चाईल्ड राईट्स अँड यू (Child Rights and You) कडून अहवाल प्रसिद्ध
'भारतातील मुले गुन्हेगारीमुळे किती असुरक्षित आहेत?' हा अहवाल २०१६-१७ च्या राष्ट्रीय गुन्हे अभिलेख ब्युरो (National Crime Records Bureau - NCRB) च्या विश्लेषणावर आधारित
अहवालात नमूद आहे की मुलांवर होणाऱ्या गुन्ह्यांच्या बाबतीत मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश ही राज्ये पहिल्या क्रमांकावर
दोन्ही राज्यात १९,००० पेक्षा जास्त प्रकरणांची नोंद
झारखंडमध्ये २०१६ ते २०१७ वर्षातील गुन्ह्यांमध्ये सर्वाधिक वाढ
देशातील बालकामगारात १२६% वाढ
अहवालात नमूद आहे की २०१६ बाल कामगारांची संख्या २०४
२०१७ मध्ये ४६२ वर
बालविवाहाचा विचार केला तर २१.१७% वाढ
बालविवाह प्रतिबंधक कायदा (Prohibition of Child Marriage Act - PCMA) २००६ अन्वये नोंदवलेल्या खटल्यांवर ही संख्या आधारित
बाल मजूर आणि बालविवाहाची संख्या वाढली असली तरी, CRY हे सकारात्मक मानते
कारण इतर सर्व बाल गुन्ह्यांपैकी हे दोन सर्वात जास्त नोंद न केलेले
बालरक्षणामध्ये आर्थिक गुंतवणूकीत वाढ करणे गरजेचे
बाल संरक्षण यंत्रणेत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची क्षमता वाढविण्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.