DRDO कडून 'पिनाका क्षेपणास्त्रा'ची यशस्वी चाचणी

Date : Dec 20, 2019 04:58 AM | Category : संरक्षण आणि अंतरिक्ष
DRDO कडून 'पिनाका क्षेपणास्त्रा'ची यशस्वी चाचणी
DRDO कडून 'पिनाका क्षेपणास्त्रा'ची यशस्वी चाचणी

DRDO कडून 'पिनाका क्षेपणास्त्रा'ची यशस्वी चाचणी

  • १९ डिसेंबर, २०१९ रोजी 'पिनाका क्षेपणास्त्रा'ची DRDO कडून यशस्वी चाचणी

ठिकाण

  • ओडीशा किनाऱ्यावर

  • एकात्मिक चाचणी रेंजमधून चंडीपूर येथे

उद्देश

  • भारतीय लष्कराची क्षेपणास्त्र ताकद वाढवणे

वेचक मुद्दे

  • पिनाका क्षेपणास्त्र ही पिनाका एमके -२ (Mk-II) रॉकेटची सुधारित आवृत्ती

  • स्वदेशी निर्मिती

  • अचूकता सुधारण्यासाठी रॉकेटची एकात्मिक नेव्हिगेशन, नियंत्रण आणि मार्गदर्शन प्रणालीसह जोडणी

सहाय्य

  • भारतीय प्रादेशिक नेव्हिगेशन उपग्रह प्रणाली (Indian Regional Navigation Satellite System - IRNSS)

  • क्षेपणास्त्राचे उड्डाण रडार, टेलिमेट्री, इलेक्ट्रो-ऑप्टिकल लक्ष प्रणाली अशा अनेक ट्रॅकिंग सिस्टमद्वारे ट्रॅक

  • यंत्रणेकडून क्षेपणास्त्राच्या उच्च कामगिरीची पुष्टी

गत प्रक्षेपण 

  • मार्च २०१९

  • पोखरण (राजस्थान)

'पिनाका क्षेपणास्त्र' बद्दल थोडक्यात

  • तोफखाना क्षेपणास्त्र

क्षमता

  • अति सुस्पष्टतेसह ७५ कि.मी.च्या श्रेणीपर्यंत शत्रू प्रांतांवर प्रहार

प्रथम वापर

  • कारगिल युद्धामध्ये

क्षेपणास्त्र निर्मिती

  • २०१४ पर्यंत वर्षाकाठी सुमारे ५०००

तंत्रज्ञान आणि उत्पादन

  • क्षेपणास्त्र निर्मितीस रशियन तंत्रज्ञान मदत

  • १९८३ मध्ये योजना तयार

  • १९९४ मध्ये उत्पादन सुरू

DRDO बद्दल थोडक्यात

विस्तारित रूप

  • DRDO म्हणजेच Defence Research Development Organization

स्थापना

  • १९५८

मुख्यालय 

  • नवी दिल्ली

सध्याचे अध्यक्ष

  • श्री. सतीश रेड्डी

बोधवाक्य

  • बलस्य मूलं विज्ञानम् (Strength's Origin is in Science)

जबाबदार मंत्रालय

  • संरक्षण मंत्रालय, भारत सरकार

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.