राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय
जुलै २०१८ ते डिसेंबर २०१८
सर्वेक्षणात अंतर्भूत अभ्यास घटक
अपंगत्वाच्या घटनांचे संकेत आणि अपंगत्व
अपंग व्यक्तींना उपलब्ध असलेल्या सुविधा
अपंगत्व आल्यानंतर वय, नियमित काळजी देणाऱ्यांची व्यवस्था
अपंग व्यक्तींना येणाऱ्या अडचणी
२०१८ मध्ये करण्यात आलेली सर्वेक्षणाची ७६ वी फेरी
अपंग व्यक्तींचा हक्क कायदा, २०१६ (The Rights of Persons with Disabilities Act, २०१६) मध्ये समाविष्ट केलेल्या सर्व प्रकारच्या अपंगांचा समावेश
१,१८,१५२ कुटुंबांकडून माहिती गोळा
अपंगत्व प्रसार व्याप्ती २.२%
ग्रामीण भागात २.३% आणि शहरात २%
स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये जास्त
अपंगत्व सुरुवात प्रमाण ३६५ दिवसात ८६ प्रति १,००,००० व्यक्ती
७ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील साक्षर सुमारे ५२.२%
३ ते ३५ वर्षे वयोगटातील १०.१% लोकांचा पूर्व-शाळेत प्रवेश
देशातील २१.८ % अपंगांना शासनाकडून मदत प्राप्त
केवळ २८ % लोकांकडे अपंगत्वाचे प्रमाणपत्र
अपंग लोकांमधील बेकारी दर ४.२%
कामगार बल सहभाग २३.८%
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.