गगनयान मिशन पूर्व अंतराळ चाचणीसाठी इस्रो पाठवणार अर्धमानवी 'व्योमित्र'

Date : Jan 23, 2020 11:31 AM | Category : संरक्षण आणि अंतरिक्ष
गगनयान मिशन पूर्व अंतराळ चाचणीसाठी इस्रो पाठवणार अर्धमानवी 'व्योमित्र'
गगनयान मिशन पूर्व अंतराळ चाचणीसाठी इस्रो पाठवणार अर्धमानवी 'व्योमित्र' Img Src (The Sentinel)

गगनयान मिशन पूर्व अंतराळ चाचणीसाठी इस्रो पाठवणार अर्धमानवी 'व्योमित्र'

  • अर्धमानवी 'व्योमित्र'ला इस्रो पाठवणार गगनयान मिशन पूर्व अंतराळ चाचणीसाठी

वेचक मुद्दे

  • अर्धमानवी ह्युमनॉइडमध्ये पायांचा अभाव

  • मनुष्याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करून इस्रोला परत अहवाल देण्याचे कार्य 

  • व्योमित्रचे अनावरण अर्धमानवी प्रकाराचा एक नमुना म्हणून सादर

  • गगनयान मिशन पूर्वी व्योमित्रला चाचणी स्वरूपात अवकाशात पाठविण्याचा निर्णय

उद्देश

  • कक्षीय अवकाशयानातून अंतराळवीरांना अवकाशात पाठवणे सोयीस्कर व्हावे

विशेषता

  • गगनयान हे भारतात संकल्पित आणि विकसित होणारे पहिले मिशन

ठळक बाबी

  • गगनयान मिशन अंतर्गत पहिल्या मानवरहित अभियानापूर्वी 'व्योमित्र' पाठविणे नियोजित

  • मानवी शरीराच्या बहुतेक कार्यांचे अनुकरण करेल अशा प्रकारे डिझाइन

इस्रो: अवकाश अंतराळवीर प्रशिक्षण

प्रशिक्षणार्थी निवड

  • ४ भारतीय अंतराळवीर

प्रशिक्षण केंद्र

  • रशिया

प्रशिक्षण: महत्वाचे मुद्दे

  • मिशनसाठी निवड केलेल्या अंतराळवीरांना ११ महिन्यांसाठी प्रशिक्षण

  • निवड केलेले अंतराळवीर पुरुष उमेदवार

  • त्यांची ओळख अद्याप समोर नाही

  • अंतराळवीरांना विशिष्ट-मॉड्यूल प्रशिक्षण भारतात

  • इस्रो द्वारे डिझाइन केलेल्या क्र्यू आणि सर्व्हिस मॉड्यूल्सचे प्रशिक्षण

अपेक्षा

  • भारताचे सर्वात वजनदार प्रक्षेपण वाहन बाहुबली GSLV मार्क-III अंतराळवीरांकडून वाहून नेणे अपेक्षित

प्रकल्प निधी

  • १०,००० कोटी रुपये मंजूर

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजुरी

ISRO बद्दल थोडक्यात

विस्तारित रूप

  • ISRO म्हणजेच Indian Space Research Organisation

स्थापना 

  • १५ ऑगस्ट १९६९

मुख्यालय 

  • बेंगलोर (कर्नाटक)

सध्याचे अध्यक्ष

  • के. सिवन

महत्वाची केंद्रे

  • सतीश धवन अंतरिक्ष केंद्र, श्रीहरीकोटा, आंध्र प्रदेश 

  • विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्र, तिरुअनंतपुरम (थुम्बा), केरळ

  • स्पेस अ‍ॅप्लिकेशन सेंटर (Space Applications Centre), अहमदाबाद 

  • लिक्वीड प्रपल्शन सिस्टिम्स सेंटर (Liquid Propulsion Systems Centre), बेंगलोर & तिरुअनंतपुरम

  • राष्ट्रीय वातावरणीय संशोधन प्रयोगशाळा (National Atmospheric Research Laboratory), तिरुपती 

  • सेमी-कंडक्टर प्रयोगशाळा (Semi-Conductor Laboratory), चंदिगढ 

  • फिजीकल रिसर्च प्रयोगशाळा (Physical Research Laboratory), अहमदाबाद 

  • ईशान्य स्पेस अ‍ॅप्लिकेशन सेंटर (North-Eastern Space Applications Centre), शिलॉँग

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.