GISAT १: भारतावर सातत्याने लक्ष ठेवण्यासाठीचा नवीन उपग्रह ५ मार्च रोजी लाँच करण्यात येणार

Date : Feb 26, 2020 11:14 AM | Category : संरक्षण आणि अंतरिक्ष
GISAT १: भारतावर सातत्याने लक्ष ठेवण्यासाठीचा नवीन उपग्रह ५ मार्च रोजी लाँच करण्यात येणार
GISAT १: भारतावर सातत्याने लक्ष ठेवण्यासाठीचा नवीन उपग्रह ५ मार्च रोजी लाँच करण्यात येणार Img Src (The Hindu)

GISAT १: भारतावर सातत्याने लक्ष ठेवण्यासाठीचा नवीन उपग्रह ५ मार्च रोजी लाँच करण्यात येणार

  • ५ मार्च रोजी भारतावर सातत्याने लक्ष ठेवण्यासाठीचा नवीन उपग्रह GISAT १ लाँच करण्यात येणार

वेचक मुद्दे

  • भारतीय अंतराळ संशोधन संस्था (Indian Space Research Organization - ISRO) GISAT १ (भू -चित्रण उपग्रह) लाँच करणार

प्रयोजन

  • ५ मार्च २०२०

प्रक्षेपण संस्था

  • भारतीय अंतराळ संशोधन संस्था (Indian Space Research Organization - ISRO)

वाहक

  • जीएसएलव्ही-एफ १० (GSLV - F१०) रॉकेट

वजन

  • २२७५ किलो

कक्षा

  • जिओसिंक्रोनस (Geosynchronous) कक्षा

GISAT बाबत थोडक्यात

विशेषता

  • भू-माहिती उपग्रह

  • २०२० मध्ये इस्रोकडून प्रक्षेपित करण्यात आलेला पहिला उपग्रह

ठळक बाबी

  • उपग्रहाकडून पृथ्वीचे संपूर्ण परिभ्रमण शक्य

  • दर २ तासांनी पुन्हा त्याच ठिकाणी येण्याची व्यवस्था

  • उपग्रह वेगवान स्थितीत राहण्यात आणि वेगवान प्रतिमा टिपण्यात सक्षम

इतर बाबी

  • GISAT नंतर देशातील अवकाश सर्वेक्षण शक्तीला चालना देण्यासाठी आणखी १० उपग्रहांच्या प्रक्षेपणाची तयारी

  • उपग्रह सीमा सुरक्षा मजबूत करण्यास आणि दहशतवाद्यांच्या घुसखोरीवर नियंत्रण ठेवण्यास मदत अपेक्षित

ISRO बद्दल थोडक्यात

विस्तारित रूप

  • ISRO म्हणजेच Indian Space Research Organisation

  • भारतीय अंतराळ संशोधन संस्था

स्थापना 

  • १५ ऑगस्ट १९६९

मुख्यालय 

  • बेंगलोर (कर्नाटक)

सध्याचे अध्यक्ष

  • के. सिवन

महत्वाची केंद्रे

  • सतीश धवन अंतरिक्ष केंद्र, श्रीहरीकोटा, आंध्र प्रदेश 

  • विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्र, तिरुअनंतपुरम (थुम्बा), केरळ

  • स्पेस अ‍ॅप्लिकेशन सेंटर (Space Applications Centre), अहमदाबाद 

  • लिक्वीड प्रपल्शन सिस्टिम्स सेंटर (Liquid Propulsion Systems Centre), बेंगलोर & तिरुअनंतपुरम

  • राष्ट्रीय वातावरणीय संशोधन प्रयोगशाळा (National Atmospheric Research Laboratory), तिरुपती 

  • सेमी-कंडक्टर प्रयोगशाळा (Semi-Conductor Laboratory), चंदिगढ 

  • फिजीकल रिसर्च प्रयोगशाळा (Physical Research Laboratory), अहमदाबाद 

  • ईशान्य स्पेस अ‍ॅप्लिकेशन सेंटर (North-Eastern Space Applications Centre), शिलॉँग

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.