अहवाल आणि निर्देशांक Current Affairs

Current Affairs:
Current Affairs

'Nomura अन्न असुरक्षितता निर्देशांक', २०१९: भारत ४४ वा

'Nomura अन्न असुरक्षितता निर्देशांक', २०१९: भारत ४४ वा Nomura अन्न असुरक्षितता निर्देशांक खाद्य पदार्थांच्या किंमतींमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होण्याच्या धर्तीवर आधारित देशांचा क्रमांक प्रदर्शित करणारा निर्देशांक Nomura Food Vulnerability Index (NFVI) आढावा NFVI चे अंतर्भूत घटक पुढीलप्रमाणे जीडीपी प्रति व्यक्ती घरगुती वापरात अन्नाचा वाटा निव्वळ अन्न आयात क्रमवारीत वरील स्थान म्हणजे दर्जा वाईट भारत आणि NFVI ११० देशांमध्ये ४४ व्या क्रमांकावर भारत आणि महागाई  अन्नधान्यांच्या किमतीतील वाढीमुळे ऑक्टोबरमध्ये भारताची किरकोळ महागाई मागील १६ महिन्यातील उच्चांक गाठणारी, म्हणजेच ४.६% ठरली अन्नधान्य भाववाढीचा दर जवळपास ८ टक्क्यांनी वाढला जो की दुप्पट स्वरूपाचा महागाई दर आणि समाविष्ट घटक डाळी (महागाई दर १२%) भाज्या (महागाई दर २६%) मासे व मांस (महागाई दर १०%)
2 वर्षापूर्वी
Current Affairs

NSS चा अपंगत्वाबाबतचा अहवाल जाहीर

NSS चा अपंगत्वाबाबतचा अहवाल जाहीर आयोजक राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय कालावधी जुलै २०१८ ते डिसेंबर २०१८ मुख्य उद्दीष्ट सर्वेक्षणात अंतर्भूत अभ्यास घटक अपंगत्वाच्या घटनांचे संकेत आणि अपंगत्व अपंग व्यक्तींना उपलब्ध असलेल्या सुविधा अपंगत्व आल्यानंतर वय, नियमित काळजी देणाऱ्यांची व्यवस्था अपंग व्यक्तींना येणाऱ्या अडचणी सर्वेक्षण फेरी बाबत २०१८ मध्ये करण्यात आलेली सर्वेक्षणाची ७६ वी फेरी अपंग व्यक्तींचा हक्क कायदा, २०१६ (The Rights of Persons with Disabilities Act, २०१६) मध्ये समाविष्ट केलेल्या सर्व प्रकारच्या अपंगांचा समावेश अहवाल ठळक मुद्दे १,१८,१५२ कुटुंबांकडून माहिती गोळा अपंगत्व प्रसार व्याप्ती २.२% लोकसंख्यादृष्ट्या योगदान ग्रामीण भागात २.३% आणि शहरात २% अपंगत्व प्रमाण स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये जास्त अपंगत्व सुरुवात प्रमाण ३६५ दिवसात ८६ प्रति १,००,००० व्यक्ती वयोगट आणि ठळक आकडेवारी ७ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील साक्षर सुमारे ५२.२% ३ ते ३५ वर्षे वयोगटातील १०.१% लोकांचा पूर्व-शाळेत प्रवेश देशातील २१.८ % अपंगांना शासनाकडून मदत प्राप्त केवळ २८ % लोकांकडे अपंगत्वाचे प्रमाणपत्र अपंग लोकांमधील बेकारी दर ४.२% कामगार बल सहभाग २३.८%
2 वर्षापूर्वी
Current Affairs

NSO अहवालः ग्रामीण भारत अद्याप मुक्त शौचमुक्त नाही

NSO अहवालः ग्रामीण भारत अद्याप मुक्त शौचमुक्त नाही आयोजक सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या (Ministry of Statistics and Programme Implementation) अंतर्गत NSO कडून कालावधी  जुलै २०१८ ते डिसेंबर २०१८ सर्वेक्षणातील भर द्यावयाचे घटक पिण्याचे पाणी स्वच्छता आणि गृहनिर्माण स्थिती सर्वेक्षण निरीक्षणे एक चतुर्थांश (१/४) घरात शौचालय सुविधेचा अभाव मुख्य उद्दीष्ट्ये घरांना उपलब्ध असणाऱ्या सुविधा तसेच घरांच्या आसपासच्या सूक्ष्म वातावरणासह स्वच्छतेविषयी माहिती एकत्रित करणे '२०२४ पर्यंत सर्वांसाठी पिण्याचे पाणी' हे लक्ष्य ठेवून भारत सरकार सध्या काम करत असल्याने सर्वेक्षण अत्यंत महत्त्वपूर्ण ठळक मुद्दे जवळपास ४२.९% ग्रामीण भागातील आणि सुमारे ४०.९% शहरी भागातील कुटुंबांकडून अद्याप हँडपंप वापर घरगुती परिसरात पिण्याच्या पाण्याच्या सुविधेबाबत शहरी भागात सुमारे ८०.७% आणि ग्रामीण भागात ५८.२% लोक सुधारित जल संसाधने वापराबाबत ग्रामीण भागातील ९४.५% आणि शहरी भागात ९७.४% सुधारित जल संसाधने मध्ये ट्यूबवेल, संरक्षित स्प्रिंग्स, खाजगी टँकर ट्रक, पाईप वॉटर, हँडपंप, पावसाचे पाणी संकलन आणि बाटलीबंद पाणी यांचा समावेश खुले शौच आणि सद्य स्थिती स्वच्छ भारत मिशनने २ ऑक्टोबर २०१९ रोजी भारताला मुक्त शौचमुक्त घोषित सर्वेक्षणानुसार ग्रामीण भागातील ७१.३% आणि शहरी भागातील ९६.२% लोकांमध्ये शौचालय सुविधेचा अभाव सुस्थित गटार व्यवस्था ग्रामीण भागातील ६१.१% आणि शहरी भागातील ९२% कुटुंबांमध्ये आढळ
2 वर्षापूर्वी
Current Affairs

नवीन जागतिक समृद्धी निर्देशांक: बेंगलोर भारतात अग्रेसर

नवीन जागतिक समृद्धी निर्देशांक: बेंगलोर भारतात अग्रेसर बेंगलोर जागतिक समृद्धी निर्देशांकाबाबत भारतात अग्रेसर जागतिक स्थान जगातील ११३ देशांमध्ये ८३ व्या क्रमांकावर निकष आर्थिक आणि सामाजिक समावेशन आयोजक Bilbao शहर (क्रमवारी: २०) जागतिक क्रमवारीबाबत सर्वांत अग्रेसर झुरिच, स्वित्झर्लंड (Zurich, Switzerland) भारतातील समाविष्ट शहरे दिल्ली: १०१ वे स्थान मुंबई: १०७ वे स्थान
2 वर्षापूर्वी
Current Affairs

IMD जागतिक प्रतिभा क्रमवारी २०१९: भारत ५९ व्या स्थानावर

IMD जागतिक प्रतिभा क्रमवारी २०१९: भारत ५९ वा International Institute for Management Development कडून जाहीर IMD जागतिक प्रतिभा क्रमवारी,२०१९ जाहीर भारताची क्रमवारी: ६३ देशांमध्ये ५९ वा २०१८: ५३ व्या क्रमांकावर २०१९ मध्ये ६ स्थानांनी घसरण शिक्षणावरील खर्च आणि कमी दर्जाची जीवनशैली यामुळे भारताची कामगिरी निकृष्ट आयएमडी (IMD) वर्ल्ड टॅलेंट रँकिंग दरवर्षी International Institute for Management Development (IMD), स्वित्झर्लँड स्थित बिझिनेस स्कूल द्वारा प्रकाशन देशांची क्रमवारी तीन मुख्य विभागातील कामगिरीवर आधारित गुंतवणूक आणि विकास तत्परता आवाहन या ३ श्रेणींमध्ये खालील मुद्द्यांधारे मूल्यांकन शिक्षण भाषा कौशल्ये देश जगण्याची किंमत जीवनशैली मोबदला आणि कर दर कामाची प्रशिक्षण जागा २०१९ क्रमवारीतील ठळक वैशिष्ट्ये जागतिक १० अव्वल देश स्वित्झर्लंड डेन्मार्क स्वीडन ऑस्ट्रिया लक्झेंबर्ग नॉर्वे आइसलँड फिनलँड नेदरलँड सिंगापूर आशियाई अव्वल देश १५ वे स्थान: सिंगापूरसह हाँगकाँग SAR २० वे स्थान: तैवान ब्रिक्स देश क्रमवारी भारत ब्रिक्स देशांच्या तुलनेत मागे चीन ४२ व्या स्थानी रशिया ४७ व्या स्थानी दक्षिण आफ्रिका ५० व्या स्थानी  
2 वर्षापूर्वी

अधिक पुढील पेज वर...