नौदल शस्त्र प्रणालींवर चौथा आंतरराष्ट्रीय परिसंवाद NAVARMS-१९ आयोजित
१२-१३ डिसेंबर २०१९ (२ दिवसीय)
संरक्षण अभ्यास आणि विश्लेषण संस्था (Institute for Defence Studies and Analysis - IDSA), डेव्हलपमेंट एन्क्लेव (Development Enclave), नवी दिल्ली
मेक इन इंडिया - फाइट श्रेणी: संधी (Opportunities) आणि अत्यावश्यकता (Imperatives)
नौदल शस्त्र प्रणाली क्षेत्रात भारतीय व आंतरराष्ट्रीय संरक्षण उद्योगातील कल्पनांची देवाणघेवाण
जागरूकता निर्मिती करणे
उदयोन्मुख संधी ओळखण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करणे
एकमेव आंतरराष्ट्रीय चर्चासत्र व भारतात आयोजित नौदल शस्त्र प्रणालींवरील प्रदर्शन
नौदल शस्त्रे जीवन चक्र व्यवस्थापनामधील सर्व भागधारकांना आमंत्रित
त्यांचे विचार व चिंताजनक बाबींविषयी धोरणे याकरिता एक सामान्य व्यासपीठ उपलब्ध
२००७, २०१० आणि २०१३
उत्साह निर्मिती आणि सहभाग
संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (Defence Research and Development Organisation - DRDO)
केंद्रीय संरक्षण मंत्रालय (Union Ministry of Defence - MoD)
उद्योग
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.