आयरन युनियन १२: युएई आणि यूएस संयुक्त सैन्य सराव सुरू

Date : Dec 13, 2019 07:00 AM | Category : संरक्षण आणि अंतरिक्ष
आयरन युनियन १२: युएई आणि यूएस संयुक्त सैन्य सराव सुरू
आयरन युनियन १२: युएई आणि यूएस संयुक्त सैन्य सराव सुरू

आयरन युनियन १२: युएई आणि यूएस संयुक्त सैन्य सराव सुरू

  • १० डिसेंबर २०१९ रोजी युएई आणि यूएस यांच्यात संयुक्त सैन्य सराव 'आयरन युनियन १२' सुरू

उपस्थिती

  • मेजर जनरल सालेह मोहम्मद सालेह अल अमीरी (युएई भूदल कमांडर)

  • लेफ्टनंट जनरल टेरी फेरेल (यूएस सैन्य दल कमांडर)

उद्दीष्ट्ये

  • दोन देशांमधील लढाऊ कार्यक्षमता बळकटीकरण

  • रणनीतिक खेळ कौशल्य विकास

घडामोडी

  • अलिकडच्या काही वर्षांत युएई कडून संरक्षण उद्योगांची स्थापना

  • मुख्यत: चिलखत वाहने आणि नौदल सैन्य उपकरणे समाविष्ट

वैशिष्ट्ये

  • संयुक्त सैन्य सराव नवीनतम घडामोडींशी सुसंगत

  • प्रदेशासमोरील सर्व धोके व आव्हानांविरूद्ध ठाम उभे राहण्याचा युएई सशस्त्र दलांचा दृढनिश्चय निर्देशित

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.