इस्रोकडून चल्लकेरे येथे मानवी अंतराळ उड्डाण केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव

Date : Jan 08, 2020 05:11 AM | Category : संरक्षण आणि अंतरिक्ष
इस्रोकडून चल्लकेरे येथे मानवी अंतराळ उड्डाण केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव
इस्रोकडून चल्लकेरे येथे मानवी अंतराळ उड्डाण केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव Img Src (indiatvnews.com)

इस्रोकडून चल्लकेरे येथे मानवी अंतराळ उड्डाण केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव

  • चल्लकेरे येथे मानवी अंतराळ उड्डाण केंद्र सुरू करण्याचा इस्रोकडून प्रस्ताव

वेचक मुद्दे

  • भारत २०२२ च्या पहिल्या गगनयान मिशनसाठी कार्यरत

  • अंतराळवीरांच्या ४ उमेदवारांच्या पहिल्या चमूच्या प्रशिक्षणासाठी रशियाला मोठी रक्कम प्रदान

घोषणा

  • श्री. के. सिवन (अध्यक्ष व अंतरिक्ष विभाग सचिव, इस्रो)

घडामोडी

  • भारतीय अंतराळ संशोधन संघटनेकडून (ISRO) पायाभूत सुविधा तयार करण्यासाठी २७०० कोटी रुपयांचा मास्टर प्लॅन प्रस्तावित

  • मानवी अवकाश उड्डाण केंद्र (Human Space Flight Centre - HSFC) स्थापना प्रयोजन

  • HSFC ची जानेवारी २०१९ मध्ये औपचारिक घोषणा

  • सध्या इस्त्रो मुख्यालय, बेंगलुरू, कर्नाटक येथून तात्पुरत्या स्वरूपात कार्यरत

ISRO बद्दल थोडक्यात

विस्तारित रूप

  • ISRO म्हणजेच Indian Space Research Organisation

स्थापना 

  • १५ ऑगस्ट १९६९

मुख्यालय 

  • बेंगलोर (कर्नाटक)

सध्याचे अध्यक्ष

  • के. सिवन

महत्वाची केंद्रे

  • सतीश धवन अंतरिक्ष केंद्र, श्रीहरीकोटा, आंध्र प्रदेश 

  • विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्र, तिरुअनंतपुरम (थुम्बा), केरळ

  • स्पेस अ‍ॅप्लिकेशन सेंटर (Space Applications Centre), अहमदाबाद 

  • लिक्वीड प्रपल्शन सिस्टिम्स सेंटर (Liquid Propulsion Systems Centre), बेंगलोर & तिरुअनंतपुरम

  • राष्ट्रीय वातावरणीय संशोधन प्रयोगशाळा (National Atmospheric Research Laboratory), तिरुपती 

  • सेमी-कंडक्टर प्रयोगशाळा (Semi-Conductor Laboratory), चंदिगढ 

  • फिजीकल रिसर्च प्रयोगशाळा (Physical Research Laboratory), अहमदाबाद 

  • ईशान्य स्पेस अ‍ॅप्लिकेशन सेंटर (North-Eastern Space Applications Centre), शिलॉँग

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.