DefExpo, २०२० मध्ये DRDO चा रशियाच्या रोसोबोरोनएक्सपोर्टशी करार

Date : Feb 08, 2020 04:49 AM | Category : संरक्षण आणि अंतरिक्ष
DefExpo, २०२० मध्ये DRDO चा रशियाच्या रोसोबोरोनएक्सपोर्टशी करार
DefExpo, २०२० मध्ये DRDO चा रशियाच्या रोसोबोरोनएक्सपोर्टशी करार Img Src (Business Standard)

DefExpo, २०२० मध्ये DRDO चा रशियाच्या रोसोबोरोनएक्सपोर्टशी करार

  • रशियाच्या रोसोबोरोनएक्सपोर्टशी DefExpo, २०२० मध्ये DRDO चा करार

वेचक मुद्दे

  • संरक्षण संशोधन विकास संघटना (Defence Research Development Organization - DRDO) चा रशियाच्या रोसोबोरोनएक्सपोर्टशी करार

विकास

  • क्षेपणास्त्र प्रक्षेपणासाठी प्रगत पायरोटेक्निक इग्निशन व्यवस्था विकसित करणे

ठळक बाबी

  • DRDO च्या उच्च ऊर्जा सामग्री संशोधन प्रयोगशाळेसह (High Energy Materials Research Laboratory - HEMRL) करार स्वाक्षऱ्या

  • HEMRL कडून रॉकेट, क्षेपणास्त्रे आणि तोफांसाठी आवश्यक उच्च ऊर्जा सामग्री स्पेक्ट्रम विकास कार्य

'रोसोबोरोनएक्सपोर्ट' बाबत थोडक्यात

विशेषता

  • रशियाच्या संरक्षण वस्तू आणि तंत्रज्ञानाच्या आयात आणि निर्यातीसाठी मध्यस्थ एजन्सी

स्थापना

  • २०००

कार्ये

  • रशियन सरकारच्या संरक्षण धोरणांची अंमलबजावणी करणे

ग्राहकवर्ग

  • भारत

  • अल्जेरिया

  • व्हिएतनाम

  • इराक

  • व्हेनेझुएला

  • सीरिया

  • चीन

DRDO बद्दल थोडक्यात

विस्तारित रूप

  • DRDO म्हणजेच Defence Research Development Organization

  • संरक्षण संशोधन विकास संस्था

स्थापना

  • १९५८

मुख्यालय 

  • नवी दिल्ली

सध्याचे अध्यक्ष

  • श्री. सतीश रेड्डी

बोधवाक्य

  • बलस्य मूलं विज्ञानम् (Strength's Origin is in Science)

जबाबदार मंत्रालय

  • संरक्षण मंत्रालय, भारत सरकार

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.