DRDO कडून QRSAM क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

Date : Dec 24, 2019 04:44 AM | Category : संरक्षण आणि अंतरिक्ष
DRDO कडून QRSAM क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
DRDO कडून QRSAM क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

DRDO कडून QRSAM क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

  • २३ डिसेंबर २०१९ रोजी QRSAM क्षेपणास्त्राची DRDO कडून यशस्वी चाचणी

वेचक मुद्दे

  • जलद प्रतिक्रिया जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र (Quick Reaction Surface to Air Missile - QRSAM) चाचणी

परीक्षण ठिकाण

  • एकात्मिक चाचणी परिक्षेत्र (चांदीपूर, ओडिशा)

ठळक बाबी

  • चाचणी उपयोजन प्रक्रियेमध्ये

  • उद्दीष्टांच्या यशस्वीपूर्तीसाठी मध्यम-हवेतील लक्ष्य

निरीक्षण साधने

  • ग्राउंड टेलमेट्री सिस्टम (Ground Telemetry Systems)

  • इलेक्ट्रो ऑप्टिकल ट्रॅकिंग सिस्टम (Electro Optical Tracking System)

  • रेंज रडार सिस्टम (Range Radar Systems)

QRSAM बद्दल थोडक्यात

क्षेपणास्त्र विकास

  • DRDO आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स

  • भारतीय सैन्यासाठी

प्रस्ताव

  • २००७: Osa-AK आणि Kvadrat क्षेपणास्त्र यंत्रणेच्या बदली

पहिली चाचणी

  • २०१७

अलीकडील चाचणी

  • ऑगस्ट २०१९

DRDO बद्दल थोडक्यात

विस्तारित रूप

  • DRDO म्हणजेच Defence Research Development Organization

स्थापना

  • १९५८

मुख्यालय 

  • नवी दिल्ली

सध्याचे अध्यक्ष

  • श्री. सतीश रेड्डी

बोधवाक्य

  • बलस्य मूलं विज्ञानम् (Strength's Origin is in Science)

जबाबदार मंत्रालय

  • संरक्षण मंत्रालय, भारत सरकार

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.