हवामान बदल कामगिरी निर्देशांक, COP२५: भारत ९ व्या स्थानी

Date : Dec 11, 2019 09:06 AM | Category : अहवाल आणि निर्देशांक
हवामान बदल कामगिरी निर्देशांक, COP२५: भारत ९ व्या स्थानी
हवामान बदल कामगिरी निर्देशांक, COP२५: भारत ९ व्या स्थानी

हवामान बदल कामगिरी निर्देशांक, COP२५: भारत ९ व्या स्थानी

  • १० डिसेंबर २०१९ रोजी COP२५ मध्ये घोषित हवामान बदल कामगिरी निर्देशांकात भारत ९ व्या स्थानी

महत्व

  • ५७ देश आणि युरोपियन युनियनबाबत कार्य

  • अक्षय ऊर्जेचा हिस्सा, उत्सर्जन आणि हवामान धोरण उपाय योजना आखणी

वेचक मुद्दे: भारत

विशेषता

  • भारताचा क्रमवारीमध्ये ९ वा क्रमांक

  • पहिल्यांदाच भारत पहिल्या १० देशांमध्ये

  • २०३० ची महत्वाकांक्षी लक्ष्ये असणाऱ्या देशांमध्ये ही 'उच्च श्रेणी' ची क्रमवारी

  • अक्षय ऊर्जा श्रेणीत भारताला 'मध्यम' गुणांकन मिळाले असल्याचे अहवालात नमूद

  • भारताच्या निर्धारित २०३० च्या २ डिग्री सेल्सिअस अनुकूलतेसाठीच्या लक्ष्यासाठी उच्च गुणांकन प्राप्त

संधी

  • जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी प्रयत्न

  • जीवाश्म इंधन अनुदानाकरिता मार्गनिर्मिती विकास करणे

वेचक मुद्दे: जग

  • सर्वात मोठ्या प्रदूषकांपैकी एक असलेल्या चीनच्या क्रमवारीत सुधारणा

  • मध्यम श्रेणीमध्ये स्थान प्राप्त

  • जागतिक पातळीवर अमेरिका आणि सौदी अरेबिया प्रमुख प्रदूषक

  • हरितगृह वायू उत्सर्जन कमी होण्याबाबत त्यांच्याकडून धूसर परिस्थितीची चिन्हे

  • अमेरिकेला सौदी अरेबिया आणि ऑस्ट्रेलिया नंतर अखेरचे स्थान

अहवाल: निरीक्षणे

  • मोठ्या प्रमाणात उत्सर्जन करणार्‍या ५७ देशांपैकी ३१ देश जवळपास ९०% उत्सर्जनासाठी जबाबदार

  • जी - २० देशांपैकी केवळ भारत आणि ब्रिटन यांनाच उच्च श्रेणीत स्थान

क्रमवारी

  • पहिल्या ३ जागा रिक्त (पॅरिस हवामान लक्ष्ये पूर्ण न झाल्याने)

  • स्वीडन (४ था)

  • डेन्मार्क (५ वा)

  • युरोपियन युनियन मधून फक्त स्वीडन आणि डेन्मार्क यांना उत्तम क्रमवारी प्राप्त

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.