चर्चेतील व्यक्ती / व्यक्तिविशेष Current Affairs

Current Affairs:
Current Affairs

स्त्रीवादी सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांचे निधन

स्त्रीवादी सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांचे निधन विद्या बाळ - स्त्रीवादी सामाजिक कार्यकर्त्या यांचे निधन प्रसिद्ध ज्येष्ठ स्त्रीवादी सामाजिक कार्यकर्त्या लेखिका वेचक मुद्दे खाजगी नर्सिंग होममध्ये निधन कार्ये महिलांवरील अत्याचारांबाबत खंबीर लढा देण्यासाठी ओळख महिलांना पुरुषांच्या बरोबरीने समानता प्राप्त होण्यासाठी आघाडीवर ठळक बाबी २०१६ मध्ये कायद्याची अंमलबजावणी करण्याची मागणी सर्व हिंदू धार्मिक ठिकाणी महिलांना परवानगी देणे अपेक्षित मुंबई उच्च न्यायालयात धाव जनहित याचिका दाखल महाराष्ट्र हिंदू पूजा स्थळ कायदा, १९५६ अंतर्गत शनि शिंगणापूर मंदिरात महिलांना प्रतिबंध करण्याच्या विरोधात मंदिरातील महिला प्रवेशाच्या हक्कासाठी मार्ग तयार धार्मिक स्थळांमध्ये प्रवेश करण्यासाठी महिलांसाठी अनेक कायदेशीर लढाया विद्या बाळ यांच्याबाबत थोडक्यात कामगिरी १९६४ मध्ये 'स्त्री' मासिकाचा संपादकीय कर्मचारी म्हणून काम १९८९ मध्ये 'मिळून सर्वजणी' ची स्थापना प्रसिद्ध चरित्रे कमलाकी वाळवंटातील साहित्य कार्य कथा गौरीची तुमच्या माझ्यासाठी शोध स्वतःचा संवाद अपराजितांचे निःश्वास
3 वर्षापूर्वी
Current Affairs

प्रा. एम. एस. स्वामीनाथन यांना मुप्पावरपु व्यंकय्या नायडू राष्ट्रीय पुरस्कार

प्रा.एम. एस. स्वामीनाथन यांना मुप्पावरपु व्यंकय्या नायडू राष्ट्रीय पुरस्कार मुप्पावरपु व्यंकय्या नायडू राष्ट्रीय पुरस्कार प्रा.एम. एस. स्वामीनाथन यांना ठिकाण चेन्नई पारितोषिक स्वरूप ५ लाख रुपये वेचक मुद्दे प्रा.एम. एस. स्वामीनाथन यांचा सन्मान हरित क्रांतीचे जनक आणि कृषी विज्ञानाचे गाढे अभ्यासक म्हणून उल्लेख श्री. मुनिरत्नम यांना देखील हा पुरस्कार प्रदान पुरस्कार मिळालेली मुनीरत्नम पहिली व्यक्ती मुप्पावरपु संघटना स्वयंसेवी संस्था संस्थेत नवीनतम तंत्रज्ञानावर प्रशिक्षण देण्याची व्यवस्था सुरूवात उप राष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे पुत्र श्री मुप्पावरपू हर्षवर्धन यांच्याकडून प्रशिक्षण व्यवस्था क्षेत्रे गृह विज्ञान मत्स्यपालन मशरूम कल्चर फलोत्पादन शेती पशुसंवर्धन एम. एस. स्वामीनाथन यांच्याबाबत थोडक्यात भारतीय अनुवंशशास्त्रज्ञ महात्मा गांधींचे अनुयायी प्रमुख भूमिका भारतीय हरितक्रांती कार्यक्रम पदभार इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर अँड नॅचरल रिसोर्सेस (International Union for the Conservation of Nature and Natural Resources - IUCN) अध्यक्ष भारतीय कृषी संशोधन परिषद (Indian Council of Agricultural Research - ICAR) महानिर्देशक आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्था (International Rice Research Institute - IRRI) संचालक  
3 वर्षापूर्वी
Current Affairs

कॅप्टन तानिया शेरगिल यांची प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी प्रथम महिला परेड सहाय्यक म्हणून निवड

कॅप्टन तानिया शेरगिल यांची प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी प्रथम महिला परेड सहाय्यक म्हणून निवड प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी प्रथम महिला परेड सहाय्यक म्हणून कॅप्टन तानिया शेरगिल यांची निवड वेचक मुद्दे परेडची जबाबदारी परेड सहाय्यकावर पार्श्वभूमी २०१९ च्या प्रजासत्ताक दिन परेडमध्ये कॅप्टन भावना कस्तुरी यांची उल्लेखनीय कामगिरी सर्व पुरुष पथकाचे नेतृत्व करणारी पहिली महिला अधिकारी बनण्याचा मान कॅप्टन तानिया शेरगिल यांच्याबद्दल थोडक्यात लष्कर अधिकारी लष्कराच्या सिग्नल कॉर्प्स (Army's Corps of Signals) मध्ये अधिकारी पदावर कमिशन मार्च २०१७ मध्ये चेन्नईच्या अधिकारी प्रशिक्षण अकादमी मधून ठळक बाबी अणुविद्युत आणि संप्रेषण (Electronics and Communications) पदवीधर वडील, आजोबा आणि पणजोबा देखील भारतीय सैन्य सेवेत
3 वर्षापूर्वी
Current Affairs

ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू काळाच्या पडद्याआड

ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू काळाच्या पडद्याआड १७ डिसेंबर रोजी ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू काळाच्या पडद्याआड महत्वपूर्ण भूमिका विजय तेंडुलकर, विजया मेहता आणि अरविंद देशपांडे यांच्यासह महाराष्ट्रातील नाट्य चळवळीच्या वाढीसाठी कार्य ठळक बाबी पुण्यात ह्रदयाच्या झटक्यामुळे मृत्यू वयाच्या ९२ व्या वर्षी मृत्यू डॉ. श्रीराम लागू: अल्प परिचय जन्म १९२७ ठिकाण सातारा (महाराष्ट्र) शिक्षण भावे माध्यमिक शाळा फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे बी. जे. मेडिकल कॉलेज, पुणे MBBS, MS व्यवसायाने कान-नाक-घसा शल्यविशारद (ENT surgeon) रंगभूमी प्रवासाबाबत थोडक्यात विशेष कामगिरी हिंदी आणि मराठी चित्रपटांत काम हिंदी, मराठी आणि गुजराती नाटकांमध्ये काम २० हून अधिक मराठी नाटकांचे दिग्दर्शन पुरस्कार १९७८: फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता (चित्रपट: घरोंदा) १९९७: कालीदास सन्मान २००६: दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान पुरस्कार २००७: पुण्यभूषण पुरस्कार २०१०: संगीत नाटक अकादमी फेलोशिप आत्मचरित्र लमाण (अर्थ: मालवाहक) मराठी चित्रपट सिंहासन (१९८०) सामना (१९७४) पिंजरा (१९७३) झाकोळ (१९८०) खिचडी (१९८२) मराठी नाटके नटसम्राट वेड्याचे घर उन्हात सूर्य पाहिलेला माणूस इथे ओशाळला मृत्यू जगन्नाथाचा रथ गिधाडे काचेचा चंद्र हिमालयाची सावली कन्यादान दुभंग सुंदर मी होणार गाजलेल्या हिंदी भूमिका मुकद्दर का सिकंदर एक दिन अचानक घरोंदा लावारिस वेचक मुद्दे 'गांधी' चित्रपटात गोपाळ कृष्ण गोखलेंची भूमिका दूरदर्शन कार्यक्रम लोकमान्य जुगल बंदी उपन्यास गुलमोहर वेस्ट करामती थोडा सा आसमान वक्त की रफ्तार
3 वर्षापूर्वी
Current Affairs

'अँजेला मर्केल' फोर्ब्स मासिकाकडून जगातील सर्वात सामर्थ्यवान महिला म्ह्णून घोषित

'अँजेला मर्केल' फोर्ब्स मासिकाकडून जगातील सर्वात सामर्थ्यवान महिला म्ह्णून घोषित जगातील सर्वात सामर्थ्यवान महिला म्ह्णून जर्मनीच्या चांसलर (Chancellor) 'अँजेला मर्केल' फोर्ब्स मासिकाकडून घोषित वेचक मुद्दे सलग ९ व्या वर्षी जेतेपद अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाजूने उभे राहण्याचे प्रशंसनीय कार्य निर्वासितांबाबतच्या धोरणाचे स्वागत समाविष्ट भारतीय व्यक्ती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण ३४ व्या स्थानावर रोशनी नादर मल्होत्रा ५४ व्या क्रमांकावर किरण मझुमदार शॉ ६५ व्या स्थानी इतर प्रसिद्ध लोक राणी एलिझाबेथ द्वितीय ४० व्या स्थानावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या आणि सल्लागार इव्हांका ट्रम्प ४२ व्या स्थानावर ग्रेटा थनबर्ग १०० व्या क्रमांकावर
3 वर्षापूर्वी
Current Affairs

सना मरिन बनल्या जगातील सर्वात तरुण पंतप्रधान

सना मरिन बनल्या जगातील सर्वात तरुण पंतप्रधान जगातील सर्वात तरुण पंतप्रधान होण्याचा मान सना मरिन यांना घडामोडी फिनलँड मधील त्यांच्या सोशल डेमोक्रॅटिक पक्षाकडून (Social Democratic Party) ३४ वर्षीय सना मरिन यांची निवड अँटी रिन्ने यांनी राजीनामा दिल्यानंतर कार्यभार देशाच्या इतिहासात सर्वात तरुण सरकार प्रमुख म्हणून काम करणार फिनलँडच्या परिवहन मंत्री पदावर यापूर्वी काम वेचक मुद्दे येत्या काळात पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर ३४ वर्षीय सना मरिन जगातील सर्वात तरुण सेवा देणाऱ्या पंतप्रधान १० डिसेंबर २०१९ रोजी फिनलँडच्या संसदेने नवीन पंतप्रधानपदाची औपचारिक शपथ द्यावी अशी अपेक्षा सध्या ३५ वर्षांच्या ओलेकसी होनारुक (पंतप्रधान, युक्रेन) यांच्यापेक्षा पुढे एंटि रन्ने यांच्यापेक्षा अल्प फरकाने विजय भारत आणि पंतप्रधानपद राजीव गांधी पंतप्रधान होणारे सर्वात तरुण व्यक्ती वयाच्या ४० व्या वर्षी पंतप्रधानपदी
3 वर्षापूर्वी
Current Affairs

'माजी नेव्ही चीफ अ‍ॅडमिरल सुशील कुमार' काळाच्या पडद्याआड

'माजी नेव्ही चीफ अ‍ॅडमिरल सुशील कुमार' काळाच्या पडद्याआड २७ नोव्हेंबर २०१९ रोजी माजी नेव्ही चीफ अ‍ॅडमिरल सुशील कुमार यांचे निधन नवी दिल्लीतील लष्करी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मावळली ते ७९ वर्षांचे होते सुशील कुमार यांचा अल्प परिचय अ‍ॅडमिरल सुशील कुमार यांच्यावर नौदल स्टाफच्या १६ व्या प्रमुख पदाचा कार्यभार होता नौदल प्रमुख कार्यकाळ १९९८ ते २००१ १९९९ च्या कारगिल संघर्षात त्यांच्याकडून नौदल कारवायांवर देखरेख दहशतवादाविरुद्ध कारवाया २०००-२००१ संसद हल्ला घटनेनंतर भारताकडून 'ऑपरेशन पराक्रम' योजना 'चीफ ऑफ स्टाफ कमिटी' अध्यक्ष म्हणून कार्य ग्रंथ संपदा पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यावर आधारित 'अ प्राइम मिनिस्टर टू रिमेम्बर - मेमरीज ऑफ अ मिलिटरी चीफ' (A Prime Minister to Remember - Memories of a Military Chief) नावाने पुस्तक लेखन पुस्तकात रणनीतिकरित्या डावपेच नुकसानीचे रूपांतर मोठ्या विजयात करण्याचे श्रेय सुशील कुमार यांनी श्री. वाजपेयी यांना दिले
3 वर्षापूर्वी
Current Affairs

अनिता आनंद: कॅनडामध्ये कॅबिनेट मंत्रीपदी नियुक्त पहिल्या हिंदू

अनिता आनंद: कॅनडामध्ये कॅबिनेट मंत्रीपदी नियुक्त पहिल्या हिंदू कॅनडा मंत्रिमंडळ कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्याकडून नवीन मंत्रिमंडळाचे अनावरण मंत्रिमंडळ रचना तीन इतर इंडो-कॅनेडियन (Indo-Canadian) मंत्री शीख सहभाग त्यातील प्रत्येकजण मागील सरकारचे सदस्य अनिता आनंद यांचा प्रवास ऑक्टोबरच्या फेडरल निवडणुकीत आनंद यांची पहिल्यांदा सार्वजनिक सेवा व खरेदी मंत्री म्हणून निवड नवीन ट्रूडो सरकार (Trudeau overnment) साठी मंत्रिमंडळात येणाऱ्या ७ नवीन लोकांपैकी आनंद एक मंत्रिमंडळाबाबत काही महत्वाचे मुद्दे २०१५ पासूनचे चौथे भारत-कॅनडियन मंत्री अमरजित सोही होते २०१९ च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्यानंतर ते मंत्रिमंडळात परतले नाहीत मंत्रिमंडळात इतरही महत्वपूर्ण बदल मावळते परराष्ट्र व्यवहार मंत्री क्रिस्टिया फ्रीलँड (Chrystia Freeland) यांना उपपंतप्रधान पदी बढती तसेच आंतर सरकारी कामकाज (intergovernmental affairs) मंत्री म्हणून पदोन्नती
3 वर्षापूर्वी
Current Affairs

माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन काळाच्या पडद्याआड

टी. एन. शेषन काळाच्या पडद्याआड भारतातील प्रतिभावान व्यक्तिमत्वांपैकी एक असे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व तिरुनेलई नारायण अय्यर शेषन यांचे नुकतेच निधन हृदयविकाराच्या झटक्यामुळे काळाच्या पडद्याआड ते ८७ वर्षांचे होते गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या तब्येतीत सुधारणा दिसून येत नव्हती अनेक निवडणूक सुधारणांमागे त्यांच्या अमूल्य कार्याचा ठसा उमटलेला दिसून येतो त्यांनी दहाव्या मुख्य निवडणूक आयुक्त पदाची जबाबदारी समर्थपणे पेलली. त्यांचा कार्यकाल १९९० ते १९९६ इतका होता. टी. एन. शेषन यांचा अल्प परिचय जन्म: केरळमधील पलक्कड जिल्ह्यात १९५५ बॅचचे तमिळनाडू केडरचे निवृत्त आयएएस अधिकारी मुख्य निवडणूक आयुक्त पदावर रुजू होण्यापूर्वी सुमारे १८ कॅबिनेट सचिव पदांची सेवा १९८६ मध्ये त्यांना त्यांच्या विशेष सेवांकरिता आशियाचा नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जाणाऱ्या रॅमन मॅग्सेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते १९९७ मध्ये त्यांनी के. आर. नारायणन यांच्याविरूद्ध राष्ट्रपती पदासाठी लढलेली निवडणूक अयशस्वी ठरली. टीएन शेषन यांनी केलेल्या निवडणूक सुधारणांविषयी राजकारण्यांच्या सत्ता वापरावर निर्बंध लादणाऱ्या निवडणूक आयोगाच्या घटनात्मक अधिकारांची ओळख कार्यकाळात केंद्राकडून दोन अतिरिक्त निवडणूक आयुक्तांची नेमणूक मुख्य निवडणूक आयोगाकडून त्यांच्या कार्यकाळात पुढील गोष्टींबाबत कारवाई मतदारांना लाच देणे निवडणुकी दरम्यान दारू वाटप  मतदारांशी जात किंवा समुदाय आधारावर आवाहन करण्यासाठी संपर्क प्रचारासाठी अनधिकृत यंत्रणेचा वापर प्रचारासाठी पूजा स्थळांचा वापर लाऊड स्पीकर्स आणि उच्च- ध्वनी संगीताचा वापर त्यांच्या कार्यकाळात खालील कायदे लागू करण्यात आले कठोर आचारसंहिता लागू करणे उमेदवाराच्या निवडणूक खर्चावर मर्यादा मतदारांना ओळखपत्र पुरवणे 
3 वर्षापूर्वी

अधिक पुढील पेज वर...