UNDP अहवाल: मानव विकास निर्देशांकात (HDI) भारत १२९ व्या स्थानी

Date : Dec 10, 2019 05:13 AM | Category : अहवाल आणि निर्देशांक
UNDP अहवाल: मानव विकास निर्देशांकात (HDI) भारत १२९ व्या स्थानी
UNDP अहवाल: मानव विकास निर्देशांकात (HDI) भारत १२९ व्या स्थानी

UNDP अहवाल: मानव विकास निर्देशांकात (HDI) भारत १२९ व्या स्थानी

  • संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाकडून (United Nations Development Programme - UNDP) अहवाल जाहीर

  • ९ डिसेंबर, २०१९ रोजी मानव विकास निर्देशांक (Human Development Index - HDI) जाहीर

भारताचे स्थान: २०१९

  • १२९ / १८९

२०१८ क्रमवारी

  • १३०

सहभागी देश

  • १८९

अहवाल शीर्षक

  • 'उत्पन्नाच्या पलीकडे, सरासरीच्या पलीकडे, आजच्या पलीकडे: २१ व्या शतकातील मानव विकासातील असमानता' (Beyond Income, Beyond Averages, Beyond Today: Inequalities in Human Development in 21st century)

आधारभूत घटक

  • शिक्षण सुविधा

  • आरोग्य सेवा प्रवेश

  • दारिद्र्य मूल्यांकन

  • अपेक्षित आयुर्मान 

वेचक मुद्दे: जग

  • दक्षिण आशिया सर्वात वेगाने वाढणारा प्रदेश

  • १९९० ते २०१८ या काळात ४६% वाढ निदर्शनास

  • हिंसाचाराच्या ३१% घटनांत भागीदार

  • दक्षिण आशिया नंतर, पूर्व आशिया आणि पॅसिफिक भागामध्ये चांगल्या वाढीची नोंद

  • अहवालानुसार या प्रदेशांच्या वाढीचे प्रमाण ४३%

वेचक मुद्दे: भारत

  • २००५-२००६ ते २०१५-२०१६ या काळात भारतातील जवळपास २७.१ कोटी लोक गरीबीतून मुक्त

  • अहवालानुसार जगातील ४१% गरीब लोकसंख्या असलेला सर्वात मोठा देश भारत

इतर माहिती

लिंग विकास निर्देशांक (Gender Development Index - GDI)

  • भारत १२२ व्या स्थानी

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.