ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू काळाच्या पडद्याआड

Date : Dec 19, 2019 06:13 AM | Category : चर्चेतील व्यक्ती / व्यक्तिविशेष
ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू काळाच्या पडद्याआड
ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू काळाच्या पडद्याआड

ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू काळाच्या पडद्याआड

  • १७ डिसेंबर रोजी ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू काळाच्या पडद्याआड

महत्वपूर्ण भूमिका

  • विजय तेंडुलकर, विजया मेहता आणि अरविंद देशपांडे यांच्यासह महाराष्ट्रातील नाट्य चळवळीच्या वाढीसाठी कार्य

ठळक बाबी

  • पुण्यात ह्रदयाच्या झटक्यामुळे मृत्यू

  • वयाच्या ९२ व्या वर्षी मृत्यू

डॉ. श्रीराम लागू: अल्प परिचय

जन्म

  • १९२७

ठिकाण

  • सातारा (महाराष्ट्र)

शिक्षण

  • भावे माध्यमिक शाळा

  • फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे

  • बी. जे. मेडिकल कॉलेज, पुणे

  • MBBS, MS

  • व्यवसायाने कान-नाक-घसा शल्यविशारद (ENT surgeon)

रंगभूमी प्रवासाबाबत थोडक्यात

विशेष कामगिरी

  • हिंदी आणि मराठी चित्रपटांत काम

  • हिंदी, मराठी आणि गुजराती नाटकांमध्ये काम

  • २० हून अधिक मराठी नाटकांचे दिग्दर्शन

पुरस्कार

  • १९७८: फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता (चित्रपट: घरोंदा)

  • १९९७: कालीदास सन्मान

  • २००६: दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान पुरस्कार

  • २००७: पुण्यभूषण पुरस्कार

  • २०१०: संगीत नाटक अकादमी फेलोशिप

आत्मचरित्र

  • लमाण (अर्थ: मालवाहक)

मराठी चित्रपट

  • सिंहासन (१९८०)

  • सामना (१९७४)

  • पिंजरा (१९७३)

  • झाकोळ (१९८०)

  • खिचडी (१९८२)

मराठी नाटके

  • नटसम्राट

  • वेड्याचे घर उन्हात

  • सूर्य पाहिलेला माणूस

  • इथे ओशाळला मृत्यू

  • जगन्नाथाचा रथ

  • गिधाडे

  • काचेचा चंद्र

  • हिमालयाची सावली

  • कन्यादान

  • दुभंग

  • सुंदर मी होणार

गाजलेल्या हिंदी भूमिका

  • मुकद्दर का सिकंदर

  • एक दिन अचानक

  • घरोंदा

  • लावारिस

वेचक मुद्दे

  • 'गांधी' चित्रपटात गोपाळ कृष्ण गोखलेंची भूमिका

दूरदर्शन कार्यक्रम

  • लोकमान्य

  • जुगल बंदी

  • उपन्यास

  • गुलमोहर वेस्ट

  • करामती

  • थोडा सा आसमान

  • वक्त की रफ्तार

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.