DRDO कडून पाण्याखालील प्लॅटफॉर्मवरून के - ४ बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

Date : Jan 20, 2020 09:04 AM | Category : संरक्षण आणि अंतरिक्ष
DRDO कडून पाण्याखालील प्लॅटफॉर्मवरून के - ४ बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
DRDO कडून पाण्याखालील प्लॅटफॉर्मवरून के - ४ बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी Img Src (The Economic Times)

DRDO कडून पाण्याखालील प्लॅटफॉर्मवरून के - ४ बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

  • के - ४ बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची DRDO कडून पाण्याखालील प्लॅटफॉर्मवरून यशस्वी चाचणी

ठिकाण

  • आंध्र प्रदेश

चाचणी क्षमता

  • हवा, पृष्ठभाग आणि पाण्याखालील प्लॅटफॉर्मवरून अण्वस्त्रे आणण्याची क्षमता समाविष्ट

क्षेपणास्त्र चाचणी

  • भारतीय नौदलाच्या स्वदेशी INS अरिहंत वर्गाच्या अणु-शक्तीच्या पाणबुडीवर चाचणी पार 

विकसन

  • DRDO

उत्पादन

  • भारत डायनॅमिक्स लिमिटेड (Bharat Dynamics Limited - BDL)

श्रेणी

  • सुमारे १५०० किमी

DRDO बद्दल थोडक्यात

विस्तारित रूप

  • DRDO म्हणजेच Defence Research Development Organization

स्थापना

  • १९५८

मुख्यालय 

  • नवी दिल्ली

सध्याचे अध्यक्ष

  • श्री. सतीश रेड्डी

बोधवाक्य

  • बलस्य मूलं विज्ञानम् (Strength's Origin is in Science)

जबाबदार मंत्रालय

  • संरक्षण मंत्रालय, भारत सरकार

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.