CISF २०२० चे वर्ष ‘गतिशीलता वर्ष’ म्हणून पाळणार

Updated On : Jan 09, 2020 15:48 PM | Category : संरक्षण आणि अंतरिक्षCISF २०२० चे वर्ष ‘गतिशीलता वर्ष’ म्हणून पाळणार
CISF २०२० चे वर्ष ‘गतिशीलता वर्ष’ म्हणून पाळणार Img Src (Wikipedia)

CISF २०२० चे वर्ष ‘गतिशीलता वर्ष’ म्हणून पाळणार

 • २०२० चे वर्ष CISF ‘गतिशीलता वर्ष’ म्हणून पाळणार

विशेष भर

 • अधिक निवासी युनिट्स तयार करणे

 • सैन्य दलाच्या विविध कल्याणकारी उपाययोजनांची अंमलबजावणी करणे

लक्ष केंद्रित

 • आपल्या कुटुंबियांसाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे

 • आधुनिक गॅझेटरीचा फायदा घेण्यासाठी खेळ आणि शारीरिक तंदुरुस्ती यावर लक्ष देणे

 • सैन्याला आधुनिक उपकरणांनी सुसज्ज करणे

 • खासगी डोमेनमधील नागरी विमानतळे, अणुऊर्जा केंद्रे, खाणी आणि औष्णिक विद्युत केंद्रांची सुरक्षा करणे

CISF बद्दल थोडक्यात

विस्तारित रूप

 • CISF म्हणजेच Central Industrial Security Force

स्थापना

 • १९६९

महासंचालक

 • श्री. राजेश रंजन

ब्रीदवाक्य

 • संरक्षण एवं सुरक्षा

जबाबदार मंत्रालय

 • गृह मंत्रालय

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join


टिप्पणी करा (Comment Below)