भारत-ओमान द्विपक्षीय नौदल सराव: नसीम अल-बहार

Date : Jan 10, 2020 07:01 AM | Category : संरक्षण आणि अंतरिक्ष
भारत-ओमान द्विपक्षीय नौदल सराव: नसीम अल-बहार
भारत-ओमान द्विपक्षीय नौदल सराव: नसीम अल-बहार Img Src (DefPost)

भारत-ओमान द्विपक्षीय नौदल सराव: नसीम अल-बहार

  • नसीम अल-बहार भारत-ओमान द्विपक्षीय नौदल सराव

ठिकाण

  • गोवा

आयोजन

  • १९९३ पासून दरवर्षी

 वेचक मुद्दे

  • ६ जानेवारी २०२० रोजी ओमानची २ जहाजे गोव्यात दाखल

  • आरएनओव्ही (RNOV) म्हणजेच ओमान वेसल रॉयल नेव्ही (Royal Navy of Oman Vessels)

  • आरएनओव्ही अल रसीख आणि आरएनओव्ही खसाब गोव्यात दाखल

  • भारतीय नौदल जहाज शुभद्रा आणि बियासदेखील दाखल

महत्व

  • भारतासाठी अत्यंत महत्वाचा सराव

  • देशाच्या सामरिक स्थानामुळे महत्व प्राप्त

  • एडनच्या आखातामध्ये पायरसीविरोधी कारवाई करण्यासाठी मोलाची भूमिका 

 
 
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.