांमध्ये २०३० ची महत्वाकांक्षी लक्ष्ये असणाऱ्या देशांमध्ये ही 'उच्च श्रेणी' ची क्रमवारी अक्षय ऊर्जा श्रेणीत भारताला 'मध्यम' गुणांकन मिळाले असल्याचे अहवालात नमूद भारताच्या निर्धारित २०३० च्या २ डिग्री सेल्सिअस अनुकूलतेसाठीच्या लक्ष्यासाठी उच्च गुणांकन प्राप्त संधी जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी प्रयत्न जीवाश्म इंधन अनुदानाकरिता मार्गनिर्मिती विकास करणे वेचक मुद्दे: जग सर्वात मोठ्या प्रदूषकांपैकी एक असलेल्या चीनच्या क्रमवारीत सुधारणा मध्यम श्रेणीमध्ये स्थान प्राप्त जागतिक पातळीवर अमेरिका आणि सौदी अरेबिया प्रमुख प्रदूषक हरितगृह वायू उत्सर्जन कमी होण्याबाबत त्यांच्याकडून धूसर परिस्थितीची चिन्हे अमेरिकेला सौदी अरेबिया आणि ऑस्ट्रेलिया नंतर अखेरचे स्थान अहवाल: निरीक्षणे मोठ्या प्रमाणात उत्सर्जन करणार्‍या ५७ देशांपैकी ३१ देश जवळपास ९०% उत्सर्जनासाठी जबाबदार जी - २० देशांपैकी केवळ भारत आणि ब्रिटन यांनाच उच्च श्रेणीत स्थान क्रमवारी पहिल्या ३ जागा रिक्त (पॅरिस हवामान लक्ष्ये पूर्ण न झाल्याने) स्वीडन (४ था) डेन्मार्क (५ वा) युरोपियन युनियन मधून फक्त स्वीडन आणि डेन्मार्क यांना उत्तम क्रमवारी प्राप्त
2 वर्षापूर्वी
Current Affairs

'भारत कौशल्य अहवाल', २०१९: 'महाराष्ट्र' सर्वाधिक रोजगारक्षम राज्य

'भारत कौशल्य अहवाल', २०१९: 'महाराष्ट्र' सर्वाधिक रोजगारक्षम राज्य ९ डिसेंबर २०१९ रोजी जाहीर 'भारत कौशल्य अहवाल', २०१९ मध्ये महाराष्ट्राला सर्वाधिक रोजगारक्षम राज्याचा दर्जा अहवाल जाहीर घोषणा खालील संस्थांनी संयुक्तपणे संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (United Nations Development Programme - UNDP) अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (All India Council for Technical Education - AICTE) भारतीय विद्यापीठ संघटना (Association of Indian University - AIU) भारतीय उद्योग परिसंघ (Confederation of Indian Industry - CII) महत्व देशातील राज्यांमधील नागरिकांना रोजगार कौशल्य उपलब्धता रोजगार उपलब्धताधारित शहरांना स्थान देशभरातील ३५ शैक्षणिक संस्थांमधील आधारे अनुमान ३,००,००० उमेदवारांच्या मूल्यांकनावरून निर्मिती  क्रमवारी: राज्यनिहाय महाराष्ट्र  तामिळनाडू उत्तर प्रदेश क्रमवारी: शहरनिहाय मुंबई हैदराबाद पुणे क्रमवारी: व्यवसायनिहाय MBA: ५४% गुणांसह (२०१८: Engineers) फार्मसी (Pharmacy) वाणिज्य (Commerce) कला (Arts) या विभागामधील रोजगारात १५% ने वाढ क्रमवारी: लिंगनिहाय वर्ष रोजगार कौशल्य गुण (%)   पुरुष स्त्रिया २०१९ ४६ ४७ २०१८ ४८ ४६ देशाचा एकूण रोजगार दर: ४६%
2 वर्षापूर्वी
Current Affairs

UNDP अहवाल: मानव विकास निर्देशांकात (HDI) भारत १२९ व्या स्थानी

UNDP अहवाल: मानव विकास निर्देशांकात (HDI) भारत १२९ व्या स्थानी संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाकडून (United Nations Development Programme - UNDP) अहवाल जाहीर ९ डिसेंबर, २०१९ रोजी मानव विकास निर्देशांक (Human Development Index - HDI) जाहीर भारताचे स्थान: २०१९ १२९ / १८९ २०१८ क्रमवारी १३० सहभागी देश १८९ अहवाल शीर्षक 'उत्पन्नाच्या पलीकडे, सरासरीच्या पलीकडे, आजच्या पलीकडे: २१ व्या शतकातील मानव विकासातील असमानता' (Beyond Income, Beyond Averages, Beyond Today: Inequalities in Human Development in 21st century) आधारभूत घटक शिक्षण सुविधा आरोग्य सेवा प्रवेश दारिद्र्य मूल्यांकन अपेक्षित आयुर्मान  वेचक मुद्दे: जग दक्षिण आशिया सर्वात वेगाने वाढणारा प्रदेश १९९० ते २०१८ या काळात ४६% वाढ निदर्शनास हिंसाचाराच्या ३१% घटनांत भागीदार दक्षिण आशिया नंतर, पूर्व आशिया आणि पॅसिफिक भागामध्ये चांगल्या वाढीची नोंद अहवालानुसार या प्रदेशांच्या वाढीचे प्रमाण ४३% वेचक मुद्दे: भारत २००५-२००६ ते २०१५-२०१६ या काळात भारतातील जवळपास २७.१ कोटी लोक गरीबीतून मुक्त अहवालानुसार जगातील ४१% गरीब लोकसंख्या असलेला सर्वात मोठा देश भारत इतर माहिती लिंग विकास निर्देशांक (Gender Development Index - GDI) भारत १२२ व्या स्थानी
2 वर्षापूर्वी
Current Affairs

'जागतिक हवामान जोखीम निर्देशांक', २०२० जाहीर

'जागतिक हवामान जोखीम निर्देशांक', २०२० जाहीर २०२० सालासाठीचा 'जागतिक हवामान जोखीम निर्देशांक' जाहीर प्रकाशन जर्मनवॉच (पर्यावरणविषयक विचार गट) यावर्षीची आवृत्ती १५ वी निर्देशांक: प्राथमिक निष्कर्ष सर्वाधिक असुरक्षित देश जपान फिलिपाईन्स जर्मनी मादागास्कर भारत मूल्यांकन समाविष्ट देश १८१ निष्कर्ष प्रमाणीकरण घटक GDP ला झालेला तोटा देशांचे आर्थिक नुकसान जीवघेण्या क्रमवारीत येण्यासाठी होणा-या दुष्परिणामांद्वारे वातावरणातील बदलाचे परिणाम भर तीव्र हवामान घटनांच्या बाबतीत असुरक्षिततेच्या पातळीवर भर भविष्यात तीव्र घटनांसाठीची चेतावणी म्हणून पाहण्याची गरज विद्यमान असुरक्षा अधोरेखन  अत्यंत तीव्र घटनेच्या रूपात हवामान बदलामुळे वाढण्याच्या शक्यतेबाबत जागरूकता निर्मिती माहिती संदर्भ म्यूनिच रे नेटकॅट सेवा (Munich Re NatCatSERVICE) माहिती वर आधारित नैसर्गिक आपत्तींवरील सर्वात मोठ्या माहिती स्रोतांपैकी एक निर्देशांक: मुख्य निष्कर्ष जपान २०१८ मध्ये सर्वाधिक बाधित देशांच्या यादीत अव्वल स्थानावर वर्षभरात जोरदार हवामान बदलांच्या घटनेने फटका समाविष्ट घटक ६-८ जुलैपासून: मुसळधार पाऊस आणि यामुळे पूर तसेच चिखल परिस्थिती जुलै मध्यापासून ऑगस्ट २०१८: तीव्र उष्णता सप्टेंबर २०१८: जेबी चक्रीवादळ फिलिपाईन्स सप्टेंबर २०१८: मांगखुत (Mangkhut) चक्रीवादळ धडक २०१८ मधील जगातील सर्वात शक्तिशाली चक्रीवादळ जर्मनी तीव्र उष्णतेमुळे दुसऱ्या सर्वात उष्ण वर्षाचा अनुभव ऑक्टोबर २०१८: कमी पावसामुळे भीषण दुष्काळ मादागास्कर जानेवारी २०१८: चक्रीवादळ 'अवा (Ava)' फटका मार्च २०१८: चक्रीवादळ 'एल्याकीम (Eliakim)' फटका भारत पाचवा सर्वात असुरक्षित देश हवामानातील बदलांमुळे भारतात सर्वाधिक मृत्यू नोंद २०१८ मधील नैऋत्य मान्सूनचा गंभीर प्रभाव दीर्घकालीन असुरक्षिततेबाबत भारत १७ व्या स्थानी पूर्व किनारपट्टीला ऑक्टोबर २०१८ मध्ये चक्रीवादळ तितली आणि नोव्हेंबर २०१८ मध्ये चक्रीवादळ गज यांचा तडाखा इतर माहिती  निर्देशांकाकडे क्रमवारीचा आणखी एक संच संदर्भ कालावधी: १९९९-२०१८ २० वर्षे कालावधीच्या सरासरी मूल्यांवर आधारित या कालावधीत पर्तो सर्वात असुरक्षित
2 वर्षापूर्वी
Current Affairs

ई-कॉमर्स इंडेक्स, २०१९: भारत ७३ व्या स्थानी

ई-कॉमर्स इंडेक्स, २०१९: भारत ७३ व्या स्थानी २०१९ च्या ई-कॉमर्स इंडेक्स मध्ये भारत ७३ व्या स्थानी निरीक्षणे ऑनलाइन वाणिज्य व्यवहारात गुंतलेल्या देशांची तत्परता निर्देशन ऑनलाइन शॉपिंगला पाठिंबा देण्यासाठी अर्थव्यवस्थेच्या तयारीचे मोजमाप भारताचे स्थान संयुक्त राष्ट्र व्यापार-विकास परिषद (United Nations Conference on Trade and Development - UNCTAD) व्यवसाय-ते-उपभोक्ता (B2C) ई-कॉमर्स इंडेक्स, २०१९ मध्ये भारताला ७३ वे स्थान सहभागी देश १५२ अव्वल देश नेदरलँड्स (सलग दुसर्‍या वर्षी) वैशिष्ट्ये सर्वेक्षण १५२ देशांदरम्यान ऑनलाइन शॉपिंगला समर्थन देण्यासाठी अर्थव्यवस्थेची तयारी अधोरेखित ऑनलाइन वाणिज्य व्यवहारामध्ये गुंतलेल्या देशांची तत्परता निर्देशित सर्वात कमी विकसित देशांमधील २० पैकी १८ देश क्रमवारीत तळाशी निर्देशांकात खालील स्थानावर असलेल्या २० अर्थव्यवस्थांपैकी १८ सर्वात अल्प विकसित देश क्रमवारीत तळाशी असलेले देश कोमोरोज बुरुंडी चाड नायजर भारत पूर्वस्थिती  २०१८: ८०  वे स्थान  २०१७: ८३ वे स्थान  २०१७ मध्ये इंटरनेट वापरकर्त्यांमध्ये ११% वाटा लोकसंख्या दृष्ट्या ३% वाटा अग्रक्रमित देश नेदरलँड्स स्वित्झर्लंड सिंगापूर फिनलँड युनायटेड किंगडम डेनमार्क नॉर्वे आयर्लंड जर्मनी ऑस्ट्रेलिया यूएनसीटीएडी (UNCTAD) स्थापना ३० डिसेंबर १९६४ मुख्यालय जिनिवा (स्वित्झर्लंड) सरचिटणीस मुखीसा किटूयी (Mukhisa Kituyi) पालक संस्था संयुक्त राष्ट्र आमसभा
2 वर्षापूर्वी
Current Affairs

जागतिक मुत्सद्देगिरी निर्देशांक, २०१९

जागतिक मुत्सद्देगिरी निर्देशांक, २०१९ संस्था सिडनी-आधारित लोवी संस्था (Lowy Institute) आकडेवारी निर्देशक जगातील मुत्सद्दी नेटवर्क्स चा विस्तार काही बाबतीत संकुचितता या बाबींविषयी नवीनतम माहिती समाविष्ट देश जगातील ६१ देश भारताची स्थिती ६१ देशांमध्ये १२ व्या स्थानावर निर्देशांकाची ठळक वैशिष्ट्ये चीन कडे जगभरातील सर्वाधिक म्हणजेच अमेरिकेपेक्षा अधिक मुत्सद्दी जागा / ठिकाणे २०१९ मध्ये चीनकडे २७६ दुतावास आणि वाणिज्य दुतावास ही संख्या अमेरिकेपेक्षा ३ ने जास्त जगभरातील दोन्ही देशांची दुतावास संख्या एक समान मात्र चीन कडे ३ वाणिज्य दुतावास अधिक महत्व वाढत्या आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि महत्वाकांक्षांचे मानक क्रमवारी चढ - उतार  चीनचा मुत्सद्दी विस्तार वेगवान असून अमेरिकेला मागे टाकण्याच्या तयारीत २०१६ मध्ये चीन अमेरिका आणि फ्रान्सच्या तुलनेत तिसर्‍या स्थानावर २०१७ पर्यंत ते फ्रान्सच्या वर दुसर्‍या स्थानावर चीन आणि अमेरिकेनंतर क्रमवारीत अनुक्रमे फ्रान्स, जपान आणि रशिया जागतिक मुत्सद्देगिरी आणि भारत स्थान  ६१ देशांमध्ये १२ व्या स्थानावर भारत संपदा २०१९ पर्यंत भारताकडे १२३ दूतावास आणि उच्च आयोग जागतिक पातळीवर ५४ वाणिज्य दूतावास भारताकडूनही आपल्या मुत्सद्दीपणाच्या पदचिन्हांचा विस्तार २०१७ मध्ये १२० दूतावास आणि ५२ वाणिज्य दूतावास
2 वर्षापूर्वी
Current Affairs

भारतातील मुलांवरील गुन्ह्यांविषयी CRY अहवाल

भारतातील मुलांवरील गुन्ह्यांविषयी CRY अहवाल चाईल्ड राईट्स अँड यू (Child Rights and You) कडून अहवाल प्रसिद्ध 'भारतातील मुले गुन्हेगारीमुळे किती असुरक्षित आहेत?' हा अहवाल २०१६-१७ च्या राष्ट्रीय गुन्हे अभिलेख ब्युरो (National Crime Records Bureau - NCRB) च्या विश्लेषणावर आधारित अहवालात नमूद आहे की मुलांवर होणाऱ्या गुन्ह्यांच्या बाबतीत मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश ही राज्ये पहिल्या क्रमांकावर दोन्ही राज्यात १९,००० पेक्षा जास्त प्रकरणांची नोंद महत्वाचे मुद्दे झारखंडमध्ये २०१६ ते २०१७ वर्षातील गुन्ह्यांमध्ये सर्वाधिक वाढ देशातील बालकामगारात १२६% वाढ अहवालात नमूद आहे की २०१६ बाल कामगारांची संख्या २०४ २०१७ मध्ये ४६२ वर बालविवाहाचा विचार केला तर २१.१७% वाढ बालविवाह प्रतिबंधक कायदा (Prohibition of Child Marriage Act - PCMA) २००६ अन्वये नोंदवलेल्या खटल्यांवर ही संख्या आधारित बाल मजूर आणि बालविवाहाची संख्या वाढली असली तरी, CRY हे सकारात्मक मानते कारण इतर सर्व बाल गुन्ह्यांपैकी हे दोन सर्वात जास्त नोंद न केलेले CRY च्या शिफारसी बालरक्षणामध्ये आर्थिक गुंतवणूकीत वाढ करणे गरजेचे बाल संरक्षण यंत्रणेत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची क्षमता वाढविण्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक
2 वर्षापूर्वी

अधिक पुढील पेज वर...