११ डिसेंबर रोजी इस्रोकडून RISAT-2BR१ चे लाँचिंग नियोजित
RISAT-२BR१ एक गुप्तचर उपग्रह म्हणून डब
ढगाळ परिस्थितीत देखील दिवसा आणि रात्री पृथ्वीची छायाचित्रे काढणे शक्य
तीक्ष्ण नजतेने पाळत ठेवणारा उपग्रह प्रक्षेपित करणे नियोजित
कृत्रिम छिद्र रडार (Synthetic Aperture Aadar - SAR) सह RISAT-२BR१ चे प्रक्षेपण अपेक्षित
रडार छायाचित्रण उपग्रह (Radar Imaging Satellite)
गुप्तचर उपग्रह (Spy Satellite) म्हणून डब
ढगाळ परिस्थितीत देखील दिवसा आणि रात्री पृथ्वीची छायाचित्रे काढणे शक्य
घुसखोरी रोखण्याबरोबरच सीमा देखरेखीकरिता उपग्रहांना अविरत मदत
सीमेवरील देशविरोधी कृतींवर किंवा दहशतवादी कारवायांवर लक्ष
ISRO म्हणजेच Indian Space Research Organisation
१५ ऑगस्ट १९६९
बेंगलोर (कर्नाटक)
के. सिवन
सतीश धवन अंतरिक्ष केंद्र, श्रीहरीकोटा, आंध्र प्रदेश
विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्र, तिरुअनंतपुरम (थुम्बा), केरळ
स्पेस अॅप्लिकेशन सेंटर (Space Applications Centre), अहमदाबाद
लिक्वीड प्रपल्शन सिस्टिम्स सेंटर (Liquid Propulsion Systems Centre), बेंगलोर & तिरुअनंतपुरम
राष्ट्रीय वातावरणीय संशोधन प्रयोगशाळा (National Atmospheric Research Laboratory), तिरुपती
सेमी-कंडक्टर प्रयोगशाळा (Semi-Conductor Laboratory), चंदिगढ
फिजीकल रिसर्च प्रयोगशाळा (Physical Research Laboratory), अहमदाबाद
ईशान्य स्पेस अॅप्लिकेशन सेंटर (North-Eastern Space Applications Centre), शिलॉँग
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.