थूथुकोडी जिल्ह्यात इस्रो उभारणार दुसरे प्रक्षेपण केंद्र

Date : Jan 02, 2020 11:01 AM | Category : संरक्षण आणि अंतरिक्ष
थूथुकोडी जिल्ह्यात इस्रो उभारणार दुसरे प्रक्षेपण केंद्र
थूथुकोडी जिल्ह्यात इस्रो उभारणार दुसरे प्रक्षेपण केंद्र Img Src (Business Standards)

थूथुकोडी जिल्ह्यात इस्रो उभारणार दुसरे प्रक्षेपण केंद्र

  • इस्रोकडून दुसरे प्रक्षेपण केंद्र स्थापना योजना थूथुकोडी जिल्ह्यात

उद्देश

  • लघु उपग्रह प्रक्षेपण वाहने प्रक्षेपित करणे

वेचक मुद्दे

  • इस्रोचे अध्यक्ष के. सिवन यांच्याकडून केंद्र क्षेत्र २३०० एकर असेल अशी माहिती

  • जीपीएस नेव्हिगेशन प्रणाली अमेरिकेकडून विकसित

  • नाविक (Navic) नावाची भारतीय नेव्हिगेशन प्रणाली अंतर्भूत

  • प्रांतीय नेव्हिगेशन उपकरणे स्थापन करणाऱ्या मोबाइल फोन उत्पादकांसोबत स्वदेशी अणु घड्याळ समाविष्ट

  • लँडर आणि रोव्हर यांचा समावेश असलेल्या चंद्रयान-३ या चंद्रासाठीच्या मिशनला केंद्र सरकारची मान्यता

ISRO बद्दल थोडक्यात

विस्तारित रूप

  • ISRO म्हणजेच Indian Space Research Organisation

स्थापना 

  • १५ ऑगस्ट १९६९

मुख्यालय 

  • बेंगलोर (कर्नाटक)

सध्याचे अध्यक्ष

  • के. सिवन

महत्वाची केंद्रे

  • सतीश धवन अंतरिक्ष केंद्र, श्रीहरीकोटा, आंध्र प्रदेश 

  • विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्र, तिरुअनंतपुरम (थुम्बा), केरळ

  • स्पेस अ‍ॅप्लिकेशन सेंटर (Space Applications Centre), अहमदाबाद 

  • लिक्वीड प्रपल्शन सिस्टिम्स सेंटर (Liquid Propulsion Systems Centre), बेंगलोर & तिरुअनंतपुरम

  • राष्ट्रीय वातावरणीय संशोधन प्रयोगशाळा (National Atmospheric Research Laboratory), तिरुपती 

  • सेमी-कंडक्टर प्रयोगशाळा (Semi-Conductor Laboratory), चंदिगढ 

  • फिजीकल रिसर्च प्रयोगशाळा (Physical Research Laboratory), अहमदाबाद 

  • ईशान्य स्पेस अ‍ॅप्लिकेशन सेंटर (North-Eastern Space Applications Centre), शिलॉँग

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.