भारत - जपान 'सहयोग कैजिन सराव' चेन्नई बंदरात सुरू

Date : Jan 16, 2020 09:42 AM | Category : संरक्षण आणि अंतरिक्ष
भारत - जपान 'सहयोग कैजिन सराव' चेन्नई बंदरात सुरू
भारत - जपान 'सहयोग कैजिन सराव' चेन्नई बंदरात सुरू Img Src (Social News XYZ)

भारत - जपान 'सहयोग कैजिन सराव' चेन्नई बंदरात सुरू

  • १६ जानेवारी २०२० रोजी चेन्नई बंदरात भारत - जपान 'सहयोग कैजिन सराव' सुरू

उपक्रम आयोजन

  • बास्केटबॉल सामने

  • सांस्कृतिक संवाद

आवृत्ती

  • १९ वी

उद्दिष्ट्ये

  • दोन तट रक्षकांमधील द्विपक्षीय संबंध आणि परस्पर समन्वय अधिक दृढ करणे

  • संप्रेषण, शोध व बचाव कार्यपद्धती आणि सर्वोत्तम पद्धती सामायिकीकरणात परस्पर कार्यक्षमता वाढविणे

सहभाग

  • जपान गटात तटरक्षक गस्त जहाज आणि ६० खलाशी सदस्य

  • भारतीय संघात ४ भारतीय तटरक्षक दल जहाजे, विमाने आणि राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्था (National Institute of Ocean Technology - NIOT) मधील जहाज

 
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.