ETRSS: इथिओपियाचा पहिला उपग्रह चीनमधून प्रक्षेपित

Date : Dec 21, 2019 10:55 AM | Category : संरक्षण आणि अंतरिक्ष
ETRSS: इथिओपियाचा पहिला उपग्रह चीनमधून प्रक्षेपित
ETRSS: इथिओपियाचा पहिला उपग्रह चीनमधून प्रक्षेपित

ETRSS: इथिओपियाचा पहिला उपग्रह चीनमधून प्रक्षेपित

  • इथिओपियाचा पहिला उपग्रह ETRSS चीनमधून प्रक्षेपित

ठिकाण

  • चीन

  • उत्तर चीनच्या शांक्सी प्रांतातील तैयुआन उपग्रह प्रक्षेपण केंद्राकडून

प्रक्षेपण विशेष

  • इतर ८ उपग्रहांसह

  • लाँग मार्च -४ बी वाहक रॉकेटद्वारे

उद्देश

  • आफ्रिकन देशांबाबत अभ्यास

  • हवामान बदल संशोधन बाबतीत मदत करण्यास

ETRSS उपग्रहाबद्दल थोडक्यात

विस्तारित रूप

  • ETRSS  म्हणजेच Ethiopian Remote Sensing Satellite (इथिओपियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट)

उपग्रह प्रकार

  • सुदूर संवेदन सुक्ष्म उपग्रह (Remote Sensing Micro Satellite)

वजन

  • सुमारे ६५ किलो

आयुर्मान

  • २ वर्षे

उपयोजन

  • पर्यावरण

  • दुष्काळ

  • खनिज अन्वेषण

  • हवामान बदल परीक्षण आणि विश्लेषण

  • शेती

  • वनीकरण

  • जलसंधारण

  • नैसर्गिक आपत्ती निवारण

इतर

  • अवकाशात उपग्रह पाठवणारा इथिओपिया ११ वा आफ्रिकन देश

  • १९९८ मध्ये इजिप्तला पहिला देश बनण्याचा मान 

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.