इंद्र-२०१९: भारत-रशिया संयुक्त त्रिसेवा युद्धसराव

Date : Dec 06, 2019 04:58 AM | Category : संरक्षण आणि अंतरिक्ष
इंद्र-२०१९: भारत-रशिया संयुक्त त्रिसेवा युद्धसराव
इंद्र-२०१९: भारत-रशिया संयुक्त त्रिसेवा युद्धसराव

इंद्र-२०१९: भारत-रशिया संयुक्त त्रिसेवा युद्धसराव

  • भारत आणि रशिया यांच्यात संयुक्त त्रिसेवा युद्धसराव इंद्र-२०१९, १० डिसेंबर पासून सुरु 

ठिकाण

  • पुणे

कालावधी

  • १० ते १९ डिसेंबर २०१९ (१० दिवस)

वेचक मुद्दे

  • पुणे आणि गोव्यात एकाच वेळी आयोजन

सहभाग

  • लढाऊ विमाने

  • कंपनीची यांत्रिकी दले

  • संबंधित सैन्यांची जहाजे

प्रशिक्षण: समाविष्ट घटक

  • सुधारित स्फोटक यंत्रे हाताळणी आणि उदासीनीकरण

  • शस्त्र तस्करी रोखणे

  • चाचेगिरीविरोधी उपाययोजना

इंद्र युद्धसरावाबद्दल थोडक्यात

सहभागी देश

  • भारत आणि रशिया

सुरूवात

  • २००३

  • प्रथम संयुक्त त्रिसेवा सराव २०१७ मध्ये

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.