भुवन पंचायत ३.o इस्रोकडून सुरू
ग्रामपंचायत सदस्यांची गरजेची माहिती समजून घेण्यास सहयोग
इस्रोच्या उपग्रह तंत्रज्ञानाच्या मदतीने पोर्टलचे कार्य संपन्न
प्रकल्प अवधी २ वर्षे
पंचायत राज मंत्रालयांतर्गत ग्रामविकास नियोजन प्रक्रियेस मदत करणे
भुवन हे इस्रोद्वारे समर्थित उपग्रह अॅप्लिकेशन
वापरकर्त्यांना पृथ्वीचे २ डी आणि ३ डी स्वरूपात अन्वेषण करण्यास अनुमती प्रदान
भू-संपदा विभागामध्ये कार्य
एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमाची देखरेख करण्यासाठी Srishti (सृष्टी) विकसित
भुवन वेब पोर्टलवर तेलंगाना जलसंपदा माहिती प्रणाली प्रस्थापित करण्याचे प्रयत्न
भुवन-गेलकडून अंतराळ तंत्रज्ञानाचा वापर
पाईपलाईन सुरक्षितता समस्यांवर उपाय म्हणून पाईपलाईन परीक्षण
प्रत्येक ग्रामपंचायतीच्या 'मनरेगा'ला भुवन पोर्टलच्या सहाय्याने भूदृष्ट्या-टॅग करणे
ISRO म्हणजेच Indian Space Research Organisation
भारतीय अंतराळ संशोधन संस्था
१५ ऑगस्ट १९६९
बेंगलोर (कर्नाटक)
के. सिवन
सतीश धवन अंतरिक्ष केंद्र, श्रीहरीकोटा, आंध्र प्रदेश
विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्र, तिरुअनंतपुरम (थुम्बा), केरळ
स्पेस अॅप्लिकेशन सेंटर (Space Applications Centre), अहमदाबाद
लिक्वीड प्रपल्शन सिस्टिम्स सेंटर (Liquid Propulsion Systems Centre), बेंगलोर & तिरुअनंतपुरम
राष्ट्रीय वातावरणीय संशोधन प्रयोगशाळा (National Atmospheric Research Laboratory), तिरुपती
सेमी-कंडक्टर प्रयोगशाळा (Semi-Conductor Laboratory), चंदिगढ
फिजीकल रिसर्च प्रयोगशाळा (Physical Research Laboratory), अहमदाबाद
ईशान्य स्पेस अॅप्लिकेशन सेंटर (North-Eastern Space Applications Centre), शिलॉँग
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.