संरक्षण आणि अंतरिक्ष Current Affairs

Current Affairs:
Current Affairs

भारत - जपान 'सहयोग कैजिन सराव' चेन्नई बंदरात सुरू

भारत - जपान 'सहयोग कैजिन सराव' चेन्नई बंदरात सुरू १६ जानेवारी २०२० रोजी चेन्नई बंदरात भारत - जपान 'सहयोग कैजिन सराव' सुरू उपक्रम आयोजन बास्केटबॉल सामने सांस्कृतिक संवाद आवृत्ती १९ वी उद्दिष्ट्ये दोन तट रक्षकांमधील द्विपक्षीय संबंध आणि परस्पर समन्वय अधिक दृढ करणे संप्रेषण, शोध व बचाव कार्यपद्धती आणि सर्वोत्तम पद्धती सामायिकीकरणात परस्पर कार्यक्षमता वाढविणे सहभाग जपान गटात तटरक्षक गस्त जहाज आणि ६० खलाशी सदस्य भारतीय संघात ४ भारतीय तटरक्षक दल जहाजे, विमाने आणि राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्था (National Institute of Ocean Technology - NIOT) मधील जहाज  
2 वर्षापूर्वी
Current Affairs

इस्रो प्रक्षेपित करणार जीसॅट - ३० उपग्रह

इस्रो प्रक्षेपित करणार जीसॅट - ३० उपग्रह १७ जानेवारी २०२० रोजी जीसॅट - ३० उपग्रह प्रक्षेपित करणार इस्रो प्रक्षेपण प्रयोजन भारतीय अवकाश संशोधन संस्थेकडून (Indian Space Research Organization - ISRO) एरियन - ५ प्रक्षेपण वाहनावर प्रक्षेपण प्रक्षेपण ठिकाण कोरू (फ्रेंच गयाना) वेचक मुद्दे जीसॅट - ३० हा संप्रेषण उपग्रह INSAT- ४A ला पुनर्स्थित करेल जीसॅट - ३० चे कामगिरी आयुर्मान १५ वर्षे इस्रोकडून ट्रान्सपॉन्डरची संख्या वाढविण्यासाठी अशा प्रकारे जीसॅट - ३० ची बांधणी ट्रान्सपॉन्डर एक असे साधन जे संप्रेषण करून सिग्नलला प्रतिसाद देते सेवा उपयुक्तता डीटीएच दूरदर्शन सेवा सेल्युलर बॅकहॉल जोडणी (Cellular Backhaul Connectivity) डिजिटल बातम्या गोळा करणार्‍या सेवा उपग्रह व्हीसॅट (VSAT - Very-small Aperture Terminal) नेटवर्क टेलिपोर्ट सेवा इन्सॅट - ४ ए बाबत थोडक्यात विशेषता भारतीय राष्ट्रीय उपग्रह प्रणाली (Indian National Satellite System) ही भू- स्थित उपग्रह मालिका सुरूवात २००५ उद्देश मुख्यत: संप्रेषण करणे कार्ये दूरसंचार हवामानशास्त्र प्रसारण शोध आणि बचाव कार्ये एरियन बाबत थोडक्यात विशेषता एक व्यावसायिक उपग्रह प्रक्षेपण संस्था स्थापना १९८० कामगिरी २३ भारतीय उपग्रहांचे प्रक्षेपण अ‍ॅपल (APPLE) हा प्रायोगिक तत्वावर प्रक्षेपित केलेला पहिला भारतीय उपग्रह संघटना प्रक्षेपण केंद्रे टोकियो सिंगापूर फ्रेंच गयाना वॉशिंग्टन डीसी ISRO बद्दल थोडक्यात विस्तारित रूप ISRO म्हणजेच Indian Space Research Organisation स्थापना  १५ ऑगस्ट १९६९ मुख्यालय  बेंगलोर (कर्नाटक) सध्याचे अध्यक्ष के. सिवन महत्वाची केंद्रे सतीश धवन अंतरिक्ष केंद्र, श्रीहरीकोटा, आंध्र प्रदेश  विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्र, तिरुअनंतपुरम (थुम्बा), केरळ स्पेस अ‍ॅप्लिकेशन सेंटर (Space Applications Centre), अहमदाबाद  लिक्वीड प्रपल्शन सिस्टिम्स सेंटर (Liquid Propulsion Systems Centre), बेंगलोर & तिरुअनंतपुरम राष्ट्रीय वातावरणीय संशोधन प्रयोगशाळा (National Atmospheric Research Laboratory), तिरुपती  सेमी-कंडक्टर प्रयोगशाळा (Semi-Conductor Laboratory), चंदिगढ  फिजीकल रिसर्च प्रयोगशाळा (Physical Research Laboratory), अहमदाबाद  ईशान्य स्पेस अ‍ॅप्लिकेशन सेंटर (North-Eastern Space Applications Centre), शिलॉँग
2 वर्षापूर्वी
Current Affairs

भारत-ओमान द्विपक्षीय नौदल सराव: नसीम अल-बहार

भारत-ओमान द्विपक्षीय नौदल सराव: नसीम अल-बहार नसीम अल-बहार भारत-ओमान द्विपक्षीय नौदल सराव ठिकाण गोवा आयोजन १९९३ पासून दरवर्षी  वेचक मुद्दे ६ जानेवारी २०२० रोजी ओमानची २ जहाजे गोव्यात दाखल आरएनओव्ही (RNOV) म्हणजेच ओमान वेसल रॉयल नेव्ही (Royal Navy of Oman Vessels) आरएनओव्ही अल रसीख आणि आरएनओव्ही खसाब गोव्यात दाखल भारतीय नौदल जहाज शुभद्रा आणि बियासदेखील दाखल महत्व भारतासाठी अत्यंत महत्वाचा सराव देशाच्या सामरिक स्थानामुळे महत्व प्राप्त एडनच्या आखातामध्ये पायरसीविरोधी कारवाई करण्यासाठी मोलाची भूमिका     
2 वर्षापूर्वी
Current Affairs

CISF २०२० चे वर्ष ‘गतिशीलता वर्ष’ म्हणून पाळणार

CISF २०२० चे वर्ष ‘गतिशीलता वर्ष’ म्हणून पाळणार २०२० चे वर्ष CISF ‘गतिशीलता वर्ष’ म्हणून पाळणार विशेष भर अधिक निवासी युनिट्स तयार करणे सैन्य दलाच्या विविध कल्याणकारी उपाययोजनांची अंमलबजावणी करणे लक्ष केंद्रित आपल्या कुटुंबियांसाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे आधुनिक गॅझेटरीचा फायदा घेण्यासाठी खेळ आणि शारीरिक तंदुरुस्ती यावर लक्ष देणे सैन्याला आधुनिक उपकरणांनी सुसज्ज करणे खासगी डोमेनमधील नागरी विमानतळे, अणुऊर्जा केंद्रे, खाणी आणि औष्णिक विद्युत केंद्रांची सुरक्षा करणे CISF बद्दल थोडक्यात विस्तारित रूप CISF म्हणजेच Central Industrial Security Force स्थापना १९६९ महासंचालक श्री. राजेश रंजन ब्रीदवाक्य संरक्षण एवं सुरक्षा जबाबदार मंत्रालय गृह मंत्रालय
2 वर्षापूर्वी
Current Affairs

इस्रोकडून चल्लकेरे येथे मानवी अंतराळ उड्डाण केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव

इस्रोकडून चल्लकेरे येथे मानवी अंतराळ उड्डाण केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव चल्लकेरे येथे मानवी अंतराळ उड्डाण केंद्र सुरू करण्याचा इस्रोकडून प्रस्ताव वेचक मुद्दे भारत २०२२ च्या पहिल्या गगनयान मिशनसाठी कार्यरत अंतराळवीरांच्या ४ उमेदवारांच्या पहिल्या चमूच्या प्रशिक्षणासाठी रशियाला मोठी रक्कम प्रदान घोषणा श्री. के. सिवन (अध्यक्ष व अंतरिक्ष विभाग सचिव, इस्रो) घडामोडी भारतीय अंतराळ संशोधन संघटनेकडून (ISRO) पायाभूत सुविधा तयार करण्यासाठी २७०० कोटी रुपयांचा मास्टर प्लॅन प्रस्तावित मानवी अवकाश उड्डाण केंद्र (Human Space Flight Centre - HSFC) स्थापना प्रयोजन HSFC ची जानेवारी २०१९ मध्ये औपचारिक घोषणा सध्या इस्त्रो मुख्यालय, बेंगलुरू, कर्नाटक येथून तात्पुरत्या स्वरूपात कार्यरत ISRO बद्दल थोडक्यात विस्तारित रूप ISRO म्हणजेच Indian Space Research Organisation स्थापना  १५ ऑगस्ट १९६९ मुख्यालय  बेंगलोर (कर्नाटक) सध्याचे अध्यक्ष के. सिवन महत्वाची केंद्रे सतीश धवन अंतरिक्ष केंद्र, श्रीहरीकोटा, आंध्र प्रदेश  विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्र, तिरुअनंतपुरम (थुम्बा), केरळ स्पेस अ‍ॅप्लिकेशन सेंटर (Space Applications Centre), अहमदाबाद  लिक्वीड प्रपल्शन सिस्टिम्स सेंटर (Liquid Propulsion Systems Centre), बेंगलोर & तिरुअनंतपुरम राष्ट्रीय वातावरणीय संशोधन प्रयोगशाळा (National Atmospheric Research Laboratory), तिरुपती  सेमी-कंडक्टर प्रयोगशाळा (Semi-Conductor Laboratory), चंदिगढ  फिजीकल रिसर्च प्रयोगशाळा (Physical Research Laboratory), अहमदाबाद  ईशान्य स्पेस अ‍ॅप्लिकेशन सेंटर (North-Eastern Space Applications Centre), शिलॉँग
2 वर्षापूर्वी
Current Affairs

थूथुकोडी जिल्ह्यात इस्रो उभारणार दुसरे प्रक्षेपण केंद्र

थूथुकोडी जिल्ह्यात इस्रो उभारणार दुसरे प्रक्षेपण केंद्र इस्रोकडून दुसरे प्रक्षेपण केंद्र स्थापना योजना थूथुकोडी जिल्ह्यात उद्देश लघु उपग्रह प्रक्षेपण वाहने प्रक्षेपित करणे वेचक मुद्दे इस्रोचे अध्यक्ष के. सिवन यांच्याकडून केंद्र क्षेत्र २३०० एकर असेल अशी माहिती जीपीएस नेव्हिगेशन प्रणाली अमेरिकेकडून विकसित नाविक (Navic) नावाची भारतीय नेव्हिगेशन प्रणाली अंतर्भूत प्रांतीय नेव्हिगेशन उपकरणे स्थापन करणाऱ्या मोबाइल फोन उत्पादकांसोबत स्वदेशी अणु घड्याळ समाविष्ट लँडर आणि रोव्हर यांचा समावेश असलेल्या चंद्रयान-३ या चंद्रासाठीच्या मिशनला केंद्र सरकारची मान्यता ISRO बद्दल थोडक्यात विस्तारित रूप ISRO म्हणजेच Indian Space Research Organisation स्थापना  १५ ऑगस्ट १९६९ मुख्यालय  बेंगलोर (कर्नाटक) सध्याचे अध्यक्ष के. सिवन महत्वाची केंद्रे सतीश धवन अंतरिक्ष केंद्र, श्रीहरीकोटा, आंध्र प्रदेश  विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्र, तिरुअनंतपुरम (थुम्बा), केरळ स्पेस अ‍ॅप्लिकेशन सेंटर (Space Applications Centre), अहमदाबाद  लिक्वीड प्रपल्शन सिस्टिम्स सेंटर (Liquid Propulsion Systems Centre), बेंगलोर & तिरुअनंतपुरम राष्ट्रीय वातावरणीय संशोधन प्रयोगशाळा (National Atmospheric Research Laboratory), तिरुपती  सेमी-कंडक्टर प्रयोगशाळा (Semi-Conductor Laboratory), चंदिगढ  फिजीकल रिसर्च प्रयोगशाळा (Physical Research Laboratory), अहमदाबाद  ईशान्य स्पेस अ‍ॅप्लिकेशन सेंटर (North-Eastern Space Applications Centre), शिलॉँग
2 वर्षापूर्वी
Current Affairs

मिग २७ ला भारतीय हवाई दलाचा निरोप

मिग २७ ला भारतीय हवाई दलाचा निरोप भारतीय हवाई दलाचा मिग २७ ला निरोप समारंभ अध्यक्ष एस.के.घोटिया एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ आग्नेय एअर कमांड एअर मार्शल वेचक मुद्दे मिग २१ प्रकार ७७, मिग -२१ प्रकार ९६, मिग - २१ ML आणि मिग - २७ अपग्रेड अशा असंख्य प्रकारच्या सुविधांनी सुसज्ज स्क्वॉड्रन ३ दशकांहून अधिक काळ भारतीय वायुसेनेची सेवा १९९९ च्या कारगिल युद्धावेळी हवाई माध्यमातून मिग - २७ चे आक्रमण स्विंग-विंग लढाऊ जोधपूर हवाई तळावरील ७ विमानांच्या तुकडीकडून मोठी कामगिरी कित्येक दशकांपासून हवाई दलाच्या भू-हल्ल्याच्या ताफ्यातील कणा म्हणून भूमिका सहभाग हवाई लढाऊ सेवा देणाऱ्या दिग्गज हवाई जहाजांचा मोठ्या संख्येने सोहळ्यात सहभाग गौरवास्पद घडामोडी शेवटच्या स्विंग-विंग फ्लीटचा उन्नत प्रकार हा २००६ पासून IAF च्या स्ट्राईक फ्लीटचा अभिमान ऐतिहासिक कारगील संघर्षात गौरव प्राप्त शत्रूच्या स्थानांवर अचूकतेसह रॉकेट आणि बॉम्ब वितरण ऑपरेशन पराक्रममध्ये सक्रिय सहभाग क्रमांक २९ स्क्वॉड्रन मिग -२७ अपग्रेड्स चालविणार्‍या IAF मधील २९ क्रमांकाचा स्क्वॉड्रन विभाग  अपग्रेड आवृत्तीने असंख्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सरावांमध्ये भाग मिग - २१ प्रकार ७७, मिग - २१ प्रकार ९६, मिग - २७ एमएल, आणि मिग - २७ अपग्रेड यासारख्या असंख्य प्रकारच्या लढाऊ साधनांसह स्क्वॉड्रन सुसज्ज
2 वर्षापूर्वी
Current Affairs

DRDO कडून QRSAM क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

DRDO कडून QRSAM क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी २३ डिसेंबर २०१९ रोजी QRSAM क्षेपणास्त्राची DRDO कडून यशस्वी चाचणी वेचक मुद्दे जलद प्रतिक्रिया जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र (Quick Reaction Surface to Air Missile - QRSAM) चाचणी परीक्षण ठिकाण एकात्मिक चाचणी परिक्षेत्र (चांदीपूर, ओडिशा) ठळक बाबी चाचणी उपयोजन प्रक्रियेमध्ये उद्दीष्टांच्या यशस्वीपूर्तीसाठी मध्यम-हवेतील लक्ष्य निरीक्षण साधने ग्राउंड टेलमेट्री सिस्टम (Ground Telemetry Systems) इलेक्ट्रो ऑप्टिकल ट्रॅकिंग सिस्टम (Electro Optical Tracking System) रेंज रडार सिस्टम (Range Radar Systems) QRSAM बद्दल थोडक्यात क्षेपणास्त्र विकास DRDO आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स भारतीय सैन्यासाठी प्रस्ताव २००७: Osa-AK आणि Kvadrat क्षेपणास्त्र यंत्रणेच्या बदली पहिली चाचणी २०१७ अलीकडील चाचणी ऑगस्ट २०१९ DRDO बद्दल थोडक्यात विस्तारित रूप DRDO म्हणजेच Defence Research Development Organization स्थापना १९५८ मुख्यालय  नवी दिल्ली सध्याचे अध्यक्ष श्री. सतीश रेड्डी बोधवाक्य बलस्य मूलं विज्ञानम् (Strength's Origin is in Science) जबाबदार मंत्रालय संरक्षण मंत्रालय, भारत सरकार
2 वर्षापूर्वी
Current Affairs

संरक्षण मंत्रालयः ARTECH ची ५ वी आवृत्ती नवी दिल्लीत आयोजित

संरक्षण मंत्रालयः ARTECH ची ५ वी आवृत्ती नवी दिल्लीत आयोजित नवी दिल्लीत संरक्षण मंत्रालयाच्या ARTECH ची ५ वी आवृत्ती आयोजित वेचक मुद्दे ARTECH ची ५ वी आवृत्ती लष्कर तंत्रज्ञान परिसंवाद आयोजन 'विना संपर्क युद्धासाठी तंत्रज्ञान' (Technologies for Non-contact Warfare) यावर आधारित  भारतीय सैन्य दलाद्वारे संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत २०१६ पासून आयोजन आमंत्रित विषय तज्ज्ञ विचारवादी गट विविध उद्योगांमधील वक्ते सुरूवात 'मेक इन इंडिया अभियाना'चा एक भाग म्हणून संरक्षण क्षेत्राच्या स्वदेशी क्षमतेचा विकास करण्यावर भर भारतीय सैन्याचा एक प्रमुख कार्यक्रम महत्व संरक्षण मंत्रालयाकडून सुधारणावादी मत व्यक्तता सर्व सेवांपैकी भारतीय लष्कर सेवा कमीत कमी तंत्रज्ञान केंद्रित आणि अधिक मनुष्यबळ केंद्रित सैन्याच्या चाचणी प्रक्रिया कठोर स्वरूपाच्या नमुना प्रणाली विषयक बाबी खालील बाबींबाबत अद्याप नमुना प्राप्ती नाही भविष्यातील पायदळ युद्ध लढाऊ वाहन (Future Infantry Combat Vehicle) सामरिक संप्रेषण प्रणाली (Tactical Communications system) रणभूमी व्यवस्थापन प्रणाली (Battlefield Management System) सैनिकी कारवाई राबविणे आवश्यक
2 वर्षापूर्वी
Current Affairs

ETRSS: इथिओपियाचा पहिला उपग्रह चीनमधून प्रक्षेपित

ETRSS: इथिओपियाचा पहिला उपग्रह चीनमधून प्रक्षेपित इथिओपियाचा पहिला उपग्रह ETRSS चीनमधून प्रक्षेपित ठिकाण चीन उत्तर चीनच्या शांक्सी प्रांतातील तैयुआन उपग्रह प्रक्षेपण केंद्राकडून प्रक्षेपण विशेष इतर ८ उपग्रहांसह लाँग मार्च -४ बी वाहक रॉकेटद्वारे उद्देश आफ्रिकन देशांबाबत अभ्यास हवामान बदल संशोधन बाबतीत मदत करण्यास ETRSS उपग्रहाबद्दल थोडक्यात विस्तारित रूप ETRSS  म्हणजेच Ethiopian Remote Sensing Satellite (इथिओपियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट) उपग्रह प्रकार सुदूर संवेदन सुक्ष्म उपग्रह (Remote Sensing Micro Satellite) वजन सुमारे ६५ किलो आयुर्मान २ वर्षे उपयोजन पर्यावरण दुष्काळ खनिज अन्वेषण हवामान बदल परीक्षण आणि विश्लेषण शेती वनीकरण जलसंधारण नैसर्गिक आपत्ती निवारण इतर अवकाशात उपग्रह पाठवणारा इथिओपिया ११ वा आफ्रिकन देश १९९८ मध्ये इजिप्तला पहिला देश बनण्याचा मान 
2 वर्षापूर्वी

अधिक पुढील पेज वर...