'माजी नेव्ही चीफ अ‍ॅडमिरल सुशील कुमार' काळाच्या पडद्याआड

Date : Nov 28, 2019 11:03 AM | Category : चर्चेतील व्यक्ती / व्यक्तिविशेष
'माजी नेव्ही चीफ अ‍ॅडमिरल सुशील कुमार' काळाच्या पडद्याआड
'माजी नेव्ही चीफ अ‍ॅडमिरल सुशील कुमार' काळाच्या पडद्याआड

'माजी नेव्ही चीफ अ‍ॅडमिरल सुशील कुमार' काळाच्या पडद्याआड

  • २७ नोव्हेंबर २०१९ रोजी माजी नेव्ही चीफ अ‍ॅडमिरल सुशील कुमार यांचे निधन

  • नवी दिल्लीतील लष्करी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मावळली

  • ते ७९ वर्षांचे होते

सुशील कुमार यांचा अल्प परिचय

  • अ‍ॅडमिरल सुशील कुमार यांच्यावर नौदल स्टाफच्या १६ व्या प्रमुख पदाचा कार्यभार होता

नौदल प्रमुख कार्यकाळ

  • १९९८ ते २००१

  • १९९९ च्या कारगिल संघर्षात त्यांच्याकडून नौदल कारवायांवर देखरेख

दहशतवादाविरुद्ध कारवाया

  • २०००-२००१ संसद हल्ला घटनेनंतर भारताकडून 'ऑपरेशन पराक्रम' योजना

  • 'चीफ ऑफ स्टाफ कमिटी' अध्यक्ष म्हणून कार्य

ग्रंथ संपदा

  • पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यावर आधारित 'अ प्राइम मिनिस्टर टू रिमेम्बर - मेमरीज ऑफ अ मिलिटरी चीफ' (A Prime Minister to Remember - Memories of a Military Chief) नावाने पुस्तक लेखन

  • पुस्तकात रणनीतिकरित्या डावपेच नुकसानीचे रूपांतर मोठ्या विजयात करण्याचे श्रेय सुशील कुमार यांनी श्री. वाजपेयी यांना दिले

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.