वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम रिपोर्ट नुसार जेंडर गॅपमध्ये भारत ११२ व्या स्थानावर घसरण
जिवीताची क्षमता व आर्थिक सहभागाच्या बाबतीत भारत तळातील पाच स्थानांमध्ये
२०१८: १०८
२०१९: ११२ (कामगिरी खालावली)
देशांच्या क्रमवारीसाठी वापरल्या गेलेल्या ४ पैकी ३ निकषांमध्ये भारत पिछाडीवर
आरोग्य क्षेत्राबाबत १५० व्या स्थानी
आर्थिक सहभाग मध्ये १४९ व्या
शैक्षणिक कौशल्यप्राप्ती बाबत ११२ व्या स्थानी
राजकीय सबलीकरणाच्या बाबतीत १८ व्या स्थानी झेप
भारतात महिलांसाठी संधी खूप कमी
इतर देशांचे क्रमवारीतील स्थान
बांगलादेश (५० व्या)
इंडोनेशिया (८५ व्या)
ब्राझील (९२ व्या)
नेपाळ (१०१ व्या)
श्रीलंका (१०२ व्या)
चीन (१०६ व्या)
आइसलँड लिंग-तटस्थ (gender-neutral) देशांत अव्वल
यानंतर क्रमवारीत समाविष्ट देश
नॉर्वे
फिनलँड
स्वीडन
पहिल्या दहामध्ये
निकाराग्वा (५ व्या)
न्यूझीलंड (६ व्या)
आयर्लंड (७ व्या)
स्पेन (८ व्या)
रवांडा (९ व्या)
जर्मनी (१०व्या)
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.