IMD जागतिक प्रतिभा क्रमवारी २०१९: भारत ५९ व्या स्थानावर

Date : Nov 20, 2019 04:44 AM | Category : अहवाल आणि निर्देशांक
IMD जागतिक प्रतिभा क्रमवारी २०१९: भारत ५९ व्या स्थानावर
IMD जागतिक प्रतिभा क्रमवारी २०१९: भारत ५९ व्या स्थानावर

IMD जागतिक प्रतिभा क्रमवारी २०१९: भारत ५९ वा

  • International Institute for Management Development कडून जाहीर IMD जागतिक प्रतिभा क्रमवारी,२०१९ जाहीर

  • भारताची क्रमवारी: ६३ देशांमध्ये ५९ वा

  • २०१८: ५३ व्या क्रमांकावर

  • २०१९ मध्ये ६ स्थानांनी घसरण

  • शिक्षणावरील खर्च आणि कमी दर्जाची जीवनशैली यामुळे भारताची कामगिरी निकृष्ट

आयएमडी (IMD) वर्ल्ड टॅलेंट रँकिंग

  • दरवर्षी International Institute for Management Development (IMD), स्वित्झर्लँड स्थित बिझिनेस स्कूल द्वारा प्रकाशन

  • देशांची क्रमवारी तीन मुख्य विभागातील कामगिरीवर आधारित

    • गुंतवणूक आणि विकास

    • तत्परता

    • आवाहन

  • या ३ श्रेणींमध्ये खालील मुद्द्यांधारे मूल्यांकन

    • शिक्षण

    • भाषा कौशल्ये

    • देश जगण्याची किंमत

    • जीवनशैली

    • मोबदला आणि कर दर

    • कामाची प्रशिक्षण जागा

२०१९ क्रमवारीतील ठळक वैशिष्ट्ये

जागतिक १० अव्वल देश

  • स्वित्झर्लंड

  • डेन्मार्क

  • स्वीडन

  • ऑस्ट्रिया

  • लक्झेंबर्ग

  • नॉर्वे

  • आइसलँड

  • फिनलँड

  • नेदरलँड

  • सिंगापूर

आशियाई अव्वल देश

  • १५ वे स्थान: सिंगापूरसह हाँगकाँग SAR

  • २० वे स्थान: तैवान

ब्रिक्स देश क्रमवारी

  • भारत ब्रिक्स देशांच्या तुलनेत मागे

  • चीन ४२ व्या स्थानी

  • रशिया ४७ व्या स्थानी

  • दक्षिण आफ्रिका ५० व्या स्थानी

 
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.