कॅप्टन तानिया शेरगिल यांची प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी प्रथम महिला परेड सहाय्यक म्हणून निवड

Date : Jan 14, 2020 11:51 AM | Category : चर्चेतील व्यक्ती / व्यक्तिविशेष
कॅप्टन तानिया शेरगिल यांची प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी प्रथम महिला परेड सहाय्यक म्हणून निवड
कॅप्टन तानिया शेरगिल यांची प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी प्रथम महिला परेड सहाय्यक म्हणून निवड Img Src (India Post)

कॅप्टन तानिया शेरगिल यांची प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी प्रथम महिला परेड सहाय्यक म्हणून निवड

  • प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी प्रथम महिला परेड सहाय्यक म्हणून कॅप्टन तानिया शेरगिल यांची निवड

वेचक मुद्दे

  • परेडची जबाबदारी परेड सहाय्यकावर

पार्श्वभूमी

  • २०१९ च्या प्रजासत्ताक दिन परेडमध्ये कॅप्टन भावना कस्तुरी यांची उल्लेखनीय कामगिरी

  • सर्व पुरुष पथकाचे नेतृत्व करणारी पहिली महिला अधिकारी बनण्याचा मान

कॅप्टन तानिया शेरगिल यांच्याबद्दल थोडक्यात

लष्कर अधिकारी

  • लष्कराच्या सिग्नल कॉर्प्स (Army's Corps of Signals) मध्ये अधिकारी पदावर

कमिशन

  • मार्च २०१७ मध्ये

  • चेन्नईच्या अधिकारी प्रशिक्षण अकादमी मधून

ठळक बाबी

  • अणुविद्युत आणि संप्रेषण (Electronics and Communications) पदवीधर

  • वडील, आजोबा आणि पणजोबा देखील भारतीय सैन्य सेवेत

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.