माटला अभियान: भारतीय नौदलाद्वारे आयोजित किनारपट्टी सुरक्षा सराव

Date : Feb 03, 2020 04:29 AM | Category : संरक्षण आणि अंतरिक्ष
माटला अभियान: भारतीय नौदलाद्वारे आयोजित किनारपट्टी सुरक्षा सराव
माटला अभियान: भारतीय नौदलाद्वारे आयोजित किनारपट्टी सुरक्षा सराव Img Src (Wikipedia)

माटला अभियान: भारतीय नौदलाद्वारे आयोजित किनारपट्टी सुरक्षा सराव

  • भारतीय नौदलाद्वारे आयोजित माटला अभियान किनारपट्टी सुरक्षा सराव

ठिकाण

  • कोलकाता

विशेषता

  • भारतीय नौदलाकडून आयोजित वैशिष्ट्यपूर्ण किनारा सुरक्षा सराव

उद्देश

  • स्थानिक समुदायामध्ये किनारपट्टीच्या सुरक्षेविषयी जनजागृती करणे

ठळक बाबी

  • भारतीय नौदलाकडून सुंदरबन प्रदेशात तटरक्षक सुरक्षा सराव माल्टा अभियान आयोजित

  • सराव अनन्यसाधारण महत्वाचा

  • भारत आणि बांग्लादेश दरम्यान आंतरराष्ट्रीय व्यापार प्रोटोकॉल मार्गावर हेमनगरपर्यंत सुंदरबन मार्गावर नौदलाच्या २ नौका रवाना

सुंदरबन बाबत थोडक्यात

  • सुंदरबन हा ब्रह्मपुत्रा, गंगा आणि मेघना नद्यांच्या संगमावर तयार झालेला पाणथळ त्रिभुज प्रदेश

  • विशालता आणि गुंतागुंतांसाठी असुरक्षित प्रदेश

  • भारतातील १०,००० चौरस किलोमीटर आणि बांगलादेशात ६०१७ चौरस किलोमीटर प्रदेश व्याप्त

सुंदरबन-वारसा स्थळे

  • युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळे अंतर्गत ४ स्थळे सूचीबद्ध

सूची समाविष्ट क्षेत्रे

  • सुंदरबन नॅशनल पार्क

  • सुंदरबन दक्षिण

  • सुंदरबन वेस्ट

  • सुंदरबन ईस्ट

 
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.