संप्रिती: भारत-बांगलादेश संयुक्त सैन्य सरावाचे मेघालयात आयोजन

Date : Jan 31, 2020 05:20 AM | Category : संरक्षण आणि अंतरिक्ष
संप्रिती: भारत-बांगलादेश संयुक्त सैन्य सरावाचे मेघालयात आयोजन
संप्रिती: भारत-बांगलादेश संयुक्त सैन्य सरावाचे मेघालयात आयोजन Img Src (The Dispatch.In)

संप्रिती: भारत-बांगलादेश संयुक्त सैन्य सरावाचे मेघालयात आयोजन

  • भारत-बांगलादेश संयुक्त सैन्य सराव 'संप्रिती' चे मेघालयात आयोजन

ठिकाण

  • मेघालय

कालावधी

  • ३ ते १६ फेब्रुवारी २०२०

सहभागी देश

  • भारत आणि बांग्लादेश

ठळक बाबी

  • कमांड पोस्ट आणि क्षेत्र प्रशिक्षण सराव संयुक्त राष्ट्रांच्या सनदीनुसार घेणे प्रयोजित

  • दोन्ही देशांच्या सैन्यांकडून दहशतवादविरोधी कारवायांचा सराव

आवृत्ती

  • ९ वी

भारत-बांग्लादेश संरक्षण सहकार्य

  • २०१७ मध्ये भारत आणि बांगलादेशकडून लष्करी सरावाकरिता संरक्षण करारांवर स्वाक्षऱ्या

  • बांगलादेशला त्यांच्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात भारताची मदत

  • ऑक्टोबर २०१९ मध्ये किनारपट्टीवर पाळत ठेवण्याच्या यंत्रणेबाबत सामंजस्य करार

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.