'बिम्सटेक आपत्ती व्यवस्थापन सराव - २०२०' चे ओडीशामध्ये आयोजन

Updated On : Feb 15, 2020 17:12 PM | Category : संरक्षण आणि अंतरिक्ष'बिम्सटेक आपत्ती व्यवस्थापन सराव - २०२०' चे ओडीशामध्ये आयोजन
'बिम्सटेक आपत्ती व्यवस्थापन सराव - २०२०' चे ओडीशामध्ये आयोजन Img Src (ByScoop)

'बिम्सटेक आपत्ती व्यवस्थापन सराव - २०२०' चे ओडीशामध्ये आयोजन

 • ओडीशामध्ये 'बिम्सटेक आपत्ती व्यवस्थापन सराव - २०२०' चे आयोजन

ठिकाण

 • ओडीशा

उदघाटन

 • श्री. नित्यानंद राय (गृह राज्यमंत्री)

आवृत्ती

 • दुसरी

वेचक मुद्दे

 • सद्या अस्तित्वात आपत्कालीन सज्जता आणि बिमस्टेक देशांमध्ये आपत्कालीन परिस्थिती बाबत महत्वपूर्ण

 • यांदरम्यान क्षेत्रीय प्रतिसाद यंत्रणा बळकट करण्यास मदतशीर

ठळक बाबी

 • बिम्सटेक प्रदेशातील सांस्कृतिक वारसा स्थळांची ऐतिहासिकता आणि विविधता यावर प्रकाश

व्यासपीठ प्रदान बाबी

 • विद्यमान क्षमतांचे मूल्यांकन करणे

 • सर्वोत्तम आपत्कालीन प्रतिसाद पद्धती सामायिक करणे

इतर कार्यपद्धती

 • आपत्ती प्रसंगी सांस्कृतिक वारसा स्थळांच्या संदर्भात जोखीम मूल्यांकन कार्य

 • पूर आपत्तीमुळे वास्तविक आपत्ती परिस्थितीचा समावेश

अभियान आयोजन

 • आपत्कालीन परिस्थितीशी सामना करण्यासाठी विविध भागधारकांमध्ये समन्वय दर्शविण्यास

समाविष्ट बाबी

 • कृती पुनरावलोकन

 • प्राधान्यक्रम बैठक

सहभाग

 • भारत

 • म्यानमार

 • श्रीलंका

 • नेपाळ

 • बांगलादेश

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join


टिप्पणी करा (Comment Below)