संरक्षण आणि अंतरिक्ष Current Affairs

Current Affairs:
Current Affairs

अपहरण: भारतीय नौदलाचा सर्वात मोठा अँटी हायजॅकिंग सराव

अपहरण: भारतीय नौदलाचा सर्वात मोठा अँटी हायजॅकिंग सराव १८ डिसेंबर २०१९ रोजी भारतीय नौदलाचा सर्वात मोठा अँटी हायजॅकिंग सराव 'अपहरण' संपन्न ठिकाण कोचीन बंदर सहभागी संस्था खालील संस्थांमार्फत १२ जहाजे आणि हेलिकॉप्टर्स समाविष्ट भारतीय नौदल भारतीय तटरक्षक दल कोचीन बंदर ट्रस्ट भारतात आणि कोचीन बंदरात प्रथमच हायजॅकिंगविरोधी व्यायाम संपन्न प्रात्यक्षिके हायजॅक केलेल्या जहाजात मरीन कमांडोज घालणे समुद्री हेलिकॉप्टरमधून डेकवर सरकणे महत्व भागधारकांना सुरक्षा अंतर ओळखण्यासाठी उपयुक्त संबंधित संस्थांच्या सज्जता तयारीचे मूल्यांकन करण्यासाठी व्यासपीठ म्हणून कार्य  कोची किंवा कोचीन बंदरातील एकात्मिक व्यवस्थापन निर्माण करण्यास मदत परिस्थिती: आव्हाने २१ व्या शतकात सोमालियन समुद्री चाच्यांकडून व्यापारी जहाजांचे अपहरण करण्यास सुरुवात मोठ्या खंडणीची मागणी करण्यास सुरुवात केल्या नंतर पायरसीचे पुनरागमन भारतीय नौदल कारवाया २००८ पासून अडेनच्या आखातामध्ये पायरसीविरोधी कारवाया भारत आणि इतर देशांमधूनही जहाजे घेऊन जाण्याचे प्रसंग पायरसीविरोधी कौशल्ये बळकट करणे भारतासाठी महत्वाचे दहशतवाद्यांचे वेगवान बोटींद्वारे भारतीय किना-यावर आगमन २००८ मुंबई दहशतवादी हल्ल्यातील १० दहशतवाद्यांचा समुद्रमार्गे प्रवास
2 वर्षापूर्वी
Current Affairs

DRDO कडून 'पिनाका क्षेपणास्त्रा'ची यशस्वी चाचणी

DRDO कडून 'पिनाका क्षेपणास्त्रा'ची यशस्वी चाचणी १९ डिसेंबर, २०१९ रोजी 'पिनाका क्षेपणास्त्रा'ची DRDO कडून यशस्वी चाचणी ठिकाण ओडीशा किनाऱ्यावर एकात्मिक चाचणी रेंजमधून चंडीपूर येथे उद्देश भारतीय लष्कराची क्षेपणास्त्र ताकद वाढवणे वेचक मुद्दे पिनाका क्षेपणास्त्र ही पिनाका एमके -२ (Mk-II) रॉकेटची सुधारित आवृत्ती स्वदेशी निर्मिती अचूकता सुधारण्यासाठी रॉकेटची एकात्मिक नेव्हिगेशन, नियंत्रण आणि मार्गदर्शन प्रणालीसह जोडणी सहाय्य भारतीय प्रादेशिक नेव्हिगेशन उपग्रह प्रणाली (Indian Regional Navigation Satellite System - IRNSS) क्षेपणास्त्राचे उड्डाण रडार, टेलिमेट्री, इलेक्ट्रो-ऑप्टिकल लक्ष प्रणाली अशा अनेक ट्रॅकिंग सिस्टमद्वारे ट्रॅक यंत्रणेकडून क्षेपणास्त्राच्या उच्च कामगिरीची पुष्टी गत प्रक्षेपण  मार्च २०१९ पोखरण (राजस्थान) 'पिनाका क्षेपणास्त्र' बद्दल थोडक्यात तोफखाना क्षेपणास्त्र क्षमता अति सुस्पष्टतेसह ७५ कि.मी.च्या श्रेणीपर्यंत शत्रू प्रांतांवर प्रहार प्रथम वापर कारगिल युद्धामध्ये क्षेपणास्त्र निर्मिती २०१४ पर्यंत वर्षाकाठी सुमारे ५००० तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षेपणास्त्र निर्मितीस रशियन तंत्रज्ञान मदत १९८३ मध्ये योजना तयार १९९४ मध्ये उत्पादन सुरू DRDO बद्दल थोडक्यात विस्तारित रूप DRDO म्हणजेच Defence Research Development Organization स्थापना १९५८ मुख्यालय  नवी दिल्ली सध्याचे अध्यक्ष श्री. सतीश रेड्डी बोधवाक्य बलस्य मूलं विज्ञानम् (Strength's Origin is in Science) जबाबदार मंत्रालय संरक्षण मंत्रालय, भारत सरकार
2 वर्षापूर्वी
Current Affairs

DRDO कडून ब्राह्मोस सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

DRDO कडून ब्राह्मोस सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी १७ डिसेंबर २०१९ रोजी ब्राह्मोस सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्राची DRDO कडून यशस्वी चाचणी ठिकाण ओडिशा किनारा वेचक मुद्दे अत्यंत अचूक आणि जगातील सर्वात वेगवान सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्र म्हणून ब्राह्मोस ची ओळख घडामोडी क्षेपणास्त्राचे लक्ष्य एक जहाज ओडिशातील बालासोरजवळील चांदीपूर येथे इंटिग्रेटेड टेस्ट रेंज (Integrated Test Range - ITR) लॉन्च कॉम्प्लेक्स -३ येथे मोबाईल स्वायत्त प्रक्षेपकाद्वारे क्षेपणास्त्र आवृत्ती चाचणी ब्राह्मोस सुपरसोनिक क्रूझ मिसाईल (BRAHMOS Supersonic Cruise Missile) बद्दल विकास भारत आणि रशिया कडून संयुक्तपणे नौदल सेवेत कार्यरत २००५ पासून वैशिष्ट्ये जगातील सर्वात वेगवान जलदगती क्षेपणास्त्र स्ट्राइक श्रेणी २९० कि.मी.पेक्षा जास्त अत्यंत जटिल युद्धाभ्यासानंतर मोठ्या अचूकतेने निर्णायक जहाज लक्ष्यावर यशस्वीपणे ताबा वेग क्षमता २.८ मॅक सुपरसोनिक अचूकता अंतिम टप्प्यात १० मीटर उंचीची क्षमता आणि पिन-पॉइंट अचूकता युद्धनौका भारतीय नौदलाच्या ताफ्यात सर्वात प्राणघातक महत्व उत्कृष्ट प्रहार शस्त्रे म्हणून ब्राह्मोस कडून लांब पल्ल्याच्या नौदल पृष्ठभागावर लक्ष्य ठेवून युद्धनौकाची अजिंक्यता सुनिश्चित भारतीय नौदलाचे आणखी एक प्राणघातक शस्त्र म्हणून निश्चिती DRDO बद्दल थोडक्यात विस्तारित रूप DRDO म्हणजेच Defence Research Development Organization स्थापना १९५८ मुख्यालय  नवी दिल्ली सध्याचे अध्यक्ष श्री. सतीश रेड्डी बोधवाक्य बलस्य मूलं विज्ञानम् (Strength's Origin is in Science) जबाबदार मंत्रालय संरक्षण मंत्रालय, भारत सरकार
2 वर्षापूर्वी
Current Affairs

आयरन युनियन १२: युएई आणि यूएस संयुक्त सैन्य सराव सुरू

आयरन युनियन १२: युएई आणि यूएस संयुक्त सैन्य सराव सुरू १० डिसेंबर २०१९ रोजी युएई आणि यूएस यांच्यात संयुक्त सैन्य सराव 'आयरन युनियन १२' सुरू उपस्थिती मेजर जनरल सालेह मोहम्मद सालेह अल अमीरी (युएई भूदल कमांडर) लेफ्टनंट जनरल टेरी फेरेल (यूएस सैन्य दल कमांडर) उद्दीष्ट्ये दोन देशांमधील लढाऊ कार्यक्षमता बळकटीकरण रणनीतिक खेळ कौशल्य विकास घडामोडी अलिकडच्या काही वर्षांत युएई कडून संरक्षण उद्योगांची स्थापना मुख्यत: चिलखत वाहने आणि नौदल सैन्य उपकरणे समाविष्ट वैशिष्ट्ये संयुक्त सैन्य सराव नवीनतम घडामोडींशी सुसंगत प्रदेशासमोरील सर्व धोके व आव्हानांविरूद्ध ठाम उभे राहण्याचा युएई सशस्त्र दलांचा दृढनिश्चय निर्देशित
2 वर्षापूर्वी
Current Affairs

NAVARMS-१९: नौदल शस्त्र प्रणालींवर चौथा आंतरराष्ट्रीय परिसंवाद

NAVARMS-१९: नौदल शस्त्र प्रणालींवर चौथा आंतरराष्ट्रीय परिसंवाद नौदल शस्त्र प्रणालींवर चौथा आंतरराष्ट्रीय परिसंवाद NAVARMS-१९ आयोजित कालावधी १२-१३ डिसेंबर २०१९ (२ दिवसीय) ठिकाण संरक्षण अभ्यास आणि विश्लेषण संस्था (Institute for Defence Studies and Analysis - IDSA), डेव्हलपमेंट एन्क्लेव (Development Enclave), नवी दिल्ली २०१९ सालासाठी थीम मेक इन इंडिया - फाइट श्रेणी: संधी (Opportunities) आणि अत्यावश्यकता (Imperatives) मुख्य उद्दिष्ट्ये  नौदल शस्त्र प्रणाली क्षेत्रात भारतीय व आंतरराष्ट्रीय संरक्षण उद्योगातील कल्पनांची देवाणघेवाण जागरूकता निर्मिती करणे उदयोन्मुख संधी ओळखण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करणे NAVARMS बद्दल थोडक्यात वैशिष्ट्ये एकमेव आंतरराष्ट्रीय चर्चासत्र व भारतात आयोजित नौदल शस्त्र प्रणालींवरील प्रदर्शन नौदल शस्त्रे जीवन चक्र व्यवस्थापनामधील सर्व भागधारकांना आमंत्रित त्यांचे विचार व चिंताजनक बाबींविषयी धोरणे याकरिता एक सामान्य व्यासपीठ उपलब्ध गत आवृत्त्या आयोजन २००७, २०१० आणि २०१३ उत्साह निर्मिती आणि सहभाग संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (Defence Research and Development Organisation - DRDO) केंद्रीय संरक्षण मंत्रालय (Union Ministry of Defence - MoD) उद्योग
2 वर्षापूर्वी
Current Affairs

'Duchifat ३': इस्रोच्या PSLV C४८ द्वारे इस्त्रायली शालेय विद्यार्थ्यांचा उपग्रह होणार प्रक्षेपित

'Duchifat ३': इस्रोच्या PSLV C४८ द्वारे इस्त्रायली शालेय विद्यार्थ्यांचा उपग्रह होणार प्रक्षेपित ११ डिसेंबर २०१९ रोजी इस्रोच्या PSLV C४८ द्वारे इस्त्रायली शालेय विद्यार्थ्यांचा उपग्रह 'Duchifat ३' होणार प्रक्षेपित इस्त्रायली शालेय विद्यार्थी इस्राईलमधील शार हानेगेव्ह हायस्कूलमधील मीताव असुलिन (Meitav Assulin) शमुएल अविव लेवी (Shmuel Aviv Levi) अलोन अब्रामोविच (Alon Abramovich) प्रक्षेपण: ठळक मुद्दे ठिकाण भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (Indian Space Research Organisation - ISRO) श्रीहरीकोटा प्रक्षेपण केंद्र प्रक्षेपक PSLV C४८ पेलोड (Payload) भारताचा RISAT-२BR१ इतर ८ विदेशी उपग्रह भारताची निवड अंतराळ कार्यक्रमात इस्रोला मिळालेले यश दोन्ही देशांमधील परस्पर सुसंबंध 'Duchifat ३' उपग्रहाबद्दल थोडक्यात विशेषता सुदूर संवेदन (Remote Sensing) आणि फोटो उपग्रह (Photo Satellite) उद्देश अवकाशातून पृथ्वीच्या पर्यावरणीय संशोधनासाठी हेतू देशभरातील मुलांना पृथ्वी निरीक्षणाद्वारे प्रयोग करण्यासाठी सेवा प्रदान करणे वेचक मुद्दे इस्त्रायली विद्यार्थी-निर्मित उपग्रहांच्या मालिकेतला तिसरा उपग्रह  आकार आणि वजन आकार: १०x१०x३० घ. सेमी वजन: २.३ किलो उपयोजन वायू प्रदूषण, जलस्रोत प्रदूषण, वन निरीक्षण अशा पर्यावरणीय अभ्यासाचे व्यासपीठ कृषी तज्ज्ञांना मदत निर्मिती कार्य हर्झलिया विज्ञान केंद्र (Herzliya Science Center) आणि शार हानेगेव्ह हायस्कूलच्या विद्यार्थ्यांकडून संयुक्तपणे जवळजवळ २.५ वर्षे काम ISRO बद्दल थोडक्यात विस्तारित रूप ISRO म्हणजेच Indian Space Research Organisation स्थापना  १५ ऑगस्ट १९६९ मुख्यालय  बेंगलोर (कर्नाटक) सध्याचे अध्यक्ष के. सिवन महत्वाची केंद्रे सतीश धवन अंतरिक्ष केंद्र, श्रीहरीकोटा, आंध्र प्रदेश  विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्र, तिरुअनंतपुरम (थुम्बा), केरळ स्पेस अ‍ॅप्लिकेशन सेंटर (Space Applications Centre), अहमदाबाद  लिक्वीड प्रपल्शन सिस्टिम्स सेंटर (Liquid Propulsion Systems Centre), बेंगलोर & तिरुअनंतपुरम राष्ट्रीय वातावरणीय संशोधन प्रयोगशाळा (National Atmospheric Research Laboratory), तिरुपती  सेमी-कंडक्टर प्रयोगशाळा (Semi-Conductor Laboratory), चंदिगढ  फिजीकल रिसर्च प्रयोगशाळा (Physical Research Laboratory), अहमदाबाद  ईशान्य स्पेस अ‍ॅप्लिकेशन सेंटर (North-Eastern Space Applications Centre), शिलॉँग
2 वर्षापूर्वी
Current Affairs

इस्रोकडून प्रमुख संस्थांमध्ये अवकाश तंत्रज्ञान कक्षाची स्थापना

इस्रोकडून प्रमुख संस्थांमध्ये अवकाश तंत्रज्ञान कक्षाची स्थापना प्रमुख संस्थांमध्ये इस्रोकडून अवकाश तंत्रज्ञान कक्ष स्थापन समाविष्ट संस्था ५ संस्थांमध्ये अवकाश तंत्रज्ञान कक्ष स्थापन करणे प्रयोजित आयआयएससी (Indian Institute of Science - IISc) आयआयटी मुंबई (IIT Mumbai) आयआयटी मद्रास (IIT Madras) आयआयटी खरगपूर (IIT Kharagpur) आयआयटी कानपूर (IIT Kanpur) अवकाश तंत्रज्ञान कक्ष (Space Technology Cell - STC) समावेश संस्थेशी संबंधित प्राध्यापक आणि अभ्यासक कार्ये अंतरिक्ष तंत्रज्ञान संशोधन व अनुप्रयोग (Space Technology Research and Applications) सद्यस्थिती आयआयटी-रुरकी (IIT-Roorke), डीआरडीओ (DRDO) आणि इस्रो (ISRO) द्वारे संयुक्त कार्यक्रम 'लढाऊ विमानांसाठी पॅराशूट विकसित करण्यासाठी पातळ पडदा-आधारित तंत्रज्ञान (Thin Membrane-based technology to develop parachutes for fighter aircraft)' विषयावर आधारित अवकाश तंत्रज्ञान कक्ष तीन दशकांहून अधिक काळ कार्यरत 'प्रतिसाद द्या (RESPOND)' कार्यक्रम स्थापना १९७० च्या दशकात महत्वाचे मुद्दे उपक्रमांतर्गत विविध प्रमुख संस्थांमध्ये कक्ष स्थापना प्रकल्प निर्धारित कालावधीसाठी नियोजित प्रकल्पाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर नवीन कक्ष निर्मिती उपाययोजना विभाग रॉकेट आणि उपग्रह तंत्रज्ञान (Rocket and Satellite Technology) एरोडायनामिक्स (Aerodynamics) उष्णता हस्तांतरणाशी संबंधित समस्या (Heat Transfer Related Problems) प्रपल्शन सिस्टम डिझाइन आणि ऑप्टिमायझेशन (Propulsion Systems Design and Optimization) ISRO बद्दल थोडक्यात विस्तारित रूप ISRO म्हणजेच Indian Space Research Organisation स्थापना  १५ ऑगस्ट १९६९ मुख्यालय  बेंगलोर (कर्नाटक) सध्याचे अध्यक्ष के. सिवन महत्वाची केंद्रे सतीश धवन अंतरिक्ष केंद्र, श्रीहरीकोटा, आंध्र प्रदेश  विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्र, तिरुअनंतपुरम (थुम्बा), केरळ स्पेस अ‍ॅप्लिकेशन सेंटर (Space Applications Centre), अहमदाबाद  लिक्वीड प्रपल्शन सिस्टिम्स सेंटर (Liquid Propulsion Systems Centre), बेंगलोर & तिरुअनंतपुरम राष्ट्रीय वातावरणीय संशोधन प्रयोगशाळा (National Atmospheric Research Laboratory), तिरुपती  सेमी-कंडक्टर प्रयोगशाळा (Semi-Conductor Laboratory), चंदिगढ  फिजीकल रिसर्च प्रयोगशाळा (Physical Research Laboratory), अहमदाबाद  ईशान्य स्पेस अ‍ॅप्लिकेशन सेंटर (North-Eastern Space Applications Centre), शिलॉँग 
2 वर्षापूर्वी
Current Affairs

इस्रोकडून RISAT-२BR१ चे लाँचिंग ११ डिसेंबर रोजी नियोजित

इस्रोकडून RISAT-२BR१ चे लाँचिंग ११ डिसेंबर रोजी नियोजित ११ डिसेंबर रोजी इस्रोकडून RISAT-2BR१ चे लाँचिंग नियोजित महत्वाचे मुद्दे RISAT-२BR१ एक गुप्तचर उपग्रह म्हणून डब ढगाळ परिस्थितीत देखील दिवसा आणि रात्री पृथ्वीची छायाचित्रे काढणे शक्य इस्रो योजना तीक्ष्ण नजतेने पाळत ठेवणारा उपग्रह प्रक्षेपित करणे नियोजित कृत्रिम छिद्र रडार (Synthetic Aperture Aadar - SAR) सह RISAT-२BR१ चे प्रक्षेपण अपेक्षित RISAT-२BR१ बद्दल थोडक्यात रडार छायाचित्रण उपग्रह (Radar Imaging Satellite) गुप्तचर उपग्रह (Spy Satellite) म्हणून डब ढगाळ परिस्थितीत देखील दिवसा आणि रात्री पृथ्वीची छायाचित्रे काढणे शक्य घुसखोरी रोखण्याबरोबरच सीमा देखरेखीकरिता उपग्रहांना अविरत मदत सीमेवरील देशविरोधी कृतींवर किंवा दहशतवादी कारवायांवर लक्ष ISRO बद्दल थोडक्यात विस्तारित रूप ISRO म्हणजेच Indian Space Research Organisation स्थापना  १५ ऑगस्ट १९६९ मुख्यालय  बेंगलोर (कर्नाटक) सध्याचे अध्यक्ष के. सिवन महत्वाची केंद्रे सतीश धवन अंतरिक्ष केंद्र, श्रीहरीकोटा, आंध्र प्रदेश  विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्र, तिरुअनंतपुरम (थुम्बा), केरळ स्पेस अ‍ॅप्लिकेशन सेंटर (Space Applications Centre), अहमदाबाद  लिक्वीड प्रपल्शन सिस्टिम्स सेंटर (Liquid Propulsion Systems Centre), बेंगलोर & तिरुअनंतपुरम राष्ट्रीय वातावरणीय संशोधन प्रयोगशाळा (National Atmospheric Research Laboratory), तिरुपती  सेमी-कंडक्टर प्रयोगशाळा (Semi-Conductor Laboratory), चंदिगढ  फिजीकल रिसर्च प्रयोगशाळा (Physical Research Laboratory), अहमदाबाद  ईशान्य स्पेस अ‍ॅप्लिकेशन सेंटर (North-Eastern Space Applications Centre), शिलॉँग 
2 वर्षापूर्वी
Current Affairs

हँड-इन-हँड: भारत - चीन युद्धसराव २०१९, ७ डिसेंबरपासून सुरू

हँड-इन-हँड: भारत - चीन युद्धसराव २०१९, ७ डिसेंबरपासून सुरू भारत - चीन युद्धसराव: हँड-इन-हँड, २०१९ ला ७ डिसेंबरपासून सुरूवात ठिकाण उमरोई (मेघालय) उद्देश अर्ध-शहरी भागातील दहशतवादविरोधी कारवाईचे संयुक्त नियोजन संचलन सराव करणे कालावधी ७-२० डिसेंबर २०१९ (१४ दिवस) थीम दहशतवादविरोधी (Counter-terrorism) सहभाग चीनच्या बाजूने तिबेट सैन्य कमांडमधील १३० व्यक्ती भारतीय तुकडीमधून १०० हून अधिक कर्मचारी कार्यक्रम सराव कंपनी स्तरावर आयोजित प्रत्येक देशाच्या बटालियन मुख्यालयाकडून प्रशिक्षण नियंत्रण सरावामध्ये दहशतवादविरोधी हाताळणी आणि एकमेकांच्या शस्त्रास्त्रासह गोळीबार यासंबंधी विविध व्याख्याने आणि कवायती समाविष्ट
2 वर्षापूर्वी
Current Affairs

इंद्र-२०१९: भारत-रशिया संयुक्त त्रिसेवा युद्धसराव

इंद्र-२०१९: भारत-रशिया संयुक्त त्रिसेवा युद्धसराव भारत आणि रशिया यांच्यात संयुक्त त्रिसेवा युद्धसराव इंद्र-२०१९, १० डिसेंबर पासून सुरु  ठिकाण पुणे कालावधी १० ते १९ डिसेंबर २०१९ (१० दिवस) वेचक मुद्दे पुणे आणि गोव्यात एकाच वेळी आयोजन सहभाग लढाऊ विमाने कंपनीची यांत्रिकी दले संबंधित सैन्यांची जहाजे प्रशिक्षण: समाविष्ट घटक सुधारित स्फोटक यंत्रे हाताळणी आणि उदासीनीकरण शस्त्र तस्करी रोखणे चाचेगिरीविरोधी उपाययोजना इंद्र युद्धसरावाबद्दल थोडक्यात सहभागी देश भारत आणि रशिया सुरूवात २००३ प्रथम संयुक्त त्रिसेवा सराव २०१७ मध्ये
2 वर्षापूर्वी

अधिक पुढील पेज वर...