हँड-इन-हँड: भारत - चीन युद्धसराव २०१९, ७ डिसेंबरपासून सुरू

Date : Dec 06, 2019 05:50 AM | Category : संरक्षण आणि अंतरिक्ष
हँड-इन-हँड: भारत - चीन युद्धसराव २०१९, ७ डिसेंबरपासून सुरू
हँड-इन-हँड: भारत - चीन युद्धसराव २०१९, ७ डिसेंबरपासून सुरू

हँड-इन-हँड: भारत - चीन युद्धसराव २०१९, ७ डिसेंबरपासून सुरू

  • भारत - चीन युद्धसराव: हँड-इन-हँड, २०१९ ला ७ डिसेंबरपासून सुरूवात

ठिकाण

  • उमरोई (मेघालय)

उद्देश

  • अर्ध-शहरी भागातील दहशतवादविरोधी कारवाईचे संयुक्त नियोजन

  • संचलन सराव करणे

कालावधी

  • ७-२० डिसेंबर २०१९ (१४ दिवस)

थीम

  • दहशतवादविरोधी (Counter-terrorism)

सहभाग

  • चीनच्या बाजूने तिबेट सैन्य कमांडमधील १३० व्यक्ती

  • भारतीय तुकडीमधून १०० हून अधिक कर्मचारी

कार्यक्रम

  • सराव कंपनी स्तरावर आयोजित

  • प्रत्येक देशाच्या बटालियन मुख्यालयाकडून प्रशिक्षण नियंत्रण

  • सरावामध्ये दहशतवादविरोधी हाताळणी आणि एकमेकांच्या शस्त्रास्त्रासह गोळीबार यासंबंधी विविध व्याख्याने आणि कवायती समाविष्ट

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.