DefExpo कार्यक्रमांतर्गत तंत्रज्ञान हस्तांतरण समारंभ: बंधन

Date : Feb 10, 2020 11:44 AM | Category : संरक्षण आणि अंतरिक्ष
DefExpo कार्यक्रमांतर्गत तंत्रज्ञान हस्तांतरण समारंभ: बंधन
DefExpo कार्यक्रमांतर्गत तंत्रज्ञान हस्तांतरण समारंभ: बंधन Img Src (FII News)

DefExpo कार्यक्रमांतर्गत तंत्रज्ञान हस्तांतरण समारंभ: बंधन

  • 'बंधन' नावाने DefExpo कार्यक्रमांतर्गत तंत्रज्ञान हस्तांतरण समारंभ

ठिकाण

  • लखनौ, उत्तर प्रदेश

DefExpo कार्यक्रम आवृत्ती

  • ११ वी

करार: वेचक मुद्दे

  • संस्थेमार्फत १७ उद्योगांना १५ परवाने हस्तांतरित

  • सर्व हस्तांतरित परवाने DRDO मार्फत विकसित तंत्रज्ञानावर आधारित

  • समारंभाचे 'बंधन' असे नामकरण

तंत्रज्ञान हस्तांतरण: समाविष्ट क्षेत्रे

  • लेसर तंत्रज्ञान

  • इलेक्ट्रॉनिक्स

  • भौतिक विज्ञान

  • नाविक व्यवस्था

  • शस्त्रे

  • लढाऊ वाहने

  • सेन्सर्स

  • वैमानिकीशास्त्र

पूर्व स्थिती

  • सन २०१९ मध्ये सुमारे ११४ तंत्रज्ञान हस्तांतरित

फायदा

  • तंत्रज्ञान हस्तांतरणामुळे उत्तर प्रदेश संरक्षण कॉरिडॉरच्या विकासास मोठ्या प्रमाणात चालना प्रदान

उत्तर प्रदेश: महत्व

  • भारत सरकारकडून सध्या संरक्षण क्षेत्रात निर्यात वाढविण्याचे लक्ष प्रयोजित

  • खासगी कंपन्यांना संरक्षण उत्पादन वाढविण्यासाठी प्रोत्साहन कार्यक्रम

  • उत्तर प्रदेश राज्य सरकारकडून संरक्षण उद्योग निर्मितीकरिता खासगी क्षेत्रांना सुरक्षा कॉरिडोरमध्ये जमीन वाटप

DRDO बद्दल थोडक्यात

विस्तारित रूप

  • DRDO म्हणजेच Defence Research Development Organization

  • संरक्षण संशोधन विकास संस्था

स्थापना

  • १९५८

मुख्यालय 

  • नवी दिल्ली

सध्याचे अध्यक्ष

  • श्री. सतीश रेड्डी

बोधवाक्य

  • बलस्य मूलं विज्ञानम् (Strength's Origin is in Science)

जबाबदार मंत्रालय

  • संरक्षण मंत्रालय, भारत सरकार

 
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.