सना मरिन बनल्या जगातील सर्वात तरुण पंतप्रधान

Date : Dec 09, 2019 06:54 AM | Category : चर्चेतील व्यक्ती / व्यक्तिविशेष
सना मरिन बनल्या जगातील सर्वात तरुण पंतप्रधान
सना मरिन बनल्या जगातील सर्वात तरुण पंतप्रधान

सना मरिन बनल्या जगातील सर्वात तरुण पंतप्रधान

  • जगातील सर्वात तरुण पंतप्रधान होण्याचा मान सना मरिन यांना

घडामोडी

  • फिनलँड मधील त्यांच्या सोशल डेमोक्रॅटिक पक्षाकडून (Social Democratic Party) ३४ वर्षीय सना मरिन यांची निवड

  • अँटी रिन्ने यांनी राजीनामा दिल्यानंतर कार्यभार

  • देशाच्या इतिहासात सर्वात तरुण सरकार प्रमुख म्हणून काम करणार

  • फिनलँडच्या परिवहन मंत्री पदावर यापूर्वी काम

वेचक मुद्दे

  • येत्या काळात पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर ३४ वर्षीय सना मरिन जगातील सर्वात तरुण सेवा देणाऱ्या पंतप्रधान

  • १० डिसेंबर २०१९ रोजी फिनलँडच्या संसदेने नवीन पंतप्रधानपदाची औपचारिक शपथ द्यावी अशी अपेक्षा

  • सध्या ३५ वर्षांच्या ओलेकसी होनारुक (पंतप्रधान, युक्रेन) यांच्यापेक्षा पुढे

  • एंटि रन्ने यांच्यापेक्षा अल्प फरकाने विजय

भारत आणि पंतप्रधानपद

  • राजीव गांधी पंतप्रधान होणारे सर्वात तरुण व्यक्ती

  • वयाच्या ४० व्या वर्षी पंतप्रधानपदी

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.