सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या (Ministry of Statistics and Programme Implementation) अंतर्गत NSO कडून
जुलै २०१८ ते डिसेंबर २०१८
पिण्याचे पाणी
स्वच्छता आणि गृहनिर्माण स्थिती
एक चतुर्थांश (१/४) घरात शौचालय सुविधेचा अभाव
घरांना उपलब्ध असणाऱ्या सुविधा तसेच घरांच्या आसपासच्या सूक्ष्म वातावरणासह स्वच्छतेविषयी माहिती एकत्रित करणे
'२०२४ पर्यंत सर्वांसाठी पिण्याचे पाणी' हे लक्ष्य ठेवून भारत सरकार सध्या काम करत असल्याने सर्वेक्षण अत्यंत महत्त्वपूर्ण
जवळपास ४२.९% ग्रामीण भागातील आणि सुमारे ४०.९% शहरी भागातील कुटुंबांकडून अद्याप हँडपंप वापर
घरगुती परिसरात पिण्याच्या पाण्याच्या सुविधेबाबत शहरी भागात सुमारे ८०.७% आणि ग्रामीण भागात ५८.२% लोक
सुधारित जल संसाधने वापराबाबत ग्रामीण भागातील ९४.५% आणि शहरी भागात ९७.४%
सुधारित जल संसाधने मध्ये ट्यूबवेल, संरक्षित स्प्रिंग्स, खाजगी टँकर ट्रक, पाईप वॉटर, हँडपंप, पावसाचे पाणी संकलन आणि बाटलीबंद पाणी यांचा समावेश
स्वच्छ भारत मिशनने २ ऑक्टोबर २०१९ रोजी भारताला मुक्त शौचमुक्त घोषित
सर्वेक्षणानुसार ग्रामीण भागातील ७१.३% आणि शहरी भागातील ९६.२% लोकांमध्ये शौचालय सुविधेचा अभाव
सुस्थित गटार व्यवस्था ग्रामीण भागातील ६१.१% आणि शहरी भागातील ९२% कुटुंबांमध्ये आढळ
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.