'Nomura अन्न असुरक्षितता निर्देशांक', २०१९: भारत ४४ वा

Date : Nov 25, 2019 09:03 AM | Category : अहवाल आणि निर्देशांक
'Nomura अन्न असुरक्षितता निर्देशांक', २०१९: भारत ४४ वा
'Nomura अन्न असुरक्षितता निर्देशांक', २०१९: भारत ४४ वा

'Nomura अन्न असुरक्षितता निर्देशांक', २०१९: भारत ४४ वा

Nomura अन्न असुरक्षितता निर्देशांक

  • खाद्य पदार्थांच्या किंमतींमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होण्याच्या धर्तीवर आधारित देशांचा क्रमांक प्रदर्शित करणारा निर्देशांक

Nomura Food Vulnerability Index (NFVI) आढावा

  • NFVI चे अंतर्भूत घटक पुढीलप्रमाणे

    • जीडीपी प्रति व्यक्ती

    • घरगुती वापरात अन्नाचा वाटा

    • निव्वळ अन्न आयात

  • क्रमवारीत वरील स्थान म्हणजे दर्जा वाईट

भारत आणि NFVI

  • ११० देशांमध्ये ४४ व्या क्रमांकावर

भारत आणि महागाई 

  • अन्नधान्यांच्या किमतीतील वाढीमुळे ऑक्टोबरमध्ये भारताची किरकोळ महागाई मागील १६ महिन्यातील उच्चांक गाठणारी, म्हणजेच ४.६% ठरली

  • अन्नधान्य भाववाढीचा दर जवळपास ८ टक्क्यांनी वाढला जो की दुप्पट स्वरूपाचा

  • महागाई दर आणि समाविष्ट घटक

    • डाळी (महागाई दर १२%)

    • भाज्या (महागाई दर २६%)

    • मासे व मांस (महागाई दर १०%)

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.