जागतिक मुत्सद्देगिरी निर्देशांक, २०१९

Updated On : Nov 29, 2019 09:38 AM | Category : अहवाल आणि निर्देशांकजागतिक मुत्सद्देगिरी निर्देशांक, २०१९
जागतिक मुत्सद्देगिरी निर्देशांक, २०१९

जागतिक मुत्सद्देगिरी निर्देशांक, २०१९

संस्था

 • सिडनी-आधारित लोवी संस्था (Lowy Institute)

आकडेवारी निर्देशक

 • जगातील मुत्सद्दी नेटवर्क्स चा विस्तार

 • काही बाबतीत संकुचितता या बाबींविषयी नवीनतम माहिती

समाविष्ट देश

 • जगातील ६१ देश

भारताची स्थिती

 • ६१ देशांमध्ये १२ व्या स्थानावर

निर्देशांकाची ठळक वैशिष्ट्ये

 • चीन कडे जगभरातील सर्वाधिक म्हणजेच अमेरिकेपेक्षा अधिक मुत्सद्दी जागा / ठिकाणे

 • २०१९ मध्ये चीनकडे २७६ दुतावास आणि वाणिज्य दुतावास

 • ही संख्या अमेरिकेपेक्षा ३ ने जास्त

 • जगभरातील दोन्ही देशांची दुतावास संख्या एक समान मात्र चीन कडे ३ वाणिज्य दुतावास अधिक

महत्व

 • वाढत्या आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि महत्वाकांक्षांचे मानक

क्रमवारी चढ - उतार 

 • चीनचा मुत्सद्दी विस्तार वेगवान असून अमेरिकेला मागे टाकण्याच्या तयारीत

 • २०१६ मध्ये चीन अमेरिका आणि फ्रान्सच्या तुलनेत तिसर्‍या स्थानावर

 • २०१७ पर्यंत ते फ्रान्सच्या वर दुसर्‍या स्थानावर

 • चीन आणि अमेरिकेनंतर क्रमवारीत अनुक्रमे फ्रान्स, जपान आणि रशिया

जागतिक मुत्सद्देगिरी आणि भारत

स्थान 

 • ६१ देशांमध्ये १२ व्या स्थानावर

भारत संपदा

 • २०१९ पर्यंत भारताकडे १२३ दूतावास आणि उच्च आयोग

 • जागतिक पातळीवर ५४ वाणिज्य दूतावास

 • भारताकडूनही आपल्या मुत्सद्दीपणाच्या पदचिन्हांचा विस्तार

 • २०१७ मध्ये १२० दूतावास आणि ५२ वाणिज्य दूतावास

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join


टिप्पणी करा (Comment Below)