DRDO कडून ब्राह्मोस सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

Date : Dec 18, 2019 05:01 AM | Category : संरक्षण आणि अंतरिक्ष
DRDO कडून ब्राह्मोस सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
DRDO कडून ब्राह्मोस सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

DRDO कडून ब्राह्मोस सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

  • १७ डिसेंबर २०१९ रोजी ब्राह्मोस सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्राची DRDO कडून यशस्वी चाचणी

ठिकाण

  • ओडिशा किनारा

वेचक मुद्दे

  • अत्यंत अचूक आणि जगातील सर्वात वेगवान सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्र म्हणून ब्राह्मोस ची ओळख

घडामोडी

  • क्षेपणास्त्राचे लक्ष्य एक जहाज

  • ओडिशातील बालासोरजवळील चांदीपूर येथे इंटिग्रेटेड टेस्ट रेंज (Integrated Test Range - ITR) लॉन्च कॉम्प्लेक्स -३ येथे

  • मोबाईल स्वायत्त प्रक्षेपकाद्वारे क्षेपणास्त्र आवृत्ती चाचणी

ब्राह्मोस सुपरसोनिक क्रूझ मिसाईल (BRAHMOS Supersonic Cruise Missile) बद्दल

विकास

  • भारत आणि रशिया कडून संयुक्तपणे

नौदल सेवेत कार्यरत

  • २००५ पासून

वैशिष्ट्ये

  • जगातील सर्वात वेगवान जलदगती क्षेपणास्त्र

स्ट्राइक श्रेणी

  • २९० कि.मी.पेक्षा जास्त

  • अत्यंत जटिल युद्धाभ्यासानंतर मोठ्या अचूकतेने निर्णायक जहाज लक्ष्यावर यशस्वीपणे ताबा

वेग क्षमता

  • २.८ मॅक सुपरसोनिक

अचूकता

  • अंतिम टप्प्यात १० मीटर उंचीची क्षमता आणि पिन-पॉइंट अचूकता

  • युद्धनौका भारतीय नौदलाच्या ताफ्यात सर्वात प्राणघातक

महत्व

  • उत्कृष्ट प्रहार शस्त्रे म्हणून ब्राह्मोस कडून लांब पल्ल्याच्या नौदल पृष्ठभागावर लक्ष्य ठेवून युद्धनौकाची अजिंक्यता सुनिश्चित

  • भारतीय नौदलाचे आणखी एक प्राणघातक शस्त्र म्हणून निश्चिती

DRDO बद्दल थोडक्यात

विस्तारित रूप

  • DRDO म्हणजेच Defence Research Development Organization

स्थापना

  • १९५८

मुख्यालय 

  • नवी दिल्ली

सध्याचे अध्यक्ष

  • श्री. सतीश रेड्डी

बोधवाक्य

  • बलस्य मूलं विज्ञानम् (Strength's Origin is in Science)

जबाबदार मंत्रालय

  • संरक्षण मंत्रालय, भारत सरकार

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.