संरक्षण आणि अंतरिक्ष Current Affairs

Current Affairs:
Current Affairs

GISAT १: भारतावर सातत्याने लक्ष ठेवण्यासाठीचा नवीन उपग्रह ५ मार्च रोजी लाँच करण्यात येणार

GISAT १: भारतावर सातत्याने लक्ष ठेवण्यासाठीचा नवीन उपग्रह ५ मार्च रोजी लाँच करण्यात येणार ५ मार्च रोजी भारतावर सातत्याने लक्ष ठेवण्यासाठीचा नवीन उपग्रह GISAT १ लाँच करण्यात येणार वेचक मुद्दे भारतीय अंतराळ संशोधन संस्था (Indian Space Research Organization - ISRO) GISAT १ (भू -चित्रण उपग्रह) लाँच करणार प्रयोजन ५ मार्च २०२० प्रक्षेपण संस्था भारतीय अंतराळ संशोधन संस्था (Indian Space Research Organization - ISRO) वाहक जीएसएलव्ही-एफ १० (GSLV - F१०) रॉकेट वजन २२७५ किलो कक्षा जिओसिंक्रोनस (Geosynchronous) कक्षा GISAT बाबत थोडक्यात विशेषता भू-माहिती उपग्रह २०२० मध्ये इस्रोकडून प्रक्षेपित करण्यात आलेला पहिला उपग्रह ठळक बाबी उपग्रहाकडून पृथ्वीचे संपूर्ण परिभ्रमण शक्य दर २ तासांनी पुन्हा त्याच ठिकाणी येण्याची व्यवस्था उपग्रह वेगवान स्थितीत राहण्यात आणि वेगवान प्रतिमा टिपण्यात सक्षम इतर बाबी GISAT नंतर देशातील अवकाश सर्वेक्षण शक्तीला चालना देण्यासाठी आणखी १० उपग्रहांच्या प्रक्षेपणाची तयारी उपग्रह सीमा सुरक्षा मजबूत करण्यास आणि दहशतवाद्यांच्या घुसखोरीवर नियंत्रण ठेवण्यास मदत अपेक्षित ISRO बद्दल थोडक्यात विस्तारित रूप ISRO म्हणजेच Indian Space Research Organisation भारतीय अंतराळ संशोधन संस्था स्थापना  १५ ऑगस्ट १९६९ मुख्यालय  बेंगलोर (कर्नाटक) सध्याचे अध्यक्ष के. सिवन महत्वाची केंद्रे सतीश धवन अंतरिक्ष केंद्र, श्रीहरीकोटा, आंध्र प्रदेश  विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्र, तिरुअनंतपुरम (थुम्बा), केरळ स्पेस अ‍ॅप्लिकेशन सेंटर (Space Applications Centre), अहमदाबाद  लिक्वीड प्रपल्शन सिस्टिम्स सेंटर (Liquid Propulsion Systems Centre), बेंगलोर & तिरुअनंतपुरम राष्ट्रीय वातावरणीय संशोधन प्रयोगशाळा (National Atmospheric Research Laboratory), तिरुपती  सेमी-कंडक्टर प्रयोगशाळा (Semi-Conductor Laboratory), चंदिगढ  फिजीकल रिसर्च प्रयोगशाळा (Physical Research Laboratory), अहमदाबाद  ईशान्य स्पेस अ‍ॅप्लिकेशन सेंटर (North-Eastern Space Applications Centre), शिलॉँग
2 वर्षापूर्वी
Current Affairs

'बिम्सटेक आपत्ती व्यवस्थापन सराव - २०२०' चे ओडीशामध्ये आयोजन

'बिम्सटेक आपत्ती व्यवस्थापन सराव - २०२०' चे ओडीशामध्ये आयोजन ओडीशामध्ये 'बिम्सटेक आपत्ती व्यवस्थापन सराव - २०२०' चे आयोजन ठिकाण ओडीशा उदघाटन श्री. नित्यानंद राय (गृह राज्यमंत्री) आवृत्ती दुसरी वेचक मुद्दे सद्या अस्तित्वात आपत्कालीन सज्जता आणि बिमस्टेक देशांमध्ये आपत्कालीन परिस्थिती बाबत महत्वपूर्ण यांदरम्यान क्षेत्रीय प्रतिसाद यंत्रणा बळकट करण्यास मदतशीर ठळक बाबी बिम्सटेक प्रदेशातील सांस्कृतिक वारसा स्थळांची ऐतिहासिकता आणि विविधता यावर प्रकाश व्यासपीठ प्रदान बाबी विद्यमान क्षमतांचे मूल्यांकन करणे सर्वोत्तम आपत्कालीन प्रतिसाद पद्धती सामायिक करणे इतर कार्यपद्धती आपत्ती प्रसंगी सांस्कृतिक वारसा स्थळांच्या संदर्भात जोखीम मूल्यांकन कार्य पूर आपत्तीमुळे वास्तविक आपत्ती परिस्थितीचा समावेश अभियान आयोजन आपत्कालीन परिस्थितीशी सामना करण्यासाठी विविध भागधारकांमध्ये समन्वय दर्शविण्यास समाविष्ट बाबी कृती पुनरावलोकन प्राधान्यक्रम बैठक सहभाग भारत म्यानमार श्रीलंका नेपाळ बांगलादेश
2 वर्षापूर्वी
Current Affairs

अजेय वॉरियर: भारत-युके संयुक्त सैन्य सरावाचे आयोजन

अजेय वॉरियर: भारत-युके संयुक्त सैन्य सरावाचे आयोजन भारत-युके संयुक्त सैन्य सराव 'अजेय वॉरियर' चे आयोजन ठिकाण सॅलिसबरी मैदान सहभागी देश भारत युके कार्यक्रम आयोजन २००५ पासून आवृत्ती ५ वी सहभाग सुमारे १२० सैनिक सॅलिसबरी मैदान मैदानी भाग चाक पठार मध्ये स्थित स्टोनहेंज या पुरातत्व वास्तूंसाठी मैदाने प्रसिद्ध इतर सराव २००४ पासून कोकण संयुक्त नौदल सराव २००६ पासून इंद्र धनुष एअर-टू-एअर सराव भारत-यूके संरक्षण संबंध भारत आणि ब्रिटनमधील संरक्षण संबंध मर्यादित ब्रिटनकडून १२३ हॉक प्रगत जेट ट्रेनर विमाने प्राप्त
2 वर्षापूर्वी
Current Affairs

DefExpo कार्यक्रमांतर्गत तंत्रज्ञान हस्तांतरण समारंभ: बंधन

DefExpo कार्यक्रमांतर्गत तंत्रज्ञान हस्तांतरण समारंभ: बंधन 'बंधन' नावाने DefExpo कार्यक्रमांतर्गत तंत्रज्ञान हस्तांतरण समारंभ ठिकाण लखनौ, उत्तर प्रदेश DefExpo कार्यक्रम आवृत्ती ११ वी करार: वेचक मुद्दे संस्थेमार्फत १७ उद्योगांना १५ परवाने हस्तांतरित सर्व हस्तांतरित परवाने DRDO मार्फत विकसित तंत्रज्ञानावर आधारित समारंभाचे 'बंधन' असे नामकरण तंत्रज्ञान हस्तांतरण: समाविष्ट क्षेत्रे लेसर तंत्रज्ञान इलेक्ट्रॉनिक्स भौतिक विज्ञान नाविक व्यवस्था शस्त्रे लढाऊ वाहने सेन्सर्स वैमानिकीशास्त्र पूर्व स्थिती सन २०१९ मध्ये सुमारे ११४ तंत्रज्ञान हस्तांतरित फायदा तंत्रज्ञान हस्तांतरणामुळे उत्तर प्रदेश संरक्षण कॉरिडॉरच्या विकासास मोठ्या प्रमाणात चालना प्रदान उत्तर प्रदेश: महत्व भारत सरकारकडून सध्या संरक्षण क्षेत्रात निर्यात वाढविण्याचे लक्ष प्रयोजित खासगी कंपन्यांना संरक्षण उत्पादन वाढविण्यासाठी प्रोत्साहन कार्यक्रम उत्तर प्रदेश राज्य सरकारकडून संरक्षण उद्योग निर्मितीकरिता खासगी क्षेत्रांना सुरक्षा कॉरिडोरमध्ये जमीन वाटप DRDO बद्दल थोडक्यात विस्तारित रूप DRDO म्हणजेच Defence Research Development Organization संरक्षण संशोधन विकास संस्था स्थापना १९५८ मुख्यालय  नवी दिल्ली सध्याचे अध्यक्ष श्री. सतीश रेड्डी बोधवाक्य बलस्य मूलं विज्ञानम् (Strength's Origin is in Science) जबाबदार मंत्रालय संरक्षण मंत्रालय, भारत सरकार  
2 वर्षापूर्वी
Current Affairs

DefExpo, २०२० मध्ये DRDO चा रशियाच्या रोसोबोरोनएक्सपोर्टशी करार

DefExpo, २०२० मध्ये DRDO चा रशियाच्या रोसोबोरोनएक्सपोर्टशी करार रशियाच्या रोसोबोरोनएक्सपोर्टशी DefExpo, २०२० मध्ये DRDO चा करार वेचक मुद्दे संरक्षण संशोधन विकास संघटना (Defence Research Development Organization - DRDO) चा रशियाच्या रोसोबोरोनएक्सपोर्टशी करार विकास क्षेपणास्त्र प्रक्षेपणासाठी प्रगत पायरोटेक्निक इग्निशन व्यवस्था विकसित करणे ठळक बाबी DRDO च्या उच्च ऊर्जा सामग्री संशोधन प्रयोगशाळेसह (High Energy Materials Research Laboratory - HEMRL) करार स्वाक्षऱ्या HEMRL कडून रॉकेट, क्षेपणास्त्रे आणि तोफांसाठी आवश्यक उच्च ऊर्जा सामग्री स्पेक्ट्रम विकास कार्य 'रोसोबोरोनएक्सपोर्ट' बाबत थोडक्यात विशेषता रशियाच्या संरक्षण वस्तू आणि तंत्रज्ञानाच्या आयात आणि निर्यातीसाठी मध्यस्थ एजन्सी स्थापना २००० कार्ये रशियन सरकारच्या संरक्षण धोरणांची अंमलबजावणी करणे ग्राहकवर्ग भारत अल्जेरिया व्हिएतनाम इराक व्हेनेझुएला सीरिया चीन DRDO बद्दल थोडक्यात विस्तारित रूप DRDO म्हणजेच Defence Research Development Organization संरक्षण संशोधन विकास संस्था स्थापना १९५८ मुख्यालय  नवी दिल्ली सध्याचे अध्यक्ष श्री. सतीश रेड्डी बोधवाक्य बलस्य मूलं विज्ञानम् (Strength's Origin is in Science) जबाबदार मंत्रालय संरक्षण मंत्रालय, भारत सरकार
2 वर्षापूर्वी
Current Affairs

माटला अभियान: भारतीय नौदलाद्वारे आयोजित किनारपट्टी सुरक्षा सराव

माटला अभियान: भारतीय नौदलाद्वारे आयोजित किनारपट्टी सुरक्षा सराव भारतीय नौदलाद्वारे आयोजित माटला अभियान किनारपट्टी सुरक्षा सराव ठिकाण कोलकाता विशेषता भारतीय नौदलाकडून आयोजित वैशिष्ट्यपूर्ण किनारा सुरक्षा सराव उद्देश स्थानिक समुदायामध्ये किनारपट्टीच्या सुरक्षेविषयी जनजागृती करणे ठळक बाबी भारतीय नौदलाकडून सुंदरबन प्रदेशात तटरक्षक सुरक्षा सराव माल्टा अभियान आयोजित सराव अनन्यसाधारण महत्वाचा भारत आणि बांग्लादेश दरम्यान आंतरराष्ट्रीय व्यापार प्रोटोकॉल मार्गावर हेमनगरपर्यंत सुंदरबन मार्गावर नौदलाच्या २ नौका रवाना सुंदरबन बाबत थोडक्यात सुंदरबन हा ब्रह्मपुत्रा, गंगा आणि मेघना नद्यांच्या संगमावर तयार झालेला पाणथळ त्रिभुज प्रदेश विशालता आणि गुंतागुंतांसाठी असुरक्षित प्रदेश भारतातील १०,००० चौरस किलोमीटर आणि बांगलादेशात ६०१७ चौरस किलोमीटर प्रदेश व्याप्त सुंदरबन-वारसा स्थळे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळे अंतर्गत ४ स्थळे सूचीबद्ध सूची समाविष्ट क्षेत्रे सुंदरबन नॅशनल पार्क सुंदरबन दक्षिण सुंदरबन वेस्ट सुंदरबन ईस्ट  
2 वर्षापूर्वी
Current Affairs

संप्रिती: भारत-बांगलादेश संयुक्त सैन्य सरावाचे मेघालयात आयोजन

संप्रिती: भारत-बांगलादेश संयुक्त सैन्य सरावाचे मेघालयात आयोजन भारत-बांगलादेश संयुक्त सैन्य सराव 'संप्रिती' चे मेघालयात आयोजन ठिकाण मेघालय कालावधी ३ ते १६ फेब्रुवारी २०२० सहभागी देश भारत आणि बांग्लादेश ठळक बाबी कमांड पोस्ट आणि क्षेत्र प्रशिक्षण सराव संयुक्त राष्ट्रांच्या सनदीनुसार घेणे प्रयोजित दोन्ही देशांच्या सैन्यांकडून दहशतवादविरोधी कारवायांचा सराव आवृत्ती ९ वी भारत-बांग्लादेश संरक्षण सहकार्य २०१७ मध्ये भारत आणि बांगलादेशकडून लष्करी सरावाकरिता संरक्षण करारांवर स्वाक्षऱ्या बांगलादेशला त्यांच्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात भारताची मदत ऑक्टोबर २०१९ मध्ये किनारपट्टीवर पाळत ठेवण्याच्या यंत्रणेबाबत सामंजस्य करार
2 वर्षापूर्वी
Current Affairs

इस्रोकडून भुवन पंचायत ३.o सुरू

इस्रोकडून भुवन पंचायत ३.o सुरू भुवन पंचायत ३.o इस्रोकडून सुरू वेचक मुद्दे ग्रामपंचायत सदस्यांची गरजेची माहिती समजून घेण्यास सहयोग इस्रोच्या उपग्रह तंत्रज्ञानाच्या मदतीने पोर्टलचे कार्य संपन्न प्रकल्प अवधी २ वर्षे उद्दिष्ट पंचायत राज मंत्रालयांतर्गत ग्रामविकास नियोजन प्रक्रियेस मदत करणे 'भुवन प्रकल्पा'बाबत थोडक्यात भुवन हे इस्रोद्वारे समर्थित उपग्रह अ‍ॅप्लिकेशन वापरकर्त्यांना पृथ्वीचे २ डी आणि ३ डी स्वरूपात अन्वेषण करण्यास अनुमती प्रदान इस्रो: उपक्रम भू-संपदा विभागामध्ये कार्य एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमाची देखरेख करण्यासाठी Srishti (सृष्टी) विकसित भुवन वेब पोर्टलवर तेलंगाना जलसंपदा माहिती प्रणाली प्रस्थापित करण्याचे प्रयत्न भुवन: इतर पुढाकार भुवन-गेलकडून अंतराळ तंत्रज्ञानाचा वापर पाईपलाईन सुरक्षितता समस्यांवर उपाय म्हणून पाईपलाईन परीक्षण प्रत्येक ग्रामपंचायतीच्या 'मनरेगा'ला भुवन पोर्टलच्या सहाय्याने भूदृष्ट्या-टॅग करणे ISRO बद्दल थोडक्यात विस्तारित रूप ISRO म्हणजेच Indian Space Research Organisation भारतीय अंतराळ संशोधन संस्था स्थापना  १५ ऑगस्ट १९६९ मुख्यालय  बेंगलोर (कर्नाटक) सध्याचे अध्यक्ष के. सिवन महत्वाची केंद्रे सतीश धवन अंतरिक्ष केंद्र, श्रीहरीकोटा, आंध्र प्रदेश  विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्र, तिरुअनंतपुरम (थुम्बा), केरळ स्पेस अ‍ॅप्लिकेशन सेंटर (Space Applications Centre), अहमदाबाद  लिक्वीड प्रपल्शन सिस्टिम्स सेंटर (Liquid Propulsion Systems Centre), बेंगलोर & तिरुअनंतपुरम राष्ट्रीय वातावरणीय संशोधन प्रयोगशाळा (National Atmospheric Research Laboratory), तिरुपती  सेमी-कंडक्टर प्रयोगशाळा (Semi-Conductor Laboratory), चंदिगढ  फिजीकल रिसर्च प्रयोगशाळा (Physical Research Laboratory), अहमदाबाद  ईशान्य स्पेस अ‍ॅप्लिकेशन सेंटर (North-Eastern Space Applications Centre), शिलॉँग
2 वर्षापूर्वी
Current Affairs

गगनयान मिशन पूर्व अंतराळ चाचणीसाठी इस्रो पाठवणार अर्धमानवी 'व्योमित्र'

गगनयान मिशन पूर्व अंतराळ चाचणीसाठी इस्रो पाठवणार अर्धमानवी 'व्योमित्र' अर्धमानवी 'व्योमित्र'ला इस्रो पाठवणार गगनयान मिशन पूर्व अंतराळ चाचणीसाठी वेचक मुद्दे अर्धमानवी ह्युमनॉइडमध्ये पायांचा अभाव मनुष्याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करून इस्रोला परत अहवाल देण्याचे कार्य  व्योमित्रचे अनावरण अर्धमानवी प्रकाराचा एक नमुना म्हणून सादर गगनयान मिशन पूर्वी व्योमित्रला चाचणी स्वरूपात अवकाशात पाठविण्याचा निर्णय उद्देश कक्षीय अवकाशयानातून अंतराळवीरांना अवकाशात पाठवणे सोयीस्कर व्हावे विशेषता गगनयान हे भारतात संकल्पित आणि विकसित होणारे पहिले मिशन ठळक बाबी गगनयान मिशन अंतर्गत पहिल्या मानवरहित अभियानापूर्वी 'व्योमित्र' पाठविणे नियोजित मानवी शरीराच्या बहुतेक कार्यांचे अनुकरण करेल अशा प्रकारे डिझाइन इस्रो: अवकाश अंतराळवीर प्रशिक्षण प्रशिक्षणार्थी निवड ४ भारतीय अंतराळवीर प्रशिक्षण केंद्र रशिया प्रशिक्षण: महत्वाचे मुद्दे मिशनसाठी निवड केलेल्या अंतराळवीरांना ११ महिन्यांसाठी प्रशिक्षण निवड केलेले अंतराळवीर पुरुष उमेदवार त्यांची ओळख अद्याप समोर नाही अंतराळवीरांना विशिष्ट-मॉड्यूल प्रशिक्षण भारतात इस्रो द्वारे डिझाइन केलेल्या क्र्यू आणि सर्व्हिस मॉड्यूल्सचे प्रशिक्षण अपेक्षा भारताचे सर्वात वजनदार प्रक्षेपण वाहन बाहुबली GSLV मार्क-III अंतराळवीरांकडून वाहून नेणे अपेक्षित प्रकल्प निधी १०,००० कोटी रुपये मंजूर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजुरी ISRO बद्दल थोडक्यात विस्तारित रूप ISRO म्हणजेच Indian Space Research Organisation स्थापना  १५ ऑगस्ट १९६९ मुख्यालय  बेंगलोर (कर्नाटक) सध्याचे अध्यक्ष के. सिवन महत्वाची केंद्रे सतीश धवन अंतरिक्ष केंद्र, श्रीहरीकोटा, आंध्र प्रदेश  विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्र, तिरुअनंतपुरम (थुम्बा), केरळ स्पेस अ‍ॅप्लिकेशन सेंटर (Space Applications Centre), अहमदाबाद  लिक्वीड प्रपल्शन सिस्टिम्स सेंटर (Liquid Propulsion Systems Centre), बेंगलोर & तिरुअनंतपुरम राष्ट्रीय वातावरणीय संशोधन प्रयोगशाळा (National Atmospheric Research Laboratory), तिरुपती  सेमी-कंडक्टर प्रयोगशाळा (Semi-Conductor Laboratory), चंदिगढ  फिजीकल रिसर्च प्रयोगशाळा (Physical Research Laboratory), अहमदाबाद  ईशान्य स्पेस अ‍ॅप्लिकेशन सेंटर (North-Eastern Space Applications Centre), शिलॉँग
2 वर्षापूर्वी
Current Affairs

DRDO कडून पाण्याखालील प्लॅटफॉर्मवरून के - ४ बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

DRDO कडून पाण्याखालील प्लॅटफॉर्मवरून के - ४ बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी के - ४ बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची DRDO कडून पाण्याखालील प्लॅटफॉर्मवरून यशस्वी चाचणी ठिकाण आंध्र प्रदेश चाचणी क्षमता हवा, पृष्ठभाग आणि पाण्याखालील प्लॅटफॉर्मवरून अण्वस्त्रे आणण्याची क्षमता समाविष्ट क्षेपणास्त्र चाचणी भारतीय नौदलाच्या स्वदेशी INS अरिहंत वर्गाच्या अणु-शक्तीच्या पाणबुडीवर चाचणी पार  विकसन DRDO उत्पादन भारत डायनॅमिक्स लिमिटेड (Bharat Dynamics Limited - BDL) श्रेणी सुमारे १५०० किमी DRDO बद्दल थोडक्यात विस्तारित रूप DRDO म्हणजेच Defence Research Development Organization स्थापना १९५८ मुख्यालय  नवी दिल्ली सध्याचे अध्यक्ष श्री. सतीश रेड्डी बोधवाक्य बलस्य मूलं विज्ञानम् (Strength's Origin is in Science) जबाबदार मंत्रालय संरक्षण मंत्रालय, भारत सरकार
2 वर्षापूर्वी

अधिक पुढील पेज वर...