संरक्षण मंत्रालयः ARTECH ची ५ वी आवृत्ती नवी दिल्लीत आयोजित

Date : Dec 23, 2019 05:03 AM | Category : संरक्षण आणि अंतरिक्ष
संरक्षण मंत्रालयः ARTECH ची ५ वी आवृत्ती नवी दिल्लीत आयोजित
संरक्षण मंत्रालयः ARTECH ची ५ वी आवृत्ती नवी दिल्लीत आयोजित

संरक्षण मंत्रालयः ARTECH ची ५ वी आवृत्ती नवी दिल्लीत आयोजित

  • नवी दिल्लीत संरक्षण मंत्रालयाच्या ARTECH ची ५ वी आवृत्ती आयोजित

वेचक मुद्दे

  • ARTECH ची ५ वी आवृत्ती

  • लष्कर तंत्रज्ञान परिसंवाद

आयोजन

  • 'विना संपर्क युद्धासाठी तंत्रज्ञान' (Technologies for Non-contact Warfare) यावर आधारित 

  • भारतीय सैन्य दलाद्वारे संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत

  • २०१६ पासून आयोजन

आमंत्रित

  • विषय तज्ज्ञ

  • विचारवादी गट

  • विविध उद्योगांमधील वक्ते

सुरूवात

  • 'मेक इन इंडिया अभियाना'चा एक भाग म्हणून

  • संरक्षण क्षेत्राच्या स्वदेशी क्षमतेचा विकास करण्यावर भर

  • भारतीय सैन्याचा एक प्रमुख कार्यक्रम

महत्व

  • संरक्षण मंत्रालयाकडून सुधारणावादी मत व्यक्तता

  • सर्व सेवांपैकी भारतीय लष्कर सेवा कमीत कमी तंत्रज्ञान केंद्रित आणि अधिक मनुष्यबळ केंद्रित

  • सैन्याच्या चाचणी प्रक्रिया कठोर स्वरूपाच्या

नमुना प्रणाली विषयक बाबी

  • खालील बाबींबाबत अद्याप नमुना प्राप्ती नाही

    • भविष्यातील पायदळ युद्ध लढाऊ वाहन (Future Infantry Combat Vehicle)

    • सामरिक संप्रेषण प्रणाली (Tactical Communications system)

    • रणभूमी व्यवस्थापन प्रणाली (Battlefield Management System)

  • सैनिकी कारवाई राबविणे आवश्यक

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.