'जागतिक हवामान जोखीम निर्देशांक', २०२० जाहीर

Updated On : Dec 09, 2019 16:42 PM | Category : अहवाल आणि निर्देशांक'जागतिक हवामान जोखीम निर्देशांक', २०२० जाहीर
'जागतिक हवामान जोखीम निर्देशांक', २०२० जाहीर

'जागतिक हवामान जोखीम निर्देशांक', २०२० जाहीर

 • २०२० सालासाठीचा 'जागतिक हवामान जोखीम निर्देशांक' जाहीर

प्रकाशन

 • जर्मनवॉच (पर्यावरणविषयक विचार गट)

 • यावर्षीची आवृत्ती १५ वी

निर्देशांक: प्राथमिक निष्कर्ष

 • सर्वाधिक असुरक्षित देश

  • जपान

  • फिलिपाईन्स

  • जर्मनी

  • मादागास्कर

  • भारत

मूल्यांकन समाविष्ट देश

 • १८१

निष्कर्ष प्रमाणीकरण घटक

 • GDP ला झालेला तोटा

 • देशांचे आर्थिक नुकसान

 • जीवघेण्या क्रमवारीत येण्यासाठी होणा-या दुष्परिणामांद्वारे वातावरणातील बदलाचे परिणाम

भर

 • तीव्र हवामान घटनांच्या बाबतीत असुरक्षिततेच्या पातळीवर भर

 • भविष्यात तीव्र घटनांसाठीची चेतावणी म्हणून पाहण्याची गरज

 • विद्यमान असुरक्षा अधोरेखन 

 • अत्यंत तीव्र घटनेच्या रूपात हवामान बदलामुळे वाढण्याच्या शक्यतेबाबत जागरूकता निर्मिती

माहिती संदर्भ

 • म्यूनिच रे नेटकॅट सेवा (Munich Re NatCatSERVICE) माहिती वर आधारित

 • नैसर्गिक आपत्तींवरील सर्वात मोठ्या माहिती स्रोतांपैकी एक

निर्देशांक: मुख्य निष्कर्ष

जपान

 • २०१८ मध्ये सर्वाधिक बाधित देशांच्या यादीत अव्वल स्थानावर

 • वर्षभरात जोरदार हवामान बदलांच्या घटनेने फटका

 • समाविष्ट घटक

  • ६-८ जुलैपासून: मुसळधार पाऊस आणि यामुळे पूर तसेच चिखल परिस्थिती

  • जुलै मध्यापासून ऑगस्ट २०१८: तीव्र उष्णता

  • सप्टेंबर २०१८: जेबी चक्रीवादळ

फिलिपाईन्स

 • सप्टेंबर २०१८: मांगखुत (Mangkhut) चक्रीवादळ धडक

 • २०१८ मधील जगातील सर्वात शक्तिशाली चक्रीवादळ

जर्मनी

 • तीव्र उष्णतेमुळे दुसऱ्या सर्वात उष्ण वर्षाचा अनुभव

 • ऑक्टोबर २०१८: कमी पावसामुळे भीषण दुष्काळ

मादागास्कर

 • जानेवारी २०१८: चक्रीवादळ 'अवा (Ava)' फटका

 • मार्च २०१८: चक्रीवादळ 'एल्याकीम (Eliakim)' फटका

भारत

 • पाचवा सर्वात असुरक्षित देश

 • हवामानातील बदलांमुळे भारतात सर्वाधिक मृत्यू नोंद

 • २०१८ मधील नैऋत्य मान्सूनचा गंभीर प्रभाव

 • दीर्घकालीन असुरक्षिततेबाबत भारत १७ व्या स्थानी

 • पूर्व किनारपट्टीला ऑक्टोबर २०१८ मध्ये चक्रीवादळ तितली आणि नोव्हेंबर २०१८ मध्ये चक्रीवादळ गज यांचा तडाखा

इतर माहिती 

 • निर्देशांकाकडे क्रमवारीचा आणखी एक संच

 • संदर्भ कालावधी: १९९९-२०१८

 • २० वर्षे कालावधीच्या सरासरी मूल्यांवर आधारित

 • या कालावधीत पर्तो सर्वात असुरक्षित

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join


टिप्पणी करा (Comment Below)