ई-कॉमर्स इंडेक्स, २०१९: भारत ७३ व्या स्थानी

Date : Dec 06, 2019 04:11 AM | Category : अहवाल आणि निर्देशांक
ई-कॉमर्स इंडेक्स, २०१९: भारत ७३ व्या स्थानी
ई-कॉमर्स इंडेक्स, २०१९: भारत ७३ व्या स्थानी

ई-कॉमर्स इंडेक्स, २०१९: भारत ७३ व्या स्थानी

  • २०१९ च्या ई-कॉमर्स इंडेक्स मध्ये भारत ७३ व्या स्थानी

निरीक्षणे

  • ऑनलाइन वाणिज्य व्यवहारात गुंतलेल्या देशांची तत्परता निर्देशन

  • ऑनलाइन शॉपिंगला पाठिंबा देण्यासाठी अर्थव्यवस्थेच्या तयारीचे मोजमाप

भारताचे स्थान

  • संयुक्त राष्ट्र व्यापार-विकास परिषद (United Nations Conference on Trade and Development - UNCTAD) व्यवसाय-ते-उपभोक्ता (B2C) ई-कॉमर्स इंडेक्स, २०१९ मध्ये भारताला ७३ वे स्थान

सहभागी देश

  • १५२

अव्वल देश

  • नेदरलँड्स (सलग दुसर्‍या वर्षी)

वैशिष्ट्ये

  • सर्वेक्षण १५२ देशांदरम्यान

  • ऑनलाइन शॉपिंगला समर्थन देण्यासाठी अर्थव्यवस्थेची तयारी अधोरेखित

  • ऑनलाइन वाणिज्य व्यवहारामध्ये गुंतलेल्या देशांची तत्परता निर्देशित

  • सर्वात कमी विकसित देशांमधील २० पैकी १८ देश क्रमवारीत तळाशी

  • निर्देशांकात खालील स्थानावर असलेल्या २० अर्थव्यवस्थांपैकी १८ सर्वात अल्प विकसित देश

क्रमवारीत तळाशी असलेले देश

  • कोमोरोज

  • बुरुंडी

  • चाड

  • नायजर

भारत पूर्वस्थिती 

  • २०१८: ८०  वे स्थान 

  • २०१७: ८३ वे स्थान 

  • २०१७ मध्ये इंटरनेट वापरकर्त्यांमध्ये ११% वाटा

  • लोकसंख्या दृष्ट्या ३% वाटा

अग्रक्रमित देश

  • नेदरलँड्स

  • स्वित्झर्लंड

  • सिंगापूर

  • फिनलँड

  • युनायटेड किंगडम

  • डेनमार्क

  • नॉर्वे

  • आयर्लंड

  • जर्मनी

  • ऑस्ट्रेलिया

यूएनसीटीएडी (UNCTAD)

स्थापना

  • ३० डिसेंबर १९६४

मुख्यालय

  • जिनिवा (स्वित्झर्लंड)

सरचिटणीस

  • मुखीसा किटूयी (Mukhisa Kituyi)

पालक संस्था

  • संयुक्त राष्ट्र आमसभा

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.