'Duchifat ३': इस्रोच्या PSLV C४८ द्वारे इस्त्रायली शालेय विद्यार्थ्यांचा उपग्रह होणार प्रक्षेपित

Date : Dec 10, 2019 05:52 AM | Category : संरक्षण आणि अंतरिक्ष
'Duchifat ३': इस्रोच्या PSLV C४८ द्वारे इस्त्रायली शालेय विद्यार्थ्यांचा उपग्रह होणार प्रक्षेपित
'Duchifat ३': इस्रोच्या PSLV C४८ द्वारे इस्त्रायली शालेय विद्यार्थ्यांचा उपग्रह होणार प्रक्षेपित

'Duchifat ३': इस्रोच्या PSLV C४८ द्वारे इस्त्रायली शालेय विद्यार्थ्यांचा उपग्रह होणार प्रक्षेपित

  • ११ डिसेंबर २०१९ रोजी इस्रोच्या PSLV C४८ द्वारे इस्त्रायली शालेय विद्यार्थ्यांचा उपग्रह 'Duchifat ३' होणार प्रक्षेपित

इस्त्रायली शालेय विद्यार्थी

  • इस्राईलमधील शार हानेगेव्ह हायस्कूलमधील

    • मीताव असुलिन (Meitav Assulin)

    • शमुएल अविव लेवी (Shmuel Aviv Levi)

    • अलोन अब्रामोविच (Alon Abramovich)

प्रक्षेपण: ठळक मुद्दे

ठिकाण

  • भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (Indian Space Research Organisation - ISRO) श्रीहरीकोटा प्रक्षेपण केंद्र

प्रक्षेपक

  • PSLV C४८

पेलोड (Payload)

  • भारताचा RISAT-२BR१

  • इतर ८ विदेशी उपग्रह

भारताची निवड

  • अंतराळ कार्यक्रमात इस्रोला मिळालेले यश

  • दोन्ही देशांमधील परस्पर सुसंबंध

'Duchifat ३' उपग्रहाबद्दल थोडक्यात

विशेषता

  • सुदूर संवेदन (Remote Sensing) आणि फोटो उपग्रह (Photo Satellite)

उद्देश

  • अवकाशातून पृथ्वीच्या पर्यावरणीय संशोधनासाठी

हेतू

  • देशभरातील मुलांना पृथ्वी निरीक्षणाद्वारे प्रयोग करण्यासाठी सेवा प्रदान करणे

वेचक मुद्दे

  • इस्त्रायली विद्यार्थी-निर्मित उपग्रहांच्या मालिकेतला तिसरा उपग्रह

 आकार आणि वजन

  • आकार: १०x१०x३० घ. सेमी

  • वजन: २.३ किलो

उपयोजन

  • वायू प्रदूषण, जलस्रोत प्रदूषण, वन निरीक्षण अशा पर्यावरणीय अभ्यासाचे व्यासपीठ

  • कृषी तज्ज्ञांना मदत

निर्मिती कार्य

  • हर्झलिया विज्ञान केंद्र (Herzliya Science Center) आणि शार हानेगेव्ह हायस्कूलच्या विद्यार्थ्यांकडून संयुक्तपणे

  • जवळजवळ २.५ वर्षे काम

ISRO बद्दल थोडक्यात

विस्तारित रूप

  • ISRO म्हणजेच Indian Space Research Organisation

स्थापना 

  • १५ ऑगस्ट १९६९

मुख्यालय 

  • बेंगलोर (कर्नाटक)

सध्याचे अध्यक्ष

  • के. सिवन

महत्वाची केंद्रे

  • सतीश धवन अंतरिक्ष केंद्र, श्रीहरीकोटा, आंध्र प्रदेश 

  • विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्र, तिरुअनंतपुरम (थुम्बा), केरळ

  • स्पेस अ‍ॅप्लिकेशन सेंटर (Space Applications Centre), अहमदाबाद 

  • लिक्वीड प्रपल्शन सिस्टिम्स सेंटर (Liquid Propulsion Systems Centre), बेंगलोर & तिरुअनंतपुरम

  • राष्ट्रीय वातावरणीय संशोधन प्रयोगशाळा (National Atmospheric Research Laboratory), तिरुपती 

  • सेमी-कंडक्टर प्रयोगशाळा (Semi-Conductor Laboratory), चंदिगढ 

  • फिजीकल रिसर्च प्रयोगशाळा (Physical Research Laboratory), अहमदाबाद 

  • ईशान्य स्पेस अ‍ॅप्लिकेशन सेंटर (North-Eastern Space Applications Centre), शिलॉँग

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.