इस्रो प्रक्षेपित करणार जीसॅट - ३० उपग्रह

Date : Jan 14, 2020 10:27 AM | Category : संरक्षण आणि अंतरिक्ष
इस्रो प्रक्षेपित करणार जीसॅट - ३० उपग्रह
इस्रो प्रक्षेपित करणार जीसॅट - ३० उपग्रह Img Src (Rediff.com)

इस्रो प्रक्षेपित करणार जीसॅट - ३० उपग्रह

  • १७ जानेवारी २०२० रोजी जीसॅट - ३० उपग्रह प्रक्षेपित करणार इस्रो

प्रक्षेपण प्रयोजन

  • भारतीय अवकाश संशोधन संस्थेकडून (Indian Space Research Organization - ISRO) एरियन - ५ प्रक्षेपण वाहनावर प्रक्षेपण

प्रक्षेपण ठिकाण

  • कोरू (फ्रेंच गयाना)

वेचक मुद्दे

  • जीसॅट - ३० हा संप्रेषण उपग्रह

  • INSAT- ४A ला पुनर्स्थित करेल

  • जीसॅट - ३० चे कामगिरी आयुर्मान १५ वर्षे

  • इस्रोकडून ट्रान्सपॉन्डरची संख्या वाढविण्यासाठी अशा प्रकारे जीसॅट - ३० ची बांधणी

  • ट्रान्सपॉन्डर एक असे साधन जे संप्रेषण करून सिग्नलला प्रतिसाद देते

सेवा उपयुक्तता

  • डीटीएच दूरदर्शन सेवा

  • सेल्युलर बॅकहॉल जोडणी (Cellular Backhaul Connectivity)

  • डिजिटल बातम्या गोळा करणार्‍या सेवा

  • उपग्रह व्हीसॅट (VSAT - Very-small Aperture Terminal) नेटवर्क

  • टेलिपोर्ट सेवा

इन्सॅट - ४ ए बाबत थोडक्यात

विशेषता

  • भारतीय राष्ट्रीय उपग्रह प्रणाली (Indian National Satellite System) ही भू- स्थित उपग्रह मालिका

सुरूवात

  • २००५

उद्देश

  • मुख्यत: संप्रेषण करणे

कार्ये

  • दूरसंचार

  • हवामानशास्त्र

  • प्रसारण

  • शोध आणि बचाव कार्ये

एरियन बाबत थोडक्यात

विशेषता

  • एक व्यावसायिक उपग्रह प्रक्षेपण संस्था

स्थापना

  • १९८०

कामगिरी

  • २३ भारतीय उपग्रहांचे प्रक्षेपण

  • अ‍ॅपल (APPLE) हा प्रायोगिक तत्वावर प्रक्षेपित केलेला पहिला भारतीय उपग्रह

संघटना प्रक्षेपण केंद्रे

  • टोकियो

  • सिंगापूर

  • फ्रेंच गयाना

  • वॉशिंग्टन डीसी

ISRO बद्दल थोडक्यात

विस्तारित रूप

  • ISRO म्हणजेच Indian Space Research Organisation

स्थापना 

  • १५ ऑगस्ट १९६९

मुख्यालय 

  • बेंगलोर (कर्नाटक)

सध्याचे अध्यक्ष

  • के. सिवन

महत्वाची केंद्रे

  • सतीश धवन अंतरिक्ष केंद्र, श्रीहरीकोटा, आंध्र प्रदेश 

  • विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्र, तिरुअनंतपुरम (थुम्बा), केरळ

  • स्पेस अ‍ॅप्लिकेशन सेंटर (Space Applications Centre), अहमदाबाद 

  • लिक्वीड प्रपल्शन सिस्टिम्स सेंटर (Liquid Propulsion Systems Centre), बेंगलोर & तिरुअनंतपुरम

  • राष्ट्रीय वातावरणीय संशोधन प्रयोगशाळा (National Atmospheric Research Laboratory), तिरुपती 

  • सेमी-कंडक्टर प्रयोगशाळा (Semi-Conductor Laboratory), चंदिगढ 

  • फिजीकल रिसर्च प्रयोगशाळा (Physical Research Laboratory), अहमदाबाद 

  • ईशान्य स्पेस अ‍ॅप्लिकेशन सेंटर (North-Eastern Space Applications Centre), शिलॉँग

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.