इस्रोकडून प्रमुख संस्थांमध्ये अवकाश तंत्रज्ञान कक्षाची स्थापना

Date : Dec 07, 2019 05:03 AM | Category : संरक्षण आणि अंतरिक्ष
इस्रोकडून प्रमुख संस्थांमध्ये अवकाश तंत्रज्ञान कक्षाची स्थापना
इस्रोकडून प्रमुख संस्थांमध्ये अवकाश तंत्रज्ञान कक्षाची स्थापना

इस्रोकडून प्रमुख संस्थांमध्ये अवकाश तंत्रज्ञान कक्षाची स्थापना

  • प्रमुख संस्थांमध्ये इस्रोकडून अवकाश तंत्रज्ञान कक्ष स्थापन

समाविष्ट संस्था

  • ५ संस्थांमध्ये अवकाश तंत्रज्ञान कक्ष स्थापन करणे प्रयोजित

    • आयआयएससी (Indian Institute of Science - IISc)

    • आयआयटी मुंबई (IIT Mumbai)

    • आयआयटी मद्रास (IIT Madras)

    • आयआयटी खरगपूर (IIT Kharagpur)

    • आयआयटी कानपूर (IIT Kanpur)

अवकाश तंत्रज्ञान कक्ष (Space Technology Cell - STC)

समावेश

  • संस्थेशी संबंधित प्राध्यापक आणि अभ्यासक

कार्ये

  • अंतरिक्ष तंत्रज्ञान संशोधन व अनुप्रयोग (Space Technology Research and Applications)

सद्यस्थिती

  • आयआयटी-रुरकी (IIT-Roorke), डीआरडीओ (DRDO) आणि इस्रो (ISRO) द्वारे संयुक्त कार्यक्रम

  • 'लढाऊ विमानांसाठी पॅराशूट विकसित करण्यासाठी पातळ पडदा-आधारित तंत्रज्ञान (Thin Membrane-based technology to develop parachutes for fighter aircraft)' विषयावर आधारित

  • अवकाश तंत्रज्ञान कक्ष तीन दशकांहून अधिक काळ कार्यरत

'प्रतिसाद द्या (RESPOND)' कार्यक्रम

स्थापना

  • १९७० च्या दशकात

महत्वाचे मुद्दे

  • उपक्रमांतर्गत विविध प्रमुख संस्थांमध्ये कक्ष स्थापना

  • प्रकल्प निर्धारित कालावधीसाठी नियोजित

  • प्रकल्पाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर नवीन कक्ष निर्मिती

उपाययोजना विभाग

  • रॉकेट आणि उपग्रह तंत्रज्ञान (Rocket and Satellite Technology)

  • एरोडायनामिक्स (Aerodynamics)

  • उष्णता हस्तांतरणाशी संबंधित समस्या (Heat Transfer Related Problems)

  • प्रपल्शन सिस्टम डिझाइन आणि ऑप्टिमायझेशन (Propulsion Systems Design and Optimization)

ISRO बद्दल थोडक्यात

विस्तारित रूप

  • ISRO म्हणजेच Indian Space Research Organisation

स्थापना 

  • १५ ऑगस्ट १९६९

मुख्यालय 

  • बेंगलोर (कर्नाटक)

सध्याचे अध्यक्ष

  • के. सिवन

महत्वाची केंद्रे

  • सतीश धवन अंतरिक्ष केंद्र, श्रीहरीकोटा, आंध्र प्रदेश 

  • विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्र, तिरुअनंतपुरम (थुम्बा), केरळ

  • स्पेस अ‍ॅप्लिकेशन सेंटर (Space Applications Centre), अहमदाबाद 

  • लिक्वीड प्रपल्शन सिस्टिम्स सेंटर (Liquid Propulsion Systems Centre), बेंगलोर & तिरुअनंतपुरम

  • राष्ट्रीय वातावरणीय संशोधन प्रयोगशाळा (National Atmospheric Research Laboratory), तिरुपती 

  • सेमी-कंडक्टर प्रयोगशाळा (Semi-Conductor Laboratory), चंदिगढ 

  • फिजीकल रिसर्च प्रयोगशाळा (Physical Research Laboratory), अहमदाबाद 

  • ईशान्य स्पेस अ‍ॅप्लिकेशन सेंटर (North-Eastern Space Applications Centre), शिलॉँग 

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.